Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

Federal Bank Sales Officer Recruitment 2026 : पगार ₹10.93 लाखांपर्यंत | Apply Online

  • August 26, 2026
Federal Bank Sales Officer Recruitment 2026 : पगार ₹10.93 लाखांपर्यंत | Apply Online

Federal Bank Recruitment 2026 :

Federal Bank ने सेल्स ऑफिसर – कॉर्पोरेट सॅलरी या पदासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि BFSI (Banking, Financial Services & Insurance) क्षेत्रातील अनुभव असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक ₹4.64 लाख ते ₹10.93 लाख इतके आकर्षक वेतन दिले जाणार आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये या पदांसाठी नियुक्ती केली जाणार असून आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 21 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट federal.bank.in/careers वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला Federal Bank भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Federal Bank Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Sahitya Akademi Recruitment 2026 तसेच महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Sales Officer – Corporate Salary
पदसंख्या: PDF मध्ये नमूद नाही
महत्वाच्या तारखा (Important Dates):
21 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ NIL
वयोमर्यादा (Age Limit):
कमाल वयोमर्यादा – 35 वर्षे
✔ उमेदवाराचा जन्म 01/08/1991 किंवा त्यानंतरचा असावा.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.4.64/- लाख ते Rs.10.93/- लाख वार्षिक CTC
नोकरी ठिकाण (Job Location):
Bengaluru, Bhubaneswar, Chandigarh, Chennai, Coimbatore, Delhi, Gandhidham, Gurugram, Hosur, Jaipur, Kolkata, Mangaluru, Mumbai, Mysuru, Nagpur, Navi Mumbai, Noida, Panaji, