RBI Grade B Recruitment 2026 : Apply Online for 60 Officer Posts | Notification Out

RBI Grade B Bharti 2026 :
RBI Grade B Recruitment 2026 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2026 साठी ऑफिसर इन ग्रेड ‘B’ (डायरेक्ट रिक्रूट) पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. जाहिरात क्रमांक RBISB/BA/01/2026-27 अंतर्गत एकूण 60 जागांसाठी भरती होणार आहे. General, DEPR आणि DSIM या तीन केडरसाठी ही भरती आहे. RBI मध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 एप्रिल 2026 ते 20 मे 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट www.rbi.org.in वर ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला RBI Grade B Bharti 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
RBI Grade B Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2026 तसेच SSB Constable Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Officers in Grade ‘B’ (DR) – General – 40 Post Officers in Grade ‘B’ (DR) – DEPR – 10 Post Officers in Grade ‘B’ (DR) – DSIM – 10 Post Total – 60 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 29 एप्रिल 2026 ते 20 May 2026 Phase-I परीक्षा (General) – 13 जून 2026 Phase-I परीक्षा (DEPR/DSIM) – 14 जून 2026 Phase-II परीक्षा (General) – 25 जुलै 2026 Phase-II परीक्षा (DEPR/DSIM) – 26 जुलै 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS – Rs.850/- + 18% GST ✔ SC / ST / PwBD – Rs.100/- + 18% GST ✔ RBI कर्मचारी (Staff) – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 21 ते 30 वर्षे (SC/ST : +5 वर्षे, OBC : +3 वर्षे, PwBD : +10 वर्षे) M.Phil. उमेदवारांना 32 वर्षे व PhD धारकांना 34 वर्षे वयोमर्यादा लागू. 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Basic Pay : Rs.78,450/- सुरुवातीचे एकूण मासिक वेतन : Rs.1,54,936/- (Approx.) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत (मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद इ. RBI कार्यालये) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| ✔ General Cadre : Phase-I – ऑनलाइन परीक्षा (Objective – 200 गुण) – 13 जून 2026 Phase-II – ऑनलाइन परीक्षा (3 Papers – 300 गुण) – 25 जुलै 2026 Paper-I: Economic & Social Issues (100 गुण) Paper-II: English Writing Skills (100 गुण) Paper-III: General Finance & Management (100 गुण) मुलाखत (Interview) – 75 गुण ✔ DEPR/DSIM Cadre : Phase-I परीक्षा (14 जून 2026) Phase-II परीक्षा (26 जुलै 2026) मुलाखत |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ General Cadre : कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) – किमान 60% गुण (SC/ST/PwBD – 50%) किंवा पदव्युत्तर (Post-Graduation) – किमान 55% गुण ✔ DEPR Cadre : MA/MSc in Economics / Finance किंवा संबंधित विषयात – किमान 55% गुण ✔ DSIM Cadre : Statistics / Mathematics / Data Science / AI / ML मध्ये Master’s Degree – किमान 55% गुण किंवा 4 वर्षांची Bachelor’s Degree – किमान 60% गुण |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत Short Notification (PDF) | येथे क्लिक करा |
| Official Notification PDF | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.rbi.org.in किंवा opportunities.rbi.org.in
2️⃣ “Opportunities @ RBI” विभागात जाऊन RBI Grade B 2026 लिंकवर क्लिक करा.
3️⃣ Email ID व Mobile Number ने नवीन Registration करा.
4️⃣ अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा – वैयक्तिक, शैक्षणिक व प्रवर्ग माहिती टाका.
5️⃣फोटो, सही व इतर कागदपत्रे Scan करून Upload करा. 6️⃣ ऑनलाईन Application Fee भरा आणि अर्ज Submit करा व Printout घ्या.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. RBI Grade B Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 60 जागा आहेत – General (40), DEPR (10), DSIM (10).
Q2. अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 20 मे 2026 (सायंकाळी 6:00 पर्यंत).
Q3. परीक्षा शुल्क किती आहे?
👉 General/OBC/EWS – ₹850 + GST | SC/ST/PwBD – ₹100 + GST.
Q4. वयोमर्यादा किती आहे?
👉 किमान 21 वर्षे व कमाल 30 वर्षे (दि. 01.05.2026 रोजी). आरक्षित प्रवर्गांना सवलत.
Q5. Phase-I परीक्षा कधी आहे?
👉 General साठी 13 जून 2026 व DEPR/DSIM साठी 14 जून 2026.
Q6. अर्ज कुठे करायचा?
👉 फक्त ऑनलाईन – www.rbi.org.in वर.
Q7. निवड कशी होते?
👉 Phase-I (Qualifying) → Phase-II → Interview या तीन टप्प्यांद्वारे.





