BPCL Recruitment 2026 : मुंबई व कोची रिफायनरीमध्ये 154 जागांची भरती | Apply Online

BPCL Recruitment 2026 :
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) या महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने (CPSU) मुंबई रिफायनरी आणि कोची रिफायनरी येथील नॉन-मॅनेजमेंट पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक BPCL.HR.ER.03.NMGT.RECT अंतर्गत Process Technician, Process Operator, Technician (Mechanical) आणि Technician (Electrical) अशा एकूण 154 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून निवड झालेल्या उमेदवारांना NG-2 ग्रेडमध्ये ₹26,500 ते ₹34,000 या वेतनश्रेणीत नियुक्ती दिली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 29 जुलै 2026 ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट http://www.bharatpetroleum.com/ वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला BPCL भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
BPCL Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी UPSC Principle and Vice Principle Recruitment 2026 तसेच AIIMS Nursing Officer Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Process Technician (Chemical) – 60 Post ✔ Process Operator / Operator (Chemical) – 64 Post ✔ Technician / Operator (Mechanical) – 13 Post ✔ Technician (Electrical) – 17 Post Total Post – 154 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 29 जुलै 2026 ते 13 ऑगस्ट 2026 CBT परीक्षा – सप्टेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS – Rs.590/- ✔ SC / ST / PwBD / Ex-Servicemen – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 01 जुलै 2026 रोजी ✔ 18 वर्षे ते 25 वर्षे (OBC : +3 वर्षे, SC/ST : 5 वर्षे, PwBD : नियमानुसार, Ex-Servicemen : नियमानुसार) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Rs.26,500/- ते Rs.34,000/- (NG-2 Grade) याशिवाय DA व इतर भत्ते. |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Computer Based Test (CBT) ✔ Skill / Proficiency Test (Qualifying) ✔ Document Verification ✔ Medical Examination |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Process Technician (Chemical) आणि Process Operator/Operator (Chemical) – Diploma in Chemical Engineering किंवा Chemical Technology ✔ Technician/Operator (Mechanical) – Diploma in Mechanical Engineering ✔ Technician (Electrical) – Diploma in Electrical Engineering, Electrical & Electronics Engineering, Electrical Power System किंवा Electrical Engineering (Industrial Control) ✔ संबंधित क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा Post Qualification अनुभव किंवा Apprenticeship Act, 1961 अंतर्गत 1 वर्षाचे Apprenticeship Training पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. ✔ Sandwich Diploma तसेच मान्यताप्राप्त Lateral Entry Diploma स्वीकारले जातील. ✔ Part-Time, Correspondence किंवा Distance Learning द्वारे प्राप्त केलेली पदविका ग्राह्य धरली जाणार नाही. ✔ A.M.I.E., B.E., B.Tech. किंवा तत्सम उच्च तांत्रिक पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत ✔ किमान 60% गुण सर्वसाधारण/EWS/OBC व 50% SC/ST/PwBD साठी |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| Mumbai Refinery, Kochi Refinery Note : नियुक्तीनंतर BPCL च्या इतर युनिटमध्येही बदली होऊ शकते. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम BPCL च्या अधिकृत वेबसाईटला (www.bharatpetroleum.com > Careers) भेट द्या.
- “Recruitment to Non-Management Posts” या जाहिरातीची लिंक शोधा व त्यावर क्लिक करा.
- नवीन नोंदणी (New Registration) करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता व अनुभव भरा.
- आवश्यक कागदपत्रे व फोटो/स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
- लागू असल्यास ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट किंवा PDF डाउनलोड करून ठेवा.
📌 परीक्षा पद्धती
BPCL Recruitment 2026 अंतर्गत उमेदवारांची निवड एकूण 3 टप्प्यांमध्ये केली जाणार आहे.
टप्पा 1 : Computer Based Test (CBT)
| घटक | तपशील |
|---|---|
| परीक्षेचा प्रकार | Computer Based Test (CBT) |
| प्रश्नांचा प्रकार | Objective Multiple Choice Questions (MCQs) |
| एकूण प्रश्न | 100 |
| एकूण गुण | 100 |
| प्रत्येक प्रश्न | 1 गुण |
| कालावधी | 120 मिनिटे |
| भाषा | फक्त इंग्रजी |
| निगेटिव्ह मार्किंग | नाही |
CBT प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
| विषय | गुण |
|---|---|
| Domain Knowledge | 60 |
| General Aptitude (English Language, Quantitative Aptitude, Logical Reasoning, General Awareness & Current Affairs) | 40 |
| एकूण | 100 |
टप्पा 2 : Skill / Proficiency Test (SPT)
- Computer Based Test (CBT) मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना Skill / Proficiency Test (SPT) साठी बोलावले जाईल.
- Skill / Proficiency Test (SPT) ही Qualifying Nature ची परीक्षा असेल.
- SPT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी (Document Verification) केली जाईल.
टप्पा 3 : Pre-Employment Medical Examination
- Document Verification पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी (Medical Examination) केली जाईल.
- BPCL च्या वैद्यकीय निकषांनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच अंतिम नियुक्ती दिली जाईल.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. BPCL भरती 2026 अंतर्गत एकूण किती जागा आहेत?
👉एकूण 154 जागा असून त्यात प्रोसेस टेक्निशियन (60), प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (64), टेक्निशियन/ऑपरेटर मेकॅनिकल (13) आणि टेक्निशियन इलेक्ट्रिकल (17) यांचा समावेश आहे.
Q2. BPCL भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
👉 ऑनलाइन अर्ज करण्याची व शुल्क भरण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59 पर्यंत) आहे.
Q3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 संबंधित शाखेतील (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) AICTE मान्यताप्राप्त फुल टाईम रेग्युलर डिप्लोमा आवश्यक आहे, सोबत किमान 1 वर्षाचा संबंधित अनुभव किंवा अप्रेंटिसशिप.
Q4. वयोमर्यादा किती आहे?
👉सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान 18 व कमाल 25 वर्षे (दि. 01.07.2026 रोजी), आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयात सूट दिली जाईल.
Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉निवड प्रक्रियेत तीन टप्पे आहेत — संगणकीकृत परीक्षा (CBT), कौशल्य/प्रवीणता चाचणी (SPT) आणि नोकरीपूर्व वैद्यकीय तपासणी.
Q6. CBT परीक्षा कधी होणार आहे?
👉संगणकीकृत परीक्षा (CBT) तात्पुरत्या वेळापत्रकानुसार सप्टेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.





