Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

BRO Recruitment 2026 : 899 पदांची मेगा भरती | 10वी, 12वी व ITI उमेदवारांना संधी | Apply Offline

  • June 04, 2026
BRO Recruitment 2026 : 899 पदांची मेगा भरती | 10वी, 12वी व ITI उमेदवारांना संधी | Apply Offline

BRO Recruitment 2026 :

BRO Recruitment 2026 : Border Roads Organisation (BRO) अंतर्गत General Reserve Engineer Force (GREF) मार्फत 899 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत Draftsman, Hindi Typist, Store Keeper Technical, Operator Communication, Operator Excavating Machinery (OEM) आणि Electrician अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी, ITI आणि संबंधित तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला BRO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

BRO Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी BPCL Recruitment 2026 तसेच RCFL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Commandant, GREF Centre, Dighi Camp, Pune – 411 015

परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत : फक्त SBI Collect द्वारे ऑनलाइन भरावे – 🔗 https://www.onlinesbi.sbi/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Draughtsman – 42 Post
Hindi Typist – 10 Post
Store Keeper Technical (SKT) – 300 Post
Operator Communication – 261 Post
Operator Excavating Machinery (OEM) – 207 Post
Electrician – 79 Post
Total – 899 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
21 मे 2026 ते 04 जुलै 2026
दुर्गम भागासाठी अंतिम तारीख – 19 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
General/OBC/EWS/Ex-Servicemen/Ex-Agniveers: Rs.50/-
SC/ST/PwBD: Nil
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्षे ते 27 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे अतिरिक्त सूट, Ex-Servicemen: विशेष सूट लागू)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.19,900 ते Rs.92,300 पदानुसार
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत (विशेषतः उत्तर व पूर्व सीमा क्षेत्र)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑफलाईन (Offline)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Written Examination
✔ Physical Efficiency Test (PET)
✔ Physical Measurement Test (PMT)
✔ Trade Test
✔ Document Verification
✔ Medical Examination
✔ Final Merit List
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Draughtsman – 10+2 (Science) + 2 वर्षे Architecture/Draughtsman Certificate किंवा NTC
✔ Hindi Typist – 10+2 + Hindi Typing 30 WPM (Computer)
✔ Store Keeper Technical – 10+2 + वाहन/इंजिनीयरिंग स्टोअर्सचे ज्ञान
✔ Operator Communication – Matriculation + Wireless/Radio Mechanic ITI Certificate
✔ OEM (OG) – Matriculation + Heavy Motor Vehicle Licence + Dozer/Excavator अनुभव
✔ Electrician – Matriculation + Auto Electrician ITI Certificate + 1 वर्ष अनुभव
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
प्रोबेशन: 2 वर्षे
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Application Formयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  1. www.bro.gov.in वेबसाइटवर जा.
  2. Application Form डाउनलोड करा (A4, 75 GSM बॉण्ड पेपर).
  3. SBI Collect द्वारे परीक्षा शुल्क भरा व e-receipt डाउनलोड करा.
  4. फॉर्म Capital Letters मध्ये इंग्रजी किंवा हिंदीत भरा.
  5. रंगीत पासपोर्ट फोटो (3 महिन्यांपेक्षा जुने नाही) चिकटवा.
  6. डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा व स्वाक्षरी करा.
  7. आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडा (जात प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, DoB, EWS/OBC certificate इ.)
  8. Envelope वर “APPLICATION FOR [पदाचे नाव] Under Category [UR/SC/ST/OBC…]” लिहा.
  9. पत्त्यावर पाठवा: Commandant, GREF Centre, Dighi Camp, Pune – 411015
  10. अर्ज अंतिम तारखेपूर्वी पोहोचेल याची खात्री करा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. BRO GREF भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

👉 सामान्य राज्यांसाठी 4 जुलै 2026 आणि ईशान्य राज्ये व दुर्गम क्षेत्रांसाठी 19 जुलै 2026 ही अंतिम तारीख आहे.

Q2. या भरतीत एकूण किती पदे आहेत?

👉 Advertisement No. 01/2026 अंतर्गत एकूण 899 पदे आहेत — 6 वेगवेगळ्या ट्रेड/पदांमध्ये.

Q3. महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

👉 नाही, ही भरती फक्त भारतीय राष्ट्रीय पुरुष (Indian National Males Only) उमेदवारांसाठी आहे.

Q4.  परीक्षा शुल्क कसे भरावे?

👉SBI Collect च्या ऑनलाइन URL द्वारे शुल्क भरावे. इतर कोणत्याही पद्धतीने भरलेले शुल्क स्वीकारले जाणार नाही.

Q5. OBC उमेदवारांना वयात किती सूट मिळते?

👉 OBC उमेदवारांना वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट मिळते, तर SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळते.

Q6. लेखी परीक्षेसाठी किमान उत्तीर्ण गुण किती आहेत?

👉 UR/EWS/OBC साठी 50% आणि SC/ST साठी 40% किमान उत्तीर्ण गुण आहेत.

Q7. अर्ज कोठे पाठवायचा?

👉 Commandant, GREF Centre, Dighi Camp, Pune – 411015 या पत्त्यावर Postal Service द्वारे पाठवायचा आहे.

Q8. Physical Efficiency Test (PET) मध्ये काय असते?

👉 PET मध्ये 1 mile (1.6 km) धावणे 10 मिनिटांत पूर्ण करावे लागते. PwBD, ESM, Ex-Agniveers यांना PET मधून सूट आहे.

Q9. Store Keeper Technical साठी किती जागा आहेत?

👉SKT साठी एकूण 300 जागा आहेत — UR 151, SC 43, ST 22, OBC 77, EWS 7.

Q10. अधिक माहितीसाठी कुठे जावे?

👉अधिकृत माहितीसाठी www.bro.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

    Share this job