RCFL Recruitment 2026 : Operator Chemical Trainee 188 पदांसाठी भरती | Apply Online

RCFL Bharti 2026 :
RCFL Recruitment 2026 : Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCFL) या Navratna सरकारी कंपनीमध्ये Operator (Chemical) Trainee पदासाठी 188 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. बी.एस्सी. (केमिस्ट्री) किंवा डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण उमेदवारांनी ही संधी जरूर घ्यावी. इच्छुक उमेदवारांनी 11 एप्रिल 2026 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट www.rcfltd.com वर अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला RCFL भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
RCFL Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Currency Note Press Nashik Bharti 2026 तसेच MPSC Group B Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Operator (Chemical) Trainee – 188 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 11 April 2026 ते 27 April 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS : Rs.700/- + Bank Charges + GST ✔ SC / ST / Female / Ex-Serviceman : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ General: 30 वर्ष ✔ OBC: 33 वर्ष ✔ SC/ST: 35 वर्ष |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ट्रेनिंग दरम्यान (6- Month): Rs.22,000/- स्टायपेंड नंतर: Rs.22,000/- ते Rs.60,000/- अंदाजे पगार: Rs.47,800/- महिना 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| Trombay-Chembur (Mumbai) and Thal (Raigad) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Online Test – 100 प्रश्न, 200 गुण, 90 मिनिटे | questions-80 विषय + 20 Aptitude | Negative Marking आहे | Exam center-मुंबई व नागपूर केंद्रे ✔ Document Scrutiny – 1:7 गुणोत्तराने shortlisting ✔ Skill Test – 100 गुण | Qualifying (60 गुण, SC/ST: 55 गुण) | मुलाखत नाही ✔ Medical Exam – Pre-employment medical fitness तपासणी |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ B.Sc. (Chemistry) – Physics सह, + NCVT AO(CP) Trade (बी.एस्सी. नंतर) + 55% Avg.Marks (SC/ST: 50%) OR ✔ 3 वर्षे Diploma in Chemical Engineering/Technology + 1 वर्ष BOAT (डिप्लोमा नंतर) + 55% Avg.Marks (SC/ST: 50%) OR ✔ 4 वर्षे / 3.5 वर्षे Sandwich Pattern Diploma in Chemical Engg. (Industrial Training सह) + 55% Avg.Marks (SC/ST: 50%) |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.rcfltd.com → HR → Recruitment → Apply Online
2️⃣ “Click here for New Registration” वर क्लिक करा → नाव, ईमेल, मोबाईल भरा → Registration Number व Password मिळेल.
3️⃣ फोटो (4.5×3.5cm, 20-50kb), सही (Black Ink), डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करा.
4️⃣ शैक्षणिक, जात, वय आदि सर्व कागदपत्रे PDF मध्ये (500kb पर्यंत) अपलोड करा.
5️⃣ General/OBC/EWS: ₹700 + charges Online Payment करा (Debit/Credit Card, Net Banking, IMPS) | SC/ST/महिला/Ex-SM: शुल्क नाही.
6️⃣ Preview तपासा → Complete Registration → Submit करा → E-Receipt प्रिंट करा.
7️⃣ Admit Card www.rcfltd.com वरून डाउनलोड करा (SMS/Email द्वारे कळवले जाईल).
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. RCF Operator Chemical Trainee 2026 साठी अर्जाची शेवटची तारीख कोणती?
👉27 एप्रिल 2026, सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत. अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले जातील.
Q2. या पदासाठी परीक्षा शुल्क किती आहे?
👉 General, OBC, EWS उमेदवारांसाठी ₹700 + Bank Charges + GST. SC, ST, महिला उमेदवार व Ex-Serviceman यांना शुल्क माफ आहे.
Q3. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 B.Sc. (Chemistry with Physics) + NCVT AO(CP) Trade किंवा Diploma in Chemical Engineering/Technology + BOAT Training. किमान 55% गुण आवश्यक (SC/ST: 50%).
Q4. प्रशिक्षण कालावधी किती आहे व स्टायपेंड किती मिळेल?
👉6 महिने On-the-Job Training. या काळात ₹22,000/- प्रति माह स्टायपेंड, मोफत निवासस्थान व वैद्यकीय सुविधा दिली जाईल.
Q5. प्रशिक्षणानंतर वेतन किती असेल?
👉A6 ग्रेड (₹22,000-60,000) मध्ये नियुक्ती होईल. Basic Pay + VDA + Perks + HRA सह एकूण ~₹47,800/- प्रति माह.
Q6. निवड प्रक्रियेत मुलाखत असेल का?
👉नाही. Online Test + Skill Test (Qualifying). मुलाखत नाही. अंतिम मेरिट Online Test च्या गुणांवर आधारित असेल.
Q7. नोकरीचे ठिकाण कोणते असेल?
👉Trombay, Chembur (मुंबई) किंवा Thal, Dist. Raigad. Management च्या निर्णयानुसार posting असेल, बदलाची विनंती स्वीकारली जाणार नाही.
Q8. अंतिम वर्षात शिकणारे अर्ज करू शकतात का?
👉नाही. Final year students अर्ज करण्यास पात्र नाहीत.




