Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

NCRA TIFR Recruitment 2026 : 10वी, ITI, डिप्लोमा, पदवीधरांना संधी | Apply Online

  • August 05, 2026
NCRA TIFR Recruitment 2026 : 10वी, ITI, डिप्लोमा, पदवीधरांना संधी | Apply Online

NCRA TIFR Recruitment 2026 :

NCRA TIFR Bharti 2026 : टाटा मूलभूत संशोधन संस्था (Tata Institute of Fundamental Research – TIFR) अंतर्गत कार्यरत National Centre for Radio Astrophysics (NCRA), Pune यांनी विविध कायमस्वरूपी पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात (Advertisement No. 2026/08) प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत Administrative Assistant-B, Clerk-A, Driver-B, Laboratory Assistant-B (Electronics) आणि Security Guard अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अधिकृत वेबसाईट https://www.ncra.tifr.res.in/ वर अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला NCRA TIFR भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

NCRA TIFR Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी PDCC Bank Pune Bharti 2026 तसेच NMDC Steel Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Administrative Assistant-B – 01 Post
Clerk-A (Pune) – 01 Post
Driver-B (Pune) – 01 Post
Laboratory Assistant-B (Electronics) – 02 Post
Clerk-A (Khodad) – 01 Post
Driver-B (Khodad) – 01 Post
Security Guard – 01 Post

Total – 08 Posts
महत्वाच्या तारखा (Important Dates):
04 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ PDF मध्ये परीक्षा शुल्काचा उल्लेख नाही. अधिकृत वेबसाईट https://www.ncra.tifr.res.in/ वर अर्ज करताना शुल्क तपासावे.
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्षे ते 35 वर्षे (पदानुसार)
(ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे )
वेतनश्रेणी (Pay Scale):
Administrative Assistant-B – Rs.73,020/-
Clerk-A (Pune) – Rs.46,990/-
Driver-B (Pune) – Rs.39,970/-
Laboratory Assistant-B – Rs.39,770/-
Clerk-A (Khodad) – Rs.39,770/-
Driver-B (Khodad) – Rs.35,270/-
Security Guard – Rs.32,040/-
नोकरी ठिकाण (Job Location):
Pune, Khodad (Pune)
Note : सर्व पदे NCRA च्या Pune, Khodad आणि Ooty कॅम्पसमध्ये Transferable आहेत.
अर्ज कसा करावा (How to Apply):
Online / Offline
निवड प्रक्रिया (Selection Process):
अर्जांची छाननी (Application Screening)
✓ कागदपत्र पडताळणी (Document Verification)
✓ Skill / Trade Test – संबंधित पदानुसार कौशल्य चाचणी घेतली जाईल.
✓ Driver व Security Guard पदासाठी Physical Test
✓ Written Test – Skill Test मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होईल.
✓ Interview – फक्त Pay Level-7 किंवा त्यावरील पदांसाठी मुलाखत घेतली जाईल. या जाहिरातीतील सर्व पदे Pay Level-6 किंवा त्याखालील असल्याने अंतिम निवड प्रामुख्याने लेखी परीक्षेच्या गुणांवर केली जाईल.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ Administrative Assistant-B – किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + Word Processing/Database/Accounting चे ज्ञान + 5 वर्षांचा संबंधित अनुभव.

✓ Clerk-A (Pune) – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + Typing + MS Office ज्ञान + 1 वर्षाचा Clerical अनुभव.

✓ Driver-B (Pune) – 10वी (SSC) उत्तीर्ण + वैध Driving License + Heavy Vehicle Driving चा 3 वर्षांचा अनुभव.


✓ Laboratory Assistant-B (Electronics) – NCVT NTC/NAC (Electronics) 60% गुणांसह + 1/2 वर्षांचा संबंधित अनुभव.


✓ Clerk-A (Khodad) – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + Typing + MS Office ज्ञान + 1 वर्षाचा Clerical अनुभव.


✓ Driver-B (Khodad) – 10वी (SSC) उत्तीर्ण + वैध Driving License + Heavy Vehicle Driving चा 3 वर्षांचा अनुभव.


✓ Security Guard – 10वी (SSC) उत्तीर्ण + Fire Fighting/NCC/Civil Defence/Home Guard Certificate + 3 वर्षांचा Security/Defence/CAPF अनुभव.

नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • TIFR अधिकृत वेबसाईट उघडा: https://www.ncra.tifr.res.in/
  • अधिकृत वेबसाइटवरील ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज भरा.
  • आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा.
  • एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करत असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करा.
  • अर्जाची माहिती तपासून अंतिम सबमिट करा.
  • ऑनलाइन अर्ज शक्य नसल्यास अधिकृत नमुन्यात ऑफलाइन अर्ज पाठवू शकता.
  • अर्जाची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2026

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. NCRA TIFR Recruitment 2026 मध्ये किती पदे आहेत?

👉 एकूण 8 पदे आहेत.

Q2. अर्जाची शेवटची तारीख कोणती?

👉 31 ऑगस्ट 2026

Q3. अर्ज Online आहे का?

👉 होय. Online तसेच Offline दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.

Q4. नोकरी कायमस्वरूपी आहे का?

👉 होय.

Q5. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?

👉 Pune व Khodad (सर्व पदे Pune, Khodad आणि Ooty येथे Transferable आहेत.

    Share this job