Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

IBPS CRP CSA-XVI Recruitment 2026 : बँकांमध्ये 11,403 जागांसाठी क्लर्क पदाची मेगा भरती | Apply Online

  • August 01, 2026
IBPS CRP CSA-XVI Recruitment 2026 : बँकांमध्ये 11,403 जागांसाठी क्लर्क पदाची मेगा भरती | Apply Online

IBPS CSA Recruitment 2026 :

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे! Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने CRP CSA-XVI अंतर्गत Customer Service Associate (CSA) म्हणजेच क्लर्क पदाच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांसह देशातील एकूण 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये हजारो जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 01 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट http://www.ibps.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला IBPS CSA भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

📍महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे (Preliminary Exam) : Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Chandrapur, Dhule, Jalgaon, Kolhapur, Latur, Mumbai/Thane/Navi Mumbai/MMR, Nagpur, Nanded, Nashik, Pune, Solapur, Sangli, Satara, Ratnagiri.

📍महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे (Main Exam) : Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Jalgaon, Kolhapur, Mumbai/Thane/Navi Mumbai/MMR, Nagpur, Nanded, Pune.

📍सहभागी बँका: Bank of Baroda, Bank of India, Bank of Maharashtra, Canara Bank, Central Bank of India, Indian Bank, Indian Overseas Bank, Punjab National Bank, Punjab & Sind Bank, UCO Bank, Union Bank of India.

IBPS CSA Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Thane Mahanagarpalika Fireman Bharti 2026 तसेच WCL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Customer Service Associate (CSA) / क्लर्क – 11,403 Post
महाराष्ट्र : 1051 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
01 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026

Preliminary परीक्षा – ऑक्टोबर 2026
Main परीक्षा – डिसेंबर 2026
Provisional Allotment – मार्च 2027
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS व इतर : Rs.850/-
SC /ST /PwBD /ESM/DESM : Rs.175/-
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2026 रोजी)
20 वर्षे ते 28 वर्षे

जन्मतारीख – 02 ऑगस्ट 1998 ते 01 ऑगस्ट 2006 (दोन्ही तारखा समाविष्ट)
(SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार, विधवा / घटस्फोटित महिला
नियमानुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.24,050/- ते Rs.64,480/-

👉याशिवाय संबंधित बँकेच्या नियमानुसार DA, HRA, Transport Allowance व इतर भत्ते मिळतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत (राज्यनिहाय)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Preliminary Exam
Main Exam
✔ Local Language Proficiency Test (LLPT)
✔ Document Verification
शैक्षणिक पात्रता (Qualification):
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) + संगणक ज्ञान + स्थानिक भाषेचे ज्ञान
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट www.ibps.in वर जा.
  • होमपेजवर “CRP CSA” या लिंकवर क्लिक करा.
  • “CLICK HERE TO APPLY ONLINE FOR CRP-CSA-XVI” या पर्यायावर क्लिक करा.
  • “New Registration” वर क्लिक करून मूलभूत माहिती भरा व नोंदणी क्रमांक/पासवर्ड मिळवा.
  • फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र व शैक्षणिक प्रमाणपत्र अपलोड करा.
  • अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरून तपासा (Save & Next वापरा).
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा (Debit/Credit Card, Net Banking, UPI).
  • अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर प्रिंटआउट काढून ठेवा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • 10वीचे प्रमाणपत्र (जन्मतारीख पुरावा)
  • पदवीची गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट (ओळखपत्र)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • OBC (NCL) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • संगणक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी
  • डावा अंगठ्याचा ठसा
  • हस्तलिखित घोषणा (Hand Written Declaration)
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रे

📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)-

टप्पा 1 : Preliminary Examination (ऑनलाइन)

अ.क्र.विषयपरीक्षेचे माध्यमप्रश्नगुणवेळ
1English LanguageEnglish303020 मिनिटे
2Numerical Abilityराज्यानुसार निवडलेले माध्यम*353520 मिनिटे
3Reasoning Abilityराज्यानुसार निवडलेले माध्यम*353520 मिनिटे
एकूण10010060 मिनिटे

महत्त्वाची सूचना : Preliminary परीक्षेतील प्रत्येक विषयात IBPS ने निश्चित केलेले Cut-off गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना Main परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.


टप्पा 2 : Main Examination (ऑनलाइन)

अ.क्र.विषयपरीक्षेचे माध्यमप्रश्नगुणवेळ
1General / Financial Awarenessराज्यानुसार निवडलेले माध्यम*405020 मिनिटे
2General EnglishEnglish404035 मिनिटे
3Reasoning Abilityराज्यानुसार निवडलेले माध्यम*406035 मिनिटे
4Quantitative Aptitudeराज्यानुसार निवडलेले माध्यम*405035 मिनिटे
एकूण160200125 मिनिटे

महत्त्वाचे मुद्दे

  • Preliminary व Main परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
  • Preliminary परीक्षा पात्रता (Qualifying) स्वरूपाची असून Main परीक्षेसाठी उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील.
  • Main परीक्षेतील प्रत्येक विषयात किमान Cut-off गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) फक्त Main परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या गुणांच्या 0.25 (एक-चतुर्थांश) गुणांची निगेटिव्ह मार्किंग लागू असेल.
  • उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही.

परीक्षेचे माध्यम

English Language / General English हे विषय फक्त English माध्यमात असतील. उर्वरित विषय संबंधित राज्यासाठी IBPS ने निश्चित केलेल्या माध्यमात (उदा. महाराष्ट्रासाठी English, Hindi, Marathi किंवा Konkani) उपलब्ध असतील.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1.IBPS CRP CSA-XVI भरतीसाठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 01 ऑगस्ट 2026 पासून 21 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहील.

Q2.या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे, तसेच संगणकाचे ज्ञान व संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

Q3. वयोमर्यादा किती आहे?

👉 01.08.2026 रोजी किमान वय 20 वर्षे व कमाल वय 28 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सूट मिळेल.

Q4. अर्ज शुल्क किती आहे?

👉SC/ST/PwBD/ESM/DESM उमेदवारांसाठी ₹175/- व इतर सर्व उमेदवारांसाठी ₹850/- शुल्क आहे.

Q5. कोणत्या बँकांमध्ये नोकरी मिळणार आहे?

👉बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांसह एकूण 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नियुक्ती होईल.

Q6. अधिकृत सूचना कोठे पाहता येईल?

👉संपूर्ण अधिकृत जाहिरात www.ibps.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

    Share this job