PCMC Apprentice Bharti 2026 : 407 पदांची भरती | ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी | Apply Online

PCMC Apprentice Bharti 2026 :
PCMC Apprentice Recruitment 2026 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून विविध ट्रेडमध्ये एकूण 407 पदांसाठी भरती होणार आहे. COPA, इलेक्ट्रीशियन, वायरमन, प्लंबर, DTP ऑपरेटर यांसारख्या विविध ITI ट्रेडसाठी पात्र उमेदवारांकडून NAPS पोर्टल (www.apprenticeshipindia.gov.in) द्वारे ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 मे 2026 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला PCMC Apprentice भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
PCMC Apprentice Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SSB Constable Bharti 2026 तसेच CNP Nashik Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – ४११ ०१८
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| COPA (कोपा) – 106 Post Wireman (तारतंत्री) – 87 Post Electrician (वीजतंत्री) – 80 Post DTPO (डेस्कटॉप ऑपरेटिंग) – 42 Post Plumber (नळ कारागीर) – 24 Post RACT (रेफ्रिजरेशन & AC) – 21 Post POCM (पंप ऑपरेटर कम मेकॅनिक) – 15 Post Surveyor (भूमापक) – 14 Post Draughtsman Civil (आरेखक) – 8 Post MMV (मेकॅनिक मोटर व्हेईकल) – 4 Post IM (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) – 3 Post Gardner (माळी) – 3 Post Total Post – 407 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 27 April 2026 ते 6 May 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ फी नाही |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ किमान: 18 वर्षे (कमाल वयोमर्यादा PDF मध्ये स्पष्ट नाही – साधारण ITI Apprenticeship नियम लागू) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| केंद्र शासनाने निश्चित केलेल्या सुधारित दरानुसार विद्यावेतन अनुज्ञेय राहील. तसेच MAPS (महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम) अंतर्गत शासनाकडून देय होणारा MAPS Claim चा लाभही मिळेल (Rs.7000/- to Rs.9000/- Approx.). |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) ,ऑफलाईन (Offline) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ मेरिट बेसिस (ITI गुणांवर आधारित) ✔ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ✔ NAPS Portal नोंदणी अनिवार्य |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| Temporary |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.apprenticeshipindia.gov.in (NAPS Portal) वर जा.
2️⃣ नवीन नोंदणी करा – Profile 100% पूर्ण करा.
3️⃣ Establishment Code E05202701091 शोधा.
4️⃣ सर्व आवश्यक कागदपत्रे Upload करा.
5️⃣ Online Apply करा (अंतिम तारीख: ०६ मे २०२६ पूर्वी). 6️⃣ हार्ड कॉपी + छायांकित कागदपत्रे ITI मोरवाडी, पिंपरी चिंचवड येथे जमा करा (०८ मे २०२६ पर्यंत). 7️⃣ पोस्टाने / ई-मेलने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. PCMC शिकाऊ उमेदवार भरती २०२६ साठी एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण ४०७ जागा आहेत.
Q2. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉 ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख ०६ मे २०२६ आहे व कागदपत्र पडताळणीची अंतिम तारीख ०८ मे २०२६ आहे.
Q3. अर्ज कुठे करावा?
👉www.apprenticeshipindia.gov.in (NAPS Portal) वर ऑनलाइन अर्ज करावा.
Q4. PCMC अप्रेंटिस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 संबंधित ट्रेडमध्ये सरकारमान्य ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Q5. परीक्षा शुल्क किती आहे?
👉 जाहिरातीत परीक्षा शुल्काचा उल्लेख नाही. अधिकृत वेबसाईट तपासा.
Q6. नोकरीचा कालावधी किती आहे?
👉 हे पद १ वर्षाच्या करारावर तात्पुरत्या स्वरूपात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नेमणूक संपुष्टात येते.
Q7. निवड कशी होते?
👉 ITI परीक्षेतील गुणांच्या आधारे Merit List तयार केली जाते.
Q8. आधी PCMC मध्ये Apprenticeship केली असेल तर अर्ज करता येतो का?
👉 नाही. यापूर्वी PCMC किंवा इतर कोणत्याही संस्थेत Apprenticeship केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
Q9. Estblt. Code काय आहे?
👉 E05202701091.
Q10. अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
👉 www.pcmcindia.gov.in व www.apprenticeshipindia.gov.in





