Skip to main content

Maha Job Hub

रेल्वे भरती

RRB JE Recruitment 2026 : 4029 कायमस्वरूपी पदांची भरती | JE, DMS & CMA | Apply Online

  • August 19, 2026
RRB JE Recruitment 2026 : 4029 कायमस्वरूपी पदांची भरती | JE, DMS & CMA | Apply Online

Last Updated: 19 August 2026

🔴 नवीन अपडेट – Corrigendum जारी

RRB JE Recruitment 2026 मध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. Corrigendum-1 नुसार एकूण पदसंख्या 3993 वरून 4029 करण्यात आली आहे. तसेच Chemical & Metallurgical Assistant (CMA) ची 35 नवीन पदे, Junior Engineer/Electrical/TRS ची 1 अतिरिक्त जागा आणि B-2 Medical Standard समाविष्ट करण्यात आला आहे. CMA पदासाठी स्वतंत्र शैक्षणिक पात्रता व Exam Group देखील जोडण्यात आला आहे.

RRB Junior Engineer Bharti 2026 :

भारतीय रेल्वेमध्ये Junior Engineer (JE) आणि Depot Material Superintendent (DMS) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Railway Recruitment Boards (RRBs) यांनी CEN No. 04/2026 प्रसिद्ध केले असून या भरतीद्वारे एकूण 4029 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये विविध Junior Engineer (JE) पदांसोबत Depot Material Superintendent (DMS) आणि CMA (Chemical & Metallurgical Assistant)पदांचा समावेश आहे. Corrigendum-1 नुसार 35 नवीन CMA पदे आणि 1 Junior Engineer/Electrical/TRS पदाची अतिरिक्त जागा समाविष्ट करण्यात आली आहे. सर्व पदांचा 7th CPC Level-6 असून प्रारंभिक वेतन ₹35,400 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 14 ऑगस्ट 2026 पासून 13 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाईट rrb.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला RRB JE भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

RRB Junior Engineer Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Sangli DCC Bank Recruitment 2026 तसेच SBI Clerk Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Junior Engineer (JE) & Depot Material Superintendent (DMS) – 3993 Post
✔ JE Electrical/TRS – 1 अतिरिक्त जागा
Chemical & Metallurgical Assistant (CMA) – 35 Post

Total – 4029 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
14 ऑगस्ट 2026 ते 13 सप्टेंबर 2026

शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 15 सप्टेंबर 2026
अर्ज दुरुस्ती : 16 सप्टेंबर
2026 ते 25 सप्टेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
General / OBC / EWS : Rs.500/- (CBT ला बसल्यास ₹400/- परत मिळेल)
SC / ST / PwBD / Women / Ex-Serviceman / Transgender / Minority / EBC : Rs.250/– (CBT ला बसल्यास पूर्ण रक्कम परत मिळेल, bank charges वजा करून, 1st Stage CBT दिल्यानंतर.)
वयोमर्यादा (Age Limit):
दि. 01 January 2027 रोजी
18 वर्षे ते 33 वर्षे
SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.35,400/- ते Rs.1,12,400/- (Level-6 (7th CPC))
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
All India
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ 1st Stage CBT (Computer Based Test)
✔ 2nd Stage CBT
✔ Document Verification
✔ Medical Examination

📌 Medical Standard : पदानुसार Medical Standard वेगवेगळा असू शकतो. CMA पदासाठी B-1 Medical Standard आहे. Corrigendum-1 मध्ये B-2 Medical Standard देखील समाविष्ट करण्यात आला आहे.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ Junior Engineer (JE) : संबंधित Engineering शाखेतील Diploma किंवा B.E./B.Tech आवश्यक आहे.
✔ Depot Material Superintendent (DMS) : कोणत्याही Engineering शाखेतील 3 वर्षांचा Diploma आवश्यक आहे. DMS पदासाठी B.E./B.Tech उमेदवारही पात्र आहेत.

