Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

Bank of Baroda Recruitment 2026 : 206 जागांसाठी भरती | Apply Online

  • August 07, 2026
Bank of Baroda Recruitment 2026 : 206 जागांसाठी भरती | Apply Online

Bank of Baroda Recruitment 2026 :

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांनी विविध विभागांतील एकूण 206 जागांसाठी नोकरभरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक BOB/HRM/REC/ADVT/2026/15 नुसार Digital Banking, Facility Management, Information Security, Security, Enterprise Data Management Office आणि Corporate Accounts & Taxation Planning या विभागांमध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, चीफ मॅनेजर अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 06 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.bank.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला Bank of Baroda भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

👉 परीक्षा केंद्र (Exam Centres) – Ahmedabad–Gandhinagar, Bangalore, Bareilly, Baroda, Bhopal, Bhubaneshwar, Chandigarh–Mohali, Chennai, Dehradun, Delhi/NCR, Ernakulam, Guwahati, Hamirpur, Hyderabad, Jaipur, Jalandhar, Jammu, Kolkata, Lucknow, Mumbai/Navi Mumbai/Thane/MMR, Nagpur, Panaji (Goa), Patna, Pune, Raipur, Visakhapatnam.

Bank of Baroda Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी महाराष्ट्र CID गट क Bharti 2026 तसेच NTPC Limited Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Digital Banking – 19 Post
✔ Facility Management – 88 Post
✔ Information Security – 16 Post
✔ Security – 54 Post
✔ Enterprise Data Management Office – 14 Post
✔ Corporate Accounts & Taxation Planning – 15 Post


Total Post – 206 Posts
महत्वाच्या तारखा (Important Dates):
06 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS : Rs.850/-
SC /ST /PwBD /ESM/DESM /महिला : Rs.175/-
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2026 रोजी)
23 वर्षे ते 43 वर्षे पदानुसार

(SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
JMG/S-I : Rs.48,480 ते Rs.85,920
MMG/S-II : Rs.64,820 ते Rs.93,960
MMG/S-III : Rs.85,920 ते Rs.1,05,280
SMG/S-IV : Rs.1,02,300 ते Rs.1,20,940

👉
याशिवाय बँकेच्या नियमानुसार विविध भत्ते व सुविधा लागू राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाईन परीक्षा (Reasoning, English, Quantitative Aptitude, Professional Knowledge – एकूण 150 प्रश्न, 225 गुण, 150 मिनिटे) (गरजेनुसार)
✔ Psychometric Test (लागू असल्यास)
✔ Personal Interview
✔ Document Verification
शैक्षणिक पात्रता (Qualification):
तांत्रिक पदे (Civil) : संबंधित शाखेतील BE/B.Tech (Civil Engineering) + 2/4/7 वर्षांचा अनुभव
✔ तांत्रिक पदे (Electrical) – संबंधित शाखेतील BE/B.Tech (Electrical Engineering) + 2/4/7 वर्षांचा अनुभव
✔ Digital Banking / IT पदे : BE/B.Tech (IT/Computer Science/Electronics संबंधित) किंवा MCA (काही पदांसाठी कोणत्याही शाखेची पदवी देखील स्वीकारली आहे, उदा. Product Manager – Digital Lending) + 3 किंवा 6 वर्षांचा अनुभव
✔ Information Security – BE/B.Tech / MCA / M.Sc. / M.Tech (Cyber Security) + CEH / CompTIA Security+ / CCNA / CISA यांसारखी अनिवार्य प्रमाणपत्रे (पदानुसार बदल) + 3/6 वर्षांचा अनुभव
✔ Security विभाग – कोणत्याही शाखेची पदवी + Army/Navy/Air Force मधील किमान 5 वर्षे Commissioned Officer सेवा किंवा Deputy Superintendent of Police (DSP) किंवा समकक्ष/Assistant Commandant व त्यावरील अधिकारी. ही केवळ शैक्षणिक पात्रता नाही, तर अनुभवाची अटही आहे
✔ Data Scientist / Data Management पदे – BE/B.Tech / ME/M.Tech / B.Sc. / M.Sc. / BCA / MCA / Data Science / Statistics / Applied Mathematics अशा संबंधित पात्रता (पदानुसार बदल) + 5 ते 10 वर्षांचा अनुभव
✔ Taxation / Accounts – Chartered Accountant (CA) / ICWA (Company Secretary प्राधान्य) + 2 किंवा 5 वर्षांचा अनुभव
✔ Investor Relations – Economics किंवा Commerce मधील पदवी (CA/MBA/EPGM/IIM समकक्ष अभ्यासक्रमास प्राधान्य)
+ 8 वर्षांचा अनुभव

👉 संबंधित पदाची सविस्तर पात्रता व अनुभवासाठी अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचा.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.bank.in वर जा.
  • Career विभागात जाऊन “Current Opportunities” या पर्यायावर क्लिक करा.
  • संबंधित जाहिरात निवडून नवीन नोंदणी (Registration) करा.
  • आवश्यक ती वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे (PDF स्वरूपात) अपलोड करा.
  • ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क भरा.
  • अर्जाची प्रिंटआऊट काढून भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा

📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)-

Bank of Baroda आवश्यकतेनुसार ऑनलाइन परीक्षा आयोजित करू शकते. परीक्षा घेतल्यास तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल:

विषयप्रश्नगुणकालावधी
Reasoning252575 मिनिटे
English Language2525
Quantitative Aptitude2525
Professional Knowledge7515075 मिनिटे
एकूण150225150 मिनिटे

महत्त्वाच्या सूचना

  • ऑनलाइन परीक्षा आवश्यकतेनुसार आयोजित केली जाऊ शकते.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
  • Reasoning, English Language आणि Quantitative Aptitude हे Qualifying स्वरूपाचे असतील.
  • Professional Knowledge च्या गुणांसह पुढील निवड प्रक्रिया राबविली जाईल.
  • बँकेला परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा अधिकार राहील.

Note –

  • परीक्षा केंद्रांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार वाढविणे, कमी करणे किंवा बदलणे शक्य आहे.
  • परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही.
  • मुलाखतीचे केंद्र नंतर जाहीर केले जाईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Bank of Baroda भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉या भरतीमध्ये एकूण 206 जागा आहेत.

Q2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26.08.2026 आहे.

Q3. अर्ज शुल्क किती आहे?

👉 General/EWS/OBC प्रवर्गासाठी ₹850/- आणि SC/ST/PWD/महिलांसाठी ₹175/- अर्ज शुल्क आहे.

Q4. निवड प्रक्रिया काय असेल?

👉ऑनलाईन टेस्ट (आवश्यक असल्यास), Psychometric Test/Personal Interview आणि कागदपत्र पडताळणी या टप्प्यांतून निवड होईल.

Q5. अर्ज कोठे करायचा आहे?

👉अर्ज फक्त www.bankofbaroda.bank.in या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Q6. नोकरीचे ठिकाण कोणते असेल?

👉निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या विवेकाधिकारानुसार भारतातील कोणत्याही शाखा/कार्यालयात नियुक्ती दिली जाऊ शकते.

    Share this job