SSC SI CAPF Recruitment 2026 : Sub Inspector 1871 जागांसाठी भरती | Apply Online

SSC CPO Recruitment 2026 :
कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत Delhi Police आणि Central Armed Police Forces (CAPFs) मध्ये Sub-Inspector पदांसाठी SSC CPO 2026 परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या भरतीमध्ये Sub-Inspector (Executive) in Delhi Police, Sub-Inspector (GD) in CAPFs आणि Sub-Inspector (FIRE) in CISF या पदांचा समावेश आहे. अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 1,871 तात्पुरती रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026 आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला SSC CPO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
SSC CPO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS RRB Recruitment 2026 तसेच SBI Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ सब इन्स्पेक्टर (Exe.) दिल्ली पोलीस – पुरुष : 205 Post ✔ सब इन्स्पेक्टर (Exe.) दिल्ली पोलीस – महिला : 112 Post ✔ सब इन्स्पेक्टर (GD) CAPF (CRPF, BSF, ITBP, CISF, SSB) : 1320 Post CRPF – 254, BSF – 457, ITBP – 187, CISF – 250, SSB – 172 ✔ सब इन्स्पेक्टर (Fire) CISF – पुरुष : 234 जागा Total Post – 1871 Post (Tentative) |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 10 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 01 ऑक्टोबर 2026 Application Form Correction – 08 ऑक्टोबर 2026 ते 10 ऑक्टोबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / EWS / OBC (सर्वसाधारण/खुला प्रवर्ग) : Rs.100/- ✔ SC / ST / महिला / पात्र माजी सैनिक (Ex-Servicemen) : NIL अर्ज दुरुस्ती शुल्क – ✔ पहिली Correction – Rs,200/- ✔ दुसरी Correction – Rs.500/- ही Correction Fee सर्व उमेदवारांसाठी लागू आहे. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयाची गणना 01 ऑगस्ट 2026 रोजी केली जाईल. ✔ SI (Delhi Police) व SI (GD) CAPF : 20 वर्षे ते 25 वर्षे ((जन्मतारीख 02 ऑगस्ट 2001 ते 01 ऑगस्ट 2006 दरम्यान असावी)) ✔ SI (Fire) CISF : 18 वर्षे ते 30 वर्षे (02 ऑगस्ट 1996 ते 01 ऑगस्ट 2008) (SC/ST – +5 वर्ष सूट, OBC: +3 वर्ष सूट, ESM: लष्करी सेवा वजा करून नियमानुसार 3 वर्षांची सूट, विधवा/घटस्फोटित/न्यायालयीन विभक्त महिला – 35 ते 40 वर्षांपर्यंत सूट (SI दिल्ली पोलीस पदासाठी)) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ सब इन्स्पेक्टर (GD) CAPF – Level-6 (Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-) – Group ‘B’ (गैर-राजपत्रित) ✔ सब इन्स्पेक्टर (Executive) दिल्ली पोलीस – Level-6 (Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-) – Group ‘C’ ✔ सब इन्स्पेक्टर (Fire) CISF – Level-6 (Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-) – Group ‘B’ (गैर-राजपत्रित) 👉याशिवाय केंद्र सरकारच्या नियमानुसार लागू असलेले विविध भत्ते व इतर लाभ नियमानुसार मिळतील. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ Delhi Police – दिल्ली ✔ CAPFs, SI (FIRE) CISF – संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Paper-I (संगणकीय परीक्षा – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न) ✔ Physical Standard Test (PST) / Physical Endurance Test (PET) ✔ Paper-II (संगणकीय परीक्षा – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न) ✔ Detailed Medical Examination (DME) / Document Verification |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ SI (Delhi Police) व SI (GD) CAPF: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Bachelor’s Degree) किंवा समकक्ष. पदवीच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात (अटींसह). ✔ SI (Fire) CISF: Physics, Chemistry व Mathematics विषयांसह Science मधील पदवी (Bachelor’s Degree) किंवा समकक्ष; किंवा Matriculation/समकक्ष + Mechanical, Civil, Electrical, Automobile, Chemical, Mining, Aeronautical किंवा Telecommunication Engineering मधील 3 वर्षांचा Diploma. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम ssc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- नवीन उमेदवारांनी One-Time Registration (OTR) पूर्ण करा.