Chemical & Metallurgical Assistant (CMA) – मान्यताप्राप्त University/Institute मधून B.Sc. Degree in Physics and Chemistry with minimum 45% marks आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
Corrigendum
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://www.rrbapply.gov.in/ किंवा rrb.indianrailways.gov.in वर जा.
  • आधी खाते नसल्यास “Create an Account” वर क्लिक करून नोंदणी करा (मोबाईल नंबर व ईमेल आयडी अचूक भरा).
  • लॉगिन करून ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा – वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती भरा.
  • लाईव्ह फोटो कॅमेराद्वारे काढा (आधीचा फोटो अपलोड करण्याची गरज नाही) व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
  • आवश्यक कागदपत्रे (सही, जात प्रमाणपत्र इ.) अपलोड करा.
  • प्रवर्गानुसार ऑनलाईन परीक्षा शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवा.

📌 परीक्षा पद्धती

RRB JE/DMS Recruitment 2026 मध्ये निवड प्रक्रिया 1st Stage CBT आणि 2nd Stage CBT अशा दोन Computer Based Testsच्या माध्यमातून केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना Document Verification (DV) आणि Medical Examination प्रक्रियेतून जावे लागेल.

1️⃣ CBT – 1st Stage

विषय प्रश्न गुण
Mathematics 30 30
General Intelligence & Reasoning 25 25
General Awareness 15 15
General Science 30 30
एकूण 100 100
  • एकूण प्रश्न: 100
  • एकूण गुण: 100
  • परीक्षा कालावधी: 90 मिनिटे
  • Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.

Shortlisting: CBT-I मधील normalized marksच्या आधारे CBT-II साठी उमेदवारांची shortlisting केली जाईल.

2️⃣ CBT – 2nd Stage

विषय प्रश्न गुण
General Awareness 15 15
Physics & Chemistry 15 15
Basics of Computers and Applications 10 10
Basics of Environment and Pollution Control 10 10
Technical Abilities 100 100
एकूण 150 150
  • एकूण प्रश्न: 150
  • एकूण गुण: 150
  • परीक्षा कालावधी: 120 मिनिटे
  • Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.
  • Virtual Calculator: CBT-II मध्ये Computer Monitor वर उपलब्ध करून दिला जाईल.
  • Technical Abilities: संबंधित Exam Group / Engineering discipline नुसार प्रश्न विचारले जातील.

⚠️ महत्त्वाची माहिती

CBT-I मधून CBT-II साठी साधारणपणे संबंधित RRBमधील notified vacanciesच्या 15 पट उमेदवारांना community-wise meritच्या आधारे shortlist केले जाईल. RRBला आवश्यकतेनुसार ही संख्या वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार आहे.

Note: PDFमध्ये प्रश्नांची व गुणांची वरील विभागणी indicative असल्याचे नमूद केले आहे; actual question paperमध्ये काही variation होऊ शकते.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. RRB JE/DMS भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉 अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून 13 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहील.

Q2. या भरतीत एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 3993 जागा (JE आणि DMS पदांसाठी मिळून) आहेत.

Q3. RRB JE पदासाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षांदरम्यान (दि. 01.01.2027 रोजी) असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार सूट मिळेल.

Q4. RRB JE पदासाठी पगार किती आहे?

👉 सुरुवातीचे वेतन ₹35,400/- (पे लेव्हल 6, 7व्या वेतन आयोगानुसार) आहे.

Q5. अर्ज शुल्क किती आहे?

👉 सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹500/- आणि SC/ST/माजी सैनिक/महिला/PwBD/EBC प्रवर्गासाठी ₹250/- आहे. दोन्ही रकमा CBT ला हजर राहिल्यास अंशतः/पूर्णतः परत मिळतात.

Q6. एकापेक्षा जास्त RRB ला अर्ज करता येतो का?

👉 नाही, उमेदवार फक्त एकाच RRB ला अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द होऊन उमेदवार अपात्र ठरवला जातो.

    Share this job