Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

RRB Paramedical Recruitment 2026 : 560 पदांची भरती | Apply Online

  • September 09, 2026
RRB Paramedical Recruitment 2026 : 560 पदांची भरती | Apply Online

RRB Paramedical Recruitment 2026 :

Railway Recruitment Boards (RRBs) अंतर्गत Ministry of Railways, Government of India कडून CEN No. 05/2026 अंतर्गत विविध Paramedical Categories मधील पदांच्या भरतीसाठी Indicative Notice प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सर्व RRBs मिळून एकूण 560 तात्पुरती (Tentative) पदे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 15 सप्टेंबर 2026 ते 14 ऑक्टोबर 2026 (Tentative) या कालावधीत अधिकृत वेबसाइट https://rrb.indianrailways.gov.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा. या पदांसाठी 7th CPC Pay Matrix नुसार Pay Level 3 ते Pay Level 7 वेतनश्रेणी लागू आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला RRB Paramedical भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

RRB Paramedical Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SBI Bank Recruitment 2026 तसेच Indian Overseas Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Various Posts of Paramedical Categories (Nursing Superintendent, Pharmacist (Entry Grade), Dialysis Technician, ECG Technician, Laboratory Assistant Grade II, Radiographer/X-Ray Technician, Health and Malaria Inspector Grade II, Optometrist, and Audiologist & Speech Therapist) – 560 Post (Tentative)
महत्वाच्या तारखा (Important Dates):
15 सप्टेंबर 2026 ते 14 ऑक्टोबर 2026 (Tentative)
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS : Rs.500/- (CBT ला बसल्यास Rs.400/- परत मिळेल.)
SC / ST / PwBD / ESM / Female / Transgender / Minorities / EBC : Rs.250/- (CBT ला बसल्यास पूर्ण रक्कम परत मिळेल, bank charges वजा करून, 1st Stage CBT दिल्यानंतर)
वयोमर्यादा (Age Limit):
01/01.2027 रोजी
✔ 18 वर्षे ते 40 वर्षे

(SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार
)
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.21,700/- ते Rs.44,900/- Basic Pay

👉
याशिवाय नियमानुसार DA, HRA, Transport Allowance इत्यादी भत्ते लागू होऊ शकतात. पदनिहाय Pay Level Detailed CEN मध्ये निश्चित होईल.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Computer Based Test (CBT)
✔ Document Verification (DV)
✔ Medical Examination (ME)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Nursing Superintendent: 3 वर्षांचा GNM + Registered Nurse & Midwife किंवा B.Sc Nursing.
Dialysis Technician: B.Sc. + Diploma in Haemodialysis किंवा B.Sc. + 2 वर्षांचे In-house Haemodialysis Training/Experience.
Health & Malaria Inspector Grade II: B.Sc. (Chemistry मुख्य/ऐच्छिक विषय) + 1 वर्षाचा Health/Sanitary Inspector Diploma किंवा 1 वर्षाचे NTC Health Sanitary Inspector.
Pharmacist (Entry Grade): 12वी Science + Diploma in Pharmacy + Registration किंवा B.Pharm + Registration.
Radiographer/X-Ray Technician: 12वी Physics व Chemistryसह + 2 वर्षांचा संबंधित Diploma.
ECG Technician: 12वी/Science Graduation + ECG Laboratory Technology/Cardiology संबंधित Certificate/Diploma/Degree.
Laboratory Assistant Grade II: 12वी Science + DMLT किंवा मान्यताप्राप्त Medical Laboratory Technology Certificate Course.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत Short Notificationयेथे क्लिक करा
Apply Online येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट rrbapply.gov.in ला भेट द्या.
  • संबंधित CEN No. 05/2026 पॅरामेडिकल भरतीची लिंक शोधा.
  • नवीन नोंदणी करून आधार क्रमांकानुसार मूलभूत माहिती भरा.
  • शैक्षणिक व वैयक्तिक माहिती अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे व फोटो अपलोड करा.
  • परीक्षा शुल्क भरा (लागू असल्यास).
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. RRB Paramedical Recruitment 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत?

👉ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे (तात्पुरती तारीख).

Q2. या भरतीत एकूण किती जागा आहेत?

👉 सर्व RRB मिळून एकूण 560 तात्पुरत्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Q3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

👉ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे (तात्पुरती).

Q4. वेतन श्रेणी काय आहे?

👉7व्या वेतन आयोगानुसार पे लेव्हल 3 ते पे लेव्हल 7.

Q5. अर्ज कोणत्या वेबसाईटवरून करायचा आहे?

👉अधिकृत वेबसाईट https://www.rrbapply.gov.in वरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

Q6. वयोमर्यादेची गणना कोणत्या तारखेनुसार होईल?

👉वयाची गणना 01.01.2027 नुसार केली जाईल.

    Share this job