Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

NCRA TIFR Recruitment 2026 : पदवी, डिप्लोमा, BE/B.Tech उमेदवारांना संधी | Apply Online

  • August 06, 2026
NCRA TIFR Recruitment 2026 : पदवी, डिप्लोमा, BE/B.Tech उमेदवारांना संधी | Apply Online

NCRA TIFR Recruitment 2026 :

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (NCRA), टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), पुणे यांनी विविध Project Administrative Officer, Project Technical Assistant, Engineer Trainee, Administrative Trainee, Library Trainee, Tradesman Trainee अशा पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण 22 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अधिकृत वेबसाईट https://www.ncra.tifr.res.in/ वर अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला NCRA TIFR भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

NCRA TIFR Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी PDCC Bank Pune Bharti 2026 तसेच NMDC Steel Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Project Administrative Officer – 2 Post
Project Administrative Assistant – 1 Post
Project Technical Assistant (Low Hardware) – 3 Post
Project Technical Assistant (OMC) – 2 Post
Project Technical Assistant (SRC) – 3 Post
Engineer Trainee (Servo) – 2 Post
Library Trainee – 1 Post
Administrative Trainee – 6 Post
Tradesman Trainee (Electrical) – 2 Post

Total – 22 Posts
महत्वाच्या तारखा (Important Dates):
04 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ PDF मध्ये परीक्षा शुल्काचा उल्लेख नाही. अधिकृत वेबसाईट https://www.ncra.tifr.res.in/ वर अर्ज करताना शुल्क तपासावे.
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्षे ते 40 वर्षे (पदानुसार)
(ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे )
वेतनश्रेणी (Pay Scale):
Project Administrative Officer – Rs.1,03,400/-
Project Administrative Assistant – Rs.63,900/-
Project Technical Assistant (Low Hardware) – Rs.63,900/-
Project Technical Assistant (OMC) – Rs.63,900/-
Project Technical Assistant (SRC) – Rs.63,900/-
Engineer Trainee (Servo)Rs.35,000/-
Library Trainee – Rs.22,000/-
Administrative Trainee – Rs.22,000/-
Tradesman Trainee – Rs.18,500/-
नोकरी ठिकाण (Job Location):
Pune, Khodad (Pune)
Note : सर्व पदे NCRA च्या Pune, Khodad आणि Ooty कॅम्पसमध्ये Transferable आहेत.
अर्ज कसा करावा (How to Apply):
Online / Offline
निवड प्रक्रिया (Selection Process):
निवड प्रक्रिया: NCRA-TIFR च्या अधिकृत Selection Procedure नुसार केली जाईल.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ Project Administrative Officer – 60% गुणांसह पदवी + Management/Administration Diploma/Degree/Certificate + 5 वर्षांचा अनुभव
✓ Project Administrative Assistant -55% गुणांसह पदवी + Computer Knowledge + 3 वर्षांचा अनुभव
✓ Project Technical Assistant (Low Hardware) -B.Sc. (Electronics/Allied) किंवा Electronics Diploma + 1 वर्षाचा Hardware अनुभव
✓ Project Technical Assistant (OMC) – B.Sc. (Electronics/Allied) किंवा Electronics Diploma + 1 वर्षाचा Hardware अनुभव
✓ Project Technical Assistant (SRC) – B.Sc. (Electrical/Electronics/Computer/Network) किंवा Electronics Diploma + 1 वर्षाचा अनुभव
✓ Engineer Trainee (Servo) – BE/B.Tech (Electronics & Communication / Electronics Engineering)
✓ Library Trainee – पदवी + B.Lib.I.Sc./M.Lib.I.Sc.
✓ Administrative Trainee – कोणत्याही शाखेची पदवी + Typing व Computer Knowledge
✓ Tradesman Trainee (Electrical) – NCVT NTC/NAC (Electrical) + Electrical Wireman License
नोकरीचा प्रकार (Job Type):
क्रमांक 1 ते 5 – SKA Project अंतर्गत 3 वर्षांचा प्रोजेक्ट कालावधी
क्रमांक 6 ते 9 – Trainee पदे, प्रारंभी 1 वर्ष, समाधानकारक कामगिरीनुसार आणखी 1 वर्ष वाढवता येईल (कमाल 2 वर्षे). Trainee पदांसाठी प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी समावेश (Absorption) नाही.
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत लिंक https://tinyurl.com/ncra-job-2026 वर भेट द्या.
  • जाहिरात क्रमांक 2026/09 अंतर्गत संबंधित पदाची सविस्तर जाहिरात व पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा.
  • ऑनलाइन अर्ज करण्यास प्राधान्य दिले जाते; त्यासाठी नोंदणी करून आवश्यक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
  • ज्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्यांनी विहित नमुन्यातील हार्ड कॉपी भरून, लिफाफ्यावर “पदाचे नाव” नमूद करून खालील पत्त्यावर पाठवावी: Administrative Officer-D (Establishment), NCRA-TIFR, Post Bag 3, Ganeshkhind, Savitribai Phule Pune University Campus, Pune 411007
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त होणारे ऑनलाइन/पोस्टाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • ऑनलाइन अर्जामध्ये अडचण आल्यास estt@ncra.tifr.res.in या ईमेलवर संपर्क साधावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2026

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. NCRA TIFR पुणे भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 NCRA TIFR पुणे भरती जाहिरात क्र. 2026/09 अंतर्गत एकूण 22 जागांसाठी भरती आहे.

Q2. NCRA TIFR भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. वय, शैक्षणिक पात्रता व अनुभव 31 ऑगस्ट 2026 रोजी ग्राह्य धरले जातील.

Q3. अर्ज Online आहे का?

👉 होय. Online तसेच Offline दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.

Q4. NCRA TIFR भरती 2026 साठी अर्ज कोठे व कसा करावा?

👉 उमेदवारांनी https://tinyurl.com/ncra-job-2026 या अधिकृत लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा. ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही ते हार्ड कॉपीद्वारेही अर्ज करू शकतात.

Q5. या भरतीतील पदे कायमस्वरूपी आहेत का?

👉 नाही. पद क्र. 1 ते 5 (SKA प्रकल्प) ही 3 वर्षांच्या निश्चित मुदतीसाठी असून पद क्र. 6 ते 9 (प्रशिक्षणार्थी पदे) कमाल 2 वर्षांसाठी असून, प्रशिक्षणानंतर सामावून घेतले जाणार नाही.

Q6. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कोणते आहे?

👉 सर्व पदांचे मुख्यालय पुणे, खोडद किंवा ऊटी असून, सर्व पदे NCRA च्या तिन्ही कॅम्पसमध्ये बदलीयोग्य आहेत.

Q5. अर्ज करताना काही अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधावा?

👉 ऑनलाइन अर्जामध्ये अडचण आल्यास estt@ncra.tifr.res.in या ईमेलवर संपर्क साधावा.

    Share this job