Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

TISS Non Teaching Bharti 2026 : टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत 16 पदांची भरती | Apply Online

  • October 06, 2026
TISS Non Teaching Bharti 2026 : टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत 16 पदांची भरती | Apply Online

TISS Non Teaching Recruitment 2026 :

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे TISS Recruitment 2026 अंतर्गत अशैक्षणिक (Non-Teaching) पदांची भरती जाहीर झाली आहे. Advt. Ref. No. TISS/NON-TEACHING POSITIONS/2026/02 नुसार Deputy Registrar, Deputy Librarian, Assistant Librarian, Assistant Registrar, Assistant Manager (Publication), System Analyst-cum-Programmer, Health Officer, Field Work Coordinator, Counsellor, Section Officer आणि Section Officer (Security) अशा 11 पदांसाठी एकूण 16 जागा आहेत. नोकरीची ठिकाणे मुंबई, तुळजापूर, गुवाहाटी आणि हैदराबाद आहेत. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवार TISS च्या अधिकृत वेबसाईट www.tiss.ac.in वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2026 आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला TISS Non Teaching भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

TISS Non Teaching Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Raigad Kotwal Recruitment 2026 तसेच Sindhudurg Kotwal Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Deputy Registrar – 02 Post
✔ Deputy Librarian – 01 Post
✔ Assistant Librarian – 01 Post
✔ Assistant Registrar – 03 Post
✔ Assistant Manager (Publications) – 01 Post
✔ System Analyst-cum-Programmer – 01 Post
✔ Health Officer – 01 Post
✔ Field Work Coordinator – 01 Post
✔ Counsellor – 01 Post
✔ Section Officer – 03 Post
✔ Section Officer (Security) – 01 Post

Total – 16 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
09 नोव्हेंबर 2026 पर्यंत
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ UR – Rs.2000/-
✔ OBC / EWS / महिला : Rs.1500/-
✔ SC / ST – Rs.1000
✔ PwBD : Rs.500/-
वयोमर्यादा (Age Limit):
✔ Deputy Registrar – 50 वर्ष
✔
Deputy Librarian – 50 वर्ष
✔
Assistant Librarian – 40 वर्ष
✔
Assistant Registrar – 45 वर्ष
✔
Assistant Manager (Publications) – 45 वर्ष
✔
System Analyst-cum-Programmer – 45 वर्ष
✔
Health Officer – 45 वर्ष
✔
Field Work Coordinator – 45 वर्ष
✔
Counsellor – 45 वर्ष
✔
Section Officer – 40 वर्ष
✔
Section Officer (Security) – 40 वर्ष

(SC/ST/OBC/EWS/PwBD साठी भारत सरकार/UGC नियमांनुसार आरक्षण लागू)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी
.
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Deputy Registrar – Rs.78,800/- ते Rs.2,09,200/- प्रति महिना (Pay Level-12)
✔ Deputy Librarian – Rs.79,800/- ते Rs.2,11,500/- प्रति महिना (Pay Level-12)
✔ Assistant Librarian – Rs.57,700/- ते Rs.1,82,400/- प्रति महिना (Pay Level-10)
✔ Assistant Registrar – Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- प्रति महिना (Pay Level-10)
✔ Assistant Manager (Publications) – Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- प्रति महिना (Pay Level-10)
✔ System Analyst-cum-Programmer – Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- प्रति महिना (Pay Level-10)
✔ Health Officer – Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- प्रति महिना (Pay Level-10)
✔ Field Work Coordinator – Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- प्रति महिना (Pay Level-10)
✔ Counsellor – Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- प्रति महिना (Pay Level-10)
✔ Section Officer – Rs.44,900/- ते Rs.1,42,400/- प्रति महिना (Pay Level-7)
✔ Section Officer (Security) – Rs.44,900/- ते Rs.1,42,400/- प्रति महिना (Pay Level-7)
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ Mumbai, Hyderabad, Tuljapur, Guwahati
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Shortlisting
✔ Written Test (wherever applicable)
✔ Interview
✔ Document Verification
✔ Merit-based Selection
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ Deputy Registrar: Master’s Degree किमान 55% + पदानुसार निर्धारित प्रशासकीय/शैक्षणिक अनुभव.
✔ Deputy Librarian: Library Science/Information Science/Documentation Science मध्ये Master’s Degree किमान 55% + 8 वर्षांचा संबंधित अनुभव + Innovative Library Services/ICT चे ज्ञान + संबंधित क्षेत्रातील Ph.D.
✔ Assistant Librarian: Library Science/Information Science/Documentation किंवा equivalent professional degree मध्ये Master’s Degree किमान 55% + चांगला Academic Record + Library Computerization चे ज्ञान + NET/SLET/SET किंवा PDF मध्ये नमूद केल्याप्रमाणे Ph.D. पात्रता.
✔ Assistant Registrar: Master’s Degree किमान 55% + Computer Applications चे ज्ञान आवश्यक; संबंधित supervisory experience व Law/Management Degree desirable.
✔ Assistant Manager (Publications): Social Sciences मध्ये Master’s Degree किमान 55% + 10 वर्षांचा अनुभव, त्यापैकी किमान 7 वर्षांचा Publishing/Public Relations क्षेत्रातील अनुभव + Computerized Administrative Systems, Writing/Social Media आणि DTP Skills.
✔ System Analyst-cum-Programmer: First Class M.E./M.Tech. (Computer Science & Technology/IT) + 2 वर्षांचा relevant experience किंवा First Class MCA + 2 वर्षांचा relevant experience किंवा First Class M.Sc. (Computer Science/IT) + 3 वर्षांचा relevant experience.
✔ Health Officer: MBBS + MCI/State Medical Council Registration + 3 वर्षांचा Hospital experience.
✔ Field Work Coordinator: Social Work मध्ये Master’s Degree किमान 55% + 15 वर्षांचा Field Work experience.
✔ Counsellor: Master’s in Social Work/Counselling/Applied Psychology + Counselling/Adolescent Students क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव.
✔ Section Officer: कोणत्याही शाखेतील Bachelor’s Degree + Pay Level 6 मध्ये संबंधित supervisory level वर 3 वर्षांचा अनुभव.
✔ Section Officer (Security): Bachelor’s Degree + Security Supervisor/Security supervisory position मध्ये 5 वर्षांचा अनुभव किंवा Army/Uniformed Service मध्ये JCO level किंवा equivalent/above ची पात्रता + 10वी/Army Class I equivalent; तसेच Valid LMV/Motorcycle Driving Licence.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी (Deputy Registrar मधील एक पद Deputation वर असून ते सुरुवातीला एक वर्षासाठी आहे.)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत वेबसाइट www.tiss.ac.in वर जा आणि Careers/Recruitment विभाग उघडा.
  • “Non-Teaching Positions 2026/02” जाहिरात पूर्ण वाचा आणि आपल्या पदाची पात्रता तपासा.
  • ऑनलाइन नोंदणी करा (वैध ई-मेल ID आवश्यक, कारण सर्व पत्रव्यवहार त्यावरच होईल).
  • अर्ज अचूक भरा. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, फोटो, सही आणि आरक्षणाची प्रमाणपत्रे (SC/ST/OBC-NCL/EWS/PwBD, डिजिटली पडताळता येणारी) दिलेल्या आकारात अपलोड करा.
  • वर्गवारीनुसार ऑनलाइन शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट व ई-मेलवर आलेली पोचपावती जपून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. TISS Recruitment 2026 अंतर्गत एकूण किती जागा आहेत?

👉एकूण 11 पदांसाठी 16 जागा आहेत (UR 14, OBC 2). यात PwBD साठी 2 जागा समाविष्ट आहेत (Assistant Librarian आणि Assistant Manager (Publication)).

Q2. अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख कोणती?

👉अर्ज www.tiss.ac.in वर फक्त ऑनलाइन करायचा आहे. जाहिरातीतील सूचनेनुसार शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2026 आहे, पण Employment News च्या तारखेनुसार ती वाढू शकते.

Q3. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?

👉होय, पण प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.

Q4. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

👉UR ₹2,000, OBC/EWS/महिला ₹1,500, SC/ST ₹1,000 आणि PwBD ₹500. शुल्क परत मिळत नाही.

Q5. निवड कशी होते?

👉अर्जांची छाननी, लेखी परीक्षा (लागू असल्यास) आणि/किंवा मुलाखत, गुणवत्ता यादी आणि कागदपत्र पडताळणी अशा टप्प्यांत निवड होते.

Q6. ही नोकरी कोणत्या ठिकाणी आहे?

👉मुंबई (मुख्य कॅम्पस), तुळजापूर, गुवाहाटी आणि हैदराबाद या कॅम्पसमध्ये.

Q7. कॉल लेटर कसे मिळेल?

👉फक्त शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना अर्जात दिलेल्या ई-मेलवर कॉल लेटर पाठवले जाते, म्हणून ई-मेल ID अचूक द्या.

    Share this job