BPCL Recruitment 2026 : 250 पदांसाठी भरती | ऑनलाइन अर्ज सुरू

BPCL Bharti 2026 :
Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) ही भारतातील एक अग्रगण्य Maharatna PSU कंपनी असून 2026 साठी विविध Entry Level पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Junior Executive, Associate Executive, Secretary यांसारख्या पदांसाठी एकूण 250 जागा उपलब्ध आहेत. Engineering, Accounts, Chemistry, Hindi आणि Management क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 18 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2026 आहे. पात्र उमेदवारांनी BPCL च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड Computer Based Test (CBT), Group Discussion, Interview अशा विविध टप्प्यांद्वारे केली जाणार आहे.
BPCL ही Fortune Global 500 कंपनी असून तेल व गॅस क्षेत्रात देशभरात कार्यरत आहे. कंपनीकडून निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार (₹12 लाख ते ₹17 लाख वार्षिक CTC), स्थिर करिअर, तसेच भारतभर काम करण्याची संधी मिळणार आहे. सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला BPCL भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
BPCL Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Currency Note Press Nashik Bharti 2026 तसेच IRFC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Junior Executive (Engineering) – 175 जागा Junior Executive (Accounts) – 25 जागा Junior Executive (Wayside Amenities) – 10 जागा Secretary – 08 जागा Associate Executive (Quality Assurance) – 30 जागा Associate Executive (Official Language) – 02 जागा एकूण – 250 पदे |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| अर्ज सुरू: 18 एप्रिल 2026 अर्जाची शेवटची तारीख: 17 मे 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS : ₹1180/- ✔ SC / ST / PBD : फी नाही |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 18 वर्षे ते 35 वर्षे (पदानुसार) (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे, PwBD: +10 वर्षे) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Junior Executive / Secretary – ₹30,000 – ₹1,20,000 ✔ Associate Executive – ₹40,000 – ₹1,40,000 👉 अंदाजे CTC: – ₹12.28 लाख / वर्ष Note : वेतन पद आणि क्षेत्रानुसार बदलू शकते. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Application Screening ✔ Computer Based Exam (CBE) ✔ Group Discussion / Case Study ✔ Personal Interview |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Junior Executive (Engineering) – Diploma in Engineering (Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics / Civil / Chemical) किमान 55% गुण (SC/ST/PBD साठी 50%) ✔ Junior Executive (Accounts) – कोणत्याही शाखेतील Graduation + CA Inter किंवा CMA Inter किमान 55% गुण (SC/ST/PBD साठी 50%) ✔ Junior Executive (Wayside Amenities) – B.Com / BBA / B.Sc / BMS / BHM किमान 55% गुण (SC/ST/PBD साठी 50%) ✔ Secretary (BPCL) – Graduation (3 वर्षे) + 12वी + 10वी किमान 55% गुण (SC/ST/PBD साठी 50%) + Secretarial कोर्स असल्यास प्राधान्य ✔ Associate Executive (Quality Assurance) – M.Sc (Chemistry) (Organic / Physical / Inorganic / Analytical / Polymer) किमान 60% गुण (SC/ST/PBD साठी 55%) ✔ Associate Executive (Official Language Implementation) – Master’s Degree in Hindi + 12वी किंवा Graduation मध्ये English विषय + किमान 55% गुण (SC/ST/PBD साठी 50%) Note : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी असू शकते. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://www.bharatpetroleum.in BPCL च्या Careers सेक्शनवर जा.
2️⃣ New Registration करा – नाव, मोबाईल नंबर आणि Email ID भरून नोंदणी पूर्ण करा.
3️⃣ Registration Number व Password वापरून Login करा.
4️⃣ संबंधित पद निवडा आणि “Apply Online” वर क्लिक करा.
5️⃣ अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व अनुभवाची माहिती भरा.
6️⃣ आवश्यक Documents Upload करा – Photo, Signature, Marksheet, Experience Certificate इ. 7️⃣ अर्ज फी Online भरा – ₹1180/- (SC/ST/PwBD साठी फी नाही). 7️⃣ अर्ज Submit करा व Print/PDF सेव्ह करा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. BPCL Recruitment 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू झाले आहेत?
👉अर्ज प्रक्रिया 18 एप्रिल 2026 पासून सुरू झाली आहे.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2026 आहे.
Q3. BPCL भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
👉 उमेदवारांनी BPCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
Q4. या भरतीमध्ये किती पदे उपलब्ध आहेत?
👉या भरतीमध्ये एकूण 250+ पदे उपलब्ध आहेत.
Q5. अर्ज शुल्क किती आहे?
👉General/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹1180/- असून SC/ST/PwBD साठी फी नाही.
Q6. या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
👉पदानुसार 32 ते 35 वर्षे वयोमर्यादा आहे.
Q7. BPCL मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
👉निवड प्रक्रिया मध्ये CBT, Group Discussion, Interview असे टप्पे असू शकतात.
Q8. BPCL मध्ये पगार किती मिळतो?
👉अंदाजे ₹12 लाख ते ₹17 लाख वार्षिक CTC मिळू शकतो.




