SSC LDC UDC Bharti 2026 : Lower Division Clerk & Upper Division Clerk परीक्षा जाहिरात | अर्ज 05 जून ते 26 जून 2026 | Apply Online (विभागीय परीक्षा)

SSC LDC UDC Bharti 2026 :
SSC LDC UDC Recruitment 2026 : कर्मचारी चयन आयोग (Staff Selection Commission) ने Junior Secretariat Assistant / Lower Division Clerk (JSA/LDC) Grade आणि Senior Secretariat Assistant / Upper Division Clerk (SSA/UDC) Grade Limited Departmental Competitive Examination 2026 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांमध्ये LDC व UDC पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र सरकारी कर्मचाऱ्यांनी दिनांक 05 जून 2026 ते 26 जून 2026 या कालावधीत SSC च्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला SSC LDC UDC भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
SSC LDC UDC Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी BPCL Recruitment 2026 तसेच RCFL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Junior Secretariat Assistant / Lower Division Clerk (LDC) – 149 Post Senior Secretariat Assistant / Upper Division Clerk (UDC) – 227 Post Total – 376 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 05 जून 2026 ते 26 जून 2026 विभागाकडून अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख – 03 जुलै 2026 (संध्या 6:00) Andaman & Nikobar / Lakshadweep उमेदवारांसाठी – 10 जुलै 2026 (संध्या 6:00) परीक्षेचे वेळापत्रक – जुलै – ऑगस्ट 2026 (तात्पुरते) |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ NIL ही एक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (Limited Departmental Competitive Examination) असल्याने, केवळ सेवेत असलेले शासकीय कर्मचारीच अर्ज करू शकतात. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ LDC साठी : कमाल वय: 45 वर्षे (SC/ST साठी 50 वर्षे) Defence Personnel (Disabled): 3 वर्षे अतिरिक्त सूट Defence Personnel (Disabled SC/ST): 8 वर्षे अतिरिक्त सूट ✔ UDC साठी : बहुतेक विभागांसाठी वयोमर्यादा नमूद नाही. Railway Board: कमाल 50 वर्षे (SC/ST: 55 वर्षे) Defence Estates: कमाल 45 वर्षे SC/ST साठी 5 वर्षे अतिरिक्त सूट 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| LDC / JSA – Pay Level-2, Group C – Rs.19,900/- ते Rs.63,200/- UDC / SSA – Pay Level-4, Group C – Rs.25,500/- ते Rs.81,100/- 👉 यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| परीक्षा केंद्र : Delhi-NCR (केवळ) नोकरी : संबंधित केंद्र सरकारी मंत्रालये / विभाग (संपूर्ण भारत) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✓ LDC परीक्षा: Part I – लेखी परीक्षा (200 गुण) Paper I : Short Essay (100 गुण) – 1.5 तास Paper II (CBE) : भाषा (English/Hindi) – 50 गुण + सामान्य ज्ञान – 50 गुण – 2 तास चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा Part II – सेवा अभिलेख मूल्यांकन (60 गुण) APARs (वार्षिक गोपनीय अहवाल) अंतिम निवड: Part I + Part II एकत्रित गुणांवर ✓ UDC परीक्षा: Part I – लेखी परीक्षा (300 गुण) Paper I (CBE): सामान्य जागरूकता – 100 गुण + इंग्रजी – 100 गुण – 2 तास Paper II: Noting, Drafting & Office Procedure – 100 गुण – 2 तास चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा Part II – सेवा अभिलेख मूल्यांकन (100 गुण) APARs मूल्यांकन अंतिम निवड: Part I + Part II एकत्रित गुणांवर |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ LDC साठी : 12वी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त बोर्ड) किंवा समकक्ष, संबंधित विभागात Level-1 / Group C / MTS म्हणून किमान 3 वर्षे नियमित सेवा, ✓ UDC साठी : 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष (काही विभागांसाठी पदवी आवश्यक – उदा. Central Passport Organisation), JSA / LDC पदावर किमान 3 ते 6 वर्षे नियमित सेवा (विभागानुसार वेगळे), Typewriting Test उत्तीर्ण असणे आवश्यक (काही विभागांसाठी), |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- ssc.gov.in वर जा.
- “Login or Register” वर क्लिक करा.
- One Time Registration (OTR) पूर्ण करा (नवीन उमेदवारांसाठी).
- Registration Number व Password वापरून Login करा.
- “Live Exam” टॅबमध्ये LDC/UDC परीक्षा 2025 शोधा.
- “Apply” वर क्लिक करून अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे Upload करा.
- Live Photo काढा व Signature Upload करा.
- अर्ज Preview तपासा व Submit करा.
- अर्जाची Print काढा व विभाग प्रमुखांकडून Forward करवा (03.07.2026 पूर्वी).
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. SSC LDC UDC 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
👉 26 जून 2026, रात्री 11:00 वाजेपर्यंत.
Q2. या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क किती आहे?
👉 कोणतेही परीक्षा शुल्क नाही. ही केवळ सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे.
Q3. LDC पदासाठी किमान किती वर्षांची सेवा आवश्यक आहे?
👉 किमान 3 वर्षे नियमित सेवा आवश्यक आहे (विभागानुसार वेगळे असू शकते).
Q4. UDC पदासाठी किमान किती वर्षांची सेवा आवश्यक आहे?
👉 बहुतेक विभागांसाठी 5 वर्षे; Election Commission साठी 3 वर्षे; Central Passport Organisation साठी 6 वर्षे.
Q5. परीक्षा कुठे होणार?
👉 परीक्षा फक्त Delhi-NCR येथे होणार आहे.
Q6. परीक्षेचे वेळापत्रक काय आहे?
👉 जुलै – ऑगस्ट 2026 (तात्पुरते).
Q7. बाहेरचे उमेदवार (Non-Government) अर्ज करू शकतात का?
👉 नाही. ही मर्यादित विभागीय परीक्षा असून केवळ संबंधित विभागातील नियमित सेवेत असलेले कर्मचारी अर्ज करू शकतात.
Q8. अर्ज कसा पाठवायचा?
👉 ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट विभाग प्रमुखांमार्फत SSC Northern Region, New Delhi कडे 03.07.2026 पर्यंत पाठवावी..
Q9. जुन्या ssc.nic.in वरील OTR वापरता येईल का?
👉 नाही. नवीन ssc.gov.in वर नव्याने OTR करणे आवश्यक आहे.





