Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

Thane Kotwal Recruitment 2026 : महसूल सेवक (कोतवाल) भरती, 111 जागा | Apply Online

  • October 08, 2026
Thane Kotwal Recruitment 2026 : महसूल सेवक (कोतवाल) भरती, 111 जागा | Apply Online

Thane Kotwal Bharti 2026 :

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर या तालुक्यांमधील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील 111 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज 07 ऑक्टोबर 2026 ते 21 ऑक्टोबर 2026 2026 दरम्यान https://thane.kotwal.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन करायचे आहेत.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Thane Kotwal भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Thane Kotwal Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी ITBP Head Constable Recruitment 2026 तसेच Supreme Court JCA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ ठाणे तहसील कार्यालय – 24 Post
✔ भिवंडी तहसील कार्यालय – नॉन पेसा क्षेत्र – 11 Post
✔ भिवंडी – पेसा क्षेत्र – 3 Post
✔ कल्याण तहसील कार्यालय – 14 Post
✔ अंबरनाथ तहसील कार्यालय – 21 Post
✔ मुरबाड – पेसा क्षेत्र – 4 Post
✔ मुरबाड – पेसा क्षेत्रातील दुसरा तक्ता – 4 Post
✔ मुरबाड – नॉन पेसा क्षेत्र – 11 Post
✔ शहापूर – पेसा क्षेत्र – 11 Post
✔ शहापूर – नॉन पेसा क्षेत्र – 8 Post


Total – 111 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
07 ऑक्टोबर 2026 ते 21 ऑक्टोबर 2026

अर्ज छाननी – 21 ऑक्टोबर 2026 ते 01 नोव्हेंबर 2026
परीक्षा प्रवेशपत्र – 04 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2026
लेखी परीक्षा – 15 नोव्हेंबर 2026
निकाल – 16 नोव्हेंबर 2026
कागदपत्र पडताळणी – 17 ते 27 नोव्हेंबर 2026
नियुक्तीपत्र – 28 नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ अधिकृत जाहिरातीत रक्कम स्पष्ट नमूद नाही.
वयोमर्यादा (Age Limit):
✔ 18 ते 40 वर्षे
(आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत असल्याचे पोर्टलवर नमूद आहे.)
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ जाहिरातीत नमूद नाही – अधिकृत संकेतस्थळावर पाहा,
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ ठाणे जिल्हा – ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल.
✓ ऑनलाइन अर्ज
✓ अर्जाची छाननी
✓ लेखी परीक्षा
✓ निकाल जाहीर
✓ कागदपत्र पडताळणी
✓ नियुक्तीपत्र
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ मानधन तत्त्वावर
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • https://thane.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • सविस्तर जाहिरात वाचून पात्रता तपासा.
  • नवीन नोंदणी करा आणि लॉगिन करा.
  • विहित नमुन्यातील अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक व आरक्षण माहिती भरा.
  • फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ऑनलाईन चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरा (21/10/2026 सायं. 5.00 पर्यंत).
  • अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवा.

अर्जासोबत दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे चारित्र्य प्रमाणपत्र, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, स्वतःच्या पत्त्याचे पाच रुपयांचे तिकीट लावलेले पाकीट आणि तयार करता येणाऱ्या पदार्थांची यादी जोडणे बंधनकारक आहे.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. ठाणे कोतवाल भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉 महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील एकूण 111 पदे आहेत.

Q2. ठाणे कोतवाल भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

👉 https://thane.kotwal.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Q3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

👉 21 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत. परीक्षा शुल्कही याच वेळेपर्यंत भरावे लागेल.

Q4. ठाणे कोतवाल भरतीची लेखी परीक्षा कधी आहे?

👉 रविवार, 15 नोव्हेंबर 2026 रोजी. प्रवेशपत्र 04 ते 10 नोव्हेंबर 2026 दरम्यान उपलब्ध होईल.

Q5. कोणकोणत्या तालुक्यांसाठी ही भरती आहे?

👉 ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर या 6 तालुक्यांसाठी.

Q6. कोतवाल भरतीत महिलांसाठी आरक्षण आहे का?

👉 होय, प्रत्येक तालुक्यात महिला 30% आरक्षण लागू आहे. तालुकानिहाय तपशील जाहिरातीत दिला आहे.

Q7. निकाल व नियुक्तीपत्र कधी मिळेल?

👉निकाल 16 नोव्हेंबर 2026 रोजी, कागदपत्र पडताळणी 17 ते 27 नोव्हेंबर आणि नियुक्तीपत्र 28 नोव्हेंबर 2026 रोजी अपेक्षित आहे.

    Share this job