Skip to main content

Maha Job Hub

खाजगी भरती

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026 : इलेक्ट्रीशियन अप्रेंटिस पदासाठी 68 जागांची भरती | Apply Online

  • August 24, 2026
Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026 : इलेक्ट्रीशियन अप्रेंटिस पदासाठी 68 जागांची भरती | Apply Online

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026 :

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कं. मर्या. (Mahapareshan / MSETCL) यांच्या अति उच्चदाब संवहन (अउदा) संवसु मंडळ, कळवा अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) विजतंत्री म्हणजेच विद्युततंत्री (Electrician) ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत इलेक्ट्रीशियन (Electrician) ट्रेडमधील एकूण 68 अप्रेंटिस जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र पात्र उमेदवारांनी 24 ऑगस्ट 2026 ते 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत www.apprenticeshipindia.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Mahapareshan Navi Mumbai भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

📮 अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अ.व.सं. मंडळ, कळवा, महापारेषण एरोली संकुल, एरोली नाका, ठाणे-बेलापूर रोड, एरोली, नवी मुंबई – 400708.

जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्जाची प्रत, परिशिष्ट-अ व आवश्यक कागदपत्रे या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष पोहोचतील अशा प्रकारे पाठवावीत. अंतिम मुदत 21 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आहे.

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Bank of Baroda LBO Recruitment 2026 तसेच HAL Nashik Apprentice Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
इलेक्ट्रीशियन अप्रेंटिस (Electrician Apprentice) – 68 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
24 ऑगस्ट 2026 ते 07 सप्टेंबर 2026
अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे पाठविण्याची अंतिम मुदत – 21 सप्टेंबर 2026, सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ जाहिरात PDF मध्ये कोणतेही परीक्षा शुल्क / अर्ज शुल्क नमूद करण्यात आलेले नाही.
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा गणण्याची तारीख: 20 ऑगस्ट 2026
18 वर्षे ते 38 वर्षे
✔ मागासवर्गीय उमेदवारांसाठी जाहिरातीनुसार 5 वर्षांची शिथिलता नमूद आहे.
वेतनश्रेणी (Pay Scale):
प्रचलित शासन नियमाप्रमाणे लागू
नोकरी ठिकाण (Job Location):
महापारेषण – कळवा मंडळ / नवी मुंबई परिसर
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन + आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची प्रत पोस्टाने/प्रत्यक्ष पाठवणे
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल.
✓ SSC गुण
✓ ITI इलेक्ट्रीशियन ट्रेडमधील गुण
✓ संबंधित अटी व शर्ती
✓ आरक्षणाच्या नियमानुसार प्रवर्गनिहाय निवड
Note – जाहिरातीनुसार SSC आणि ITI गुणपत्रिकेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ SSC उत्तीर्ण + NCVT मान्यताप्राप्त ITI मधून विद्युततंत्री (Electrician) ट्रेड उत्तीर्ण
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ अप्रेंटिसशिप / प्रशिक्षण (1 वर्ष)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Application Formयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्याwww.apprenticeshipindia.org या पोर्टलवर जा.
  • नोंदणी करा – सक्रिय ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक वापरून प्रोफाईल तयार करा.
  • आस्थापना नोंदणी क्रमांक निवडा – अउदा संवसु मंडळ, कळवा साठी आस्थापना नोंदणी क्रमांक E10162701237 निवडा.
  • माहिती भरा – वैयक्तिक, शैक्षणिक व इतर आवश्यक माहिती अचूकपणे भरा.
  • कागदपत्रे अपलोड करा – SSC व ITI गुणपत्रिका, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र इ. मूळ कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी योग्य रीतीने अपलोड करा.
  • अर्ज सादर करा – दिनांक 24.08.2026 ते 07.09.2026 (24:00) या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करा.
  • प्रपत्र-अ (Form-A) प्रिंट व पाठवा – ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जाहिरातीसोबत जोडलेला प्रपत्र-अ पूर्ण भरून, आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची प्रत दिनांक 21.09.2026 सायंकाळी 06:00 पर्यंत खालील पत्त्यावर पोस्टाने अथवा स्वखर्चाने पोहोचवा:
    अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अ.व.सं. मंडळ, मंडळ, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ऐरोली नाका, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई – 400708

📌आवश्यक कागदपत्रे

  • SSC गुणपत्रिका
  • ITI इलेक्ट्रीशियन ट्रेडची चार सेमिस्टरची गुणपत्रिका
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
  • Non-Creamy Layer प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • इतर आवश्यक कागदपत्रे

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Mahapareshan कळवा भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?

👉 या भरतीत विद्युततंत्री (Electrician) ट्रेडसाठी एकूण 68 शिकाऊ उमेदवार जागा आहेत.

Q2. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे?

👉 पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

Q3. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

👉 ऑनलाईन अर्ज दिनांक 24.08.2026 पासून ते 07.09.2026 रात्री 24:00 वाजेपर्यंत करता येईल.

Q4. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 उमेदवार SSC उत्तीर्ण असावा तसेच NCVT मान्यताप्राप्त ITI मधून विद्युततंत्री (Electrician) व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Q5. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे असून मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे शिथिलक्षम आहे.

Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉 SSC व ITI च्या गुणांच्या टक्केवारीनुसार, अटी व शर्तींनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाईल.

Q7. ऑनलाईन अर्जानंतर आणखी काही करायचे आहे का?

👉होय, ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रपत्र-अ पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह त्याची प्रत दिनांक 21.09.2026 सायंकाळी 06:00 पर्यंत संबंधित कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

    Share this job