Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

POWERGRID Recruitment 2026 : Apply Online for 660+ DT, JOT & JTT Posts | Last Date 11 May 2026

  • May 03, 2026
POWERGRID Recruitment 2026 : Apply Online for 660+ DT, JOT & JTT Posts | Last Date 11 May 2026

POWERGRID Bharti 2026 :

POWERGRID Recruitment 2026 : Power Grid Corporation of India Limited (POWERGRID) – भारत सरकारच्या Ministry of Power अंतर्गत येणारी एक ‘महारत्न’ सार्वजनिक उपक्रम कंपनी – यांनी Advertisement No. CC/01/2026 दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी अधिकृत जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये POWERGRID आणि CTUIL (Central Transmission Utility of India Limited) यांच्यासाठी एकूण 660+ पदांवर भरती केली जाणार आहे. Diploma धारक, ITI धारक आणि Graduation धारक उमेदवारांसाठी हे एक सुवर्णसंधी आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून सुरू असून अर्जाची शेवटची तारीख 11 मे 2026 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.powergrid.in वर जाऊन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला POWERGRID भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

POWERGRID Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Currency Note Press Nashik Bharti 2026 तसेच IRFC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Diploma Trainee – Electrical (DTE) – 477 Post
Diploma Trainee – Civil (DTC) – 108 Post
Diploma Trainee – Survey (DTS) – 11 Post
Junior Officer Trainee – HR (JOT HR) – 17 Post
Junior Officer Trainee – F&A (JOT F&A) – 36 Post
Junior Technician Trainee – Survey (JTT) – 14 Post

Total Post – 660+
महत्वाच्या तारखा (Important Dates):
20 April 2026 ते 11 May 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General/OBC/EWS :
Rs.300/- (DTE/DTC/DTS/JOT)
Rs.200/- (JTT)
SC/ST/PwBD/ExSM: फी नाही
वयोमर्यादा (Age Limit):
✔ 18 वर्षे ते 27 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे, PwBD: +10 वर्षे)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
👉DTE/DTC/DTS/JOT:
Training: ₹24,000 बेसिक
Permanent: ₹25,000 – ₹1,17,500
अंदाजे CTC: ₹12.7 LPA
👉 JTT:
Training: ₹21,000
Permanent: ₹21,500 – ₹74,000
CTC: ₹10.9 LPA
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत (All India Posting)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
CBT (Computer Based Test)
Computer Skill Test / Trade Test (Qualifying)
Medical Test
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Diploma Trainee: संबंधित शाखेत 3 वर्षांचा Diploma
JOT (HR): BBA/BBM/BBS (60%)
JOT (F&A): Inter CA / CMA
JTT: ITI (Surveyor)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://www.powergrid.in/ वर जा.
2️⃣ Career Section मध्ये जा.
3️⃣ Recruitment 2026 निवडा.
4️⃣ Online Form भरा.
5️⃣ आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करा.
6️⃣ फी भरून अर्ज सबमिट करा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. POWERGRID Recruitment 2026 साठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली आहे?

👉 अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Q2. अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2026 (रात्री 11:59 पर्यंत) आहे. अंतिम दिवशी सर्व्हर स्लो होऊ शकतो, त्यामुळे लवकर अर्ज करा.

Q3. या भरतीमध्ये एकूण किती पदे उपलब्ध आहेत?

👉 POWERGRID आणि CTUIL मिळून 660+ पदे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये Diploma Trainee, JOT आणि Technician पदांचा समावेश आहे.

Q4. या भरतीसाठी कोणकोणत्या पात्रता आवश्यक आहेत?

👉पदानुसार पात्रता: Technician → ITI (Surveyor), Diploma Trainee → संबंधित शाखेत Diploma, JOT (HR) → Graduation (BBA/BBM/BBS), JOT (F&A) → Inter CA / CMA

Q5. वयोमर्यादा किती आहे आणि सवलत मिळते का?

👉 POWERGRID भरती 2026 – 630+ पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरूकमाल वय 27 वर्षे आहे. SC/ST/OBC/PwBD उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळते.

Q6. निवड प्रक्रिया काय आहे?

👉 CBE (Computer Based Exam) → Computer Skill Test / Trade Test (फक्त पात्रता तपासणीसाठी) → Medical Examination.

Q7. Final Year विद्यार्थी अर्ज करू शकतात का?

👉 होय, Final Year विद्यार्थी अर्ज करू शकतात, पण त्यांचे निकाल 15 जुलै 2026 पर्यंत लागणे आवश्यक आहे.

Q8. एका उमेदवाराने किती अर्ज करू शकतो?

👉 उमेदवार फक्त एका Region साठी एकच अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

    Share this job