NTPC Limited Recruitment 2026 : डेप्युटी मॅनेजर पदाच्या 135 जागांसाठी भरती | Apply Online

NTPC Recruitment 2026 :
NTPC Limited (National Thermal Power Corporation), ही भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी असून, ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतील (Govt. of India Enterprise) उपक्रम आहे. NTPC ने नुकतीच Advt. No. 10/26 अंतर्गत Deputy Manager पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे Electrical, Mechanical आणि C&I (Control & Instrumentation) या तीन विभागांमध्ये एकूण 135 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट careers.ntpc.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत असून 26 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला NTPC भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
NTPC Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी PDCC Bank Pune Bharti 2026 तसेच NMDC Steel Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Deputy Manager (Electrical) – 40 Post ✔ Deputy Manager (Mechanical) – 55 Post ✔ Deputy Manager (C&I) – 40 Post Total – 135 Posts |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 12 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ अर्ज शुल्काबाबतची माहिती Short Advertisement मध्ये उपलब्ध नाही. अधिकृत Detailed Notification मध्ये तपशील जाहीर केला जाईल. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 18 वर्षे ते 40 वर्षे (ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे ) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Rs.70,000/- ते Rs. 2,00,000/- |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ Short Advertisement मध्ये नोकरीच्या ठिकाणाचा उल्लेख केलेला नाही |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| ✓ निवड प्रक्रियेचा सविस्तर तपशील Short Advertisement मध्ये उपलब्ध नाही. अधिकृत Detailed Notification प्रसिद्ध झाल्यानंतर माहिती अपडेट करण्यात येईल. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ अधिकृत Short Advertisement मध्ये शैक्षणिक पात्रतेचा सविस्तर तपशील देण्यात आलेला नाही. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता व अनुभवाची माहिती Detailed Notification प्रसिद्ध झाल्यानंतर अपडेट करण्यात येईल. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) Short Notification(PDF) | लवकरच उपलब्ध होईल. येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट careers.ntpc.co.in किंवा www.ntpc.co.in वर जा.
- वेबसाईटवरील Careers विभागात जाऊन संबंधित जाहिरात (Advt. No. 10/26) शोधा.
- सविस्तर जाहिरात (Detailed Notification) पूर्ण वाचून पात्रता तपासा.
- Deputy Manager (Electrical/Mechanical/C&I) या पदासाठी ऑनलाईन अर्ज लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट किंवा PDF कॉपी जपून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. NTPC Deputy Manager भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉एकूण 135 जागा असून Electrical (40), Mechanical (55) आणि C&I (40) या विभागांमध्ये भरती होणार आहे.
Q2.NTPC Deputy Manager पदासाठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?
👉ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12.08.2026 पासून सुरू होऊन 26.08.2026 पर्यंत सुरू राहील.
Q3. NTPC Deputy Manager पदाची वेतनश्रेणी किती आहे?
👉 निवड झालेल्या उमेदवारांना E4/IDA ग्रेडनुसार रु. 70,000 ते रु. 2,00,000 पर्यंत वेतन मिळेल.
Q4. NTPC भरतीसाठी अर्ज कुठे करावा?
👉 उमेदवारांनी careers.ntpc.co.in किंवा www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करावा.
Q5. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल का?
👉 नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील.