- Registration Number व Password वापरून लॉगिन करा.
- “Sub-Inspector in Delhi Police and CAPF Examination 2026” या लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती, शैक्षणिक पात्रता, केंद्र प्राधान्य भरा. आवश्यक कागदपत्रे व फोटो अपलोड करा.
- लागू असल्यास ऑनलाईन फी भरा.
- अर्ज सबमिट करून प्रिंटआऊट काढून ठेवा.
📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)
SSC CPO 2026 परीक्षेत Paper-I, Physical Standard Test (PST)/Physical Endurance Test (PET), Paper-II आणि Detailed Medical Examination (DME) हे टप्पे असतील. सर्व टप्पे अनिवार्य आहेत.
1. Paper-I
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| General Intelligence and Reasoning | 25 | 25 |
| General Knowledge and General Awareness | 25 | 25 |
| Quantitative Aptitude | 25 | 25 |
| English Comprehension | 25 | 25 |
| एकूण | 100 | 100 |
वेळ: 1 तास (प्रत्येक भागासाठी 15 मिनिटांचा sectional timer)
2. Physical Standard Test (PST) / Physical Endurance Test (PET)
Paper-I मधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांना PST/PET साठी शॉर्टलिस्ट केले जाईल. PST/PET हा पात्रता स्वरूपाचा टप्पा आहे.
3. Paper-II
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| General Intelligence and Reasoning | 20 | 40 |
| General Knowledge and General Awareness | 20 | 40 |
| Quantitative Aptitude | 20 | 40 |
| English Comprehension | 100 | 200 |
| एकूण | 160 | 320 |
वेळ: 1 तास (प्रत्येक भागासाठी 20 मिनिटांचा sectional timer)
4. Detailed Medical Examination (DME)
Paper-II मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची Detailed Medical Examination (DME) घेतली जाईल. आवश्यक असल्यास DME मध्ये वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या उमेदवारांची Review Medical Examination (RME) घेतली जाऊ शकते.
नकारात्मक गुणांकन
- Paper-I: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
- Paper-II: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातील.
किमान पात्रता गुण
| प्रवर्ग | Paper-I आणि Paper-II मधील किमान गुण |
|---|---|
| UR | 30% |
| OBC / EWS | 25% |
| इतर सर्व प्रवर्ग | 20% |
महत्त्वाचे: Paper-I आणि Paper-II हे Objective Multiple Choice Type असतील. Paper-I आणि Paper-II मधील Part-I, II आणि III चे प्रश्न हिंदी व इंग्रजी भाषेत असतील.
परीक्षेचे टप्पे: Paper-I → PST/PET → Paper-II → Detailed Medical Examination (DME)
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. SSC SI CAPF 2026 भरतीसाठी अर्ज कधीपासून सुरू आहे?
👉ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2026 पासून सुरू असून अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 आहे.
Q2. SSC SI CAPF 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 दिल्ली पोलीस व CAPF (CRPF, BSF, ITBP, CISF, SSB) मध्ये एकूण अंदाजे 1871 जागांसाठी भरती होणार आहे.
Q3. SSC SI पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Bachelor’s Degree) आवश्यक आहे. SI (Fire) साठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा संबंधित डिप्लोमा आवश्यक आहे.
Q4. SSC SI CAPF 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
👉सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे असून प्रवर्गानुसार सूट लागू आहे.
Q5. अर्ज शुल्क किती आहे?
👉सर्वसाधारण/OBC पुरुष उमेदवारांसाठी ₹100 फी आहे. महिला, SC/ST व माजी सैनिकांना फी माफ आहे.
Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉Paper-I, PST/PET, Paper-II आणि वैद्यकीय तपासणी (DME) या टप्प्यांतून निवड होईल.
Q7. अधिकृत जाहिरात कोठे पाहता येईल?
👉अधिकृत जाहिरात व अर्जाची लिंक ssc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.



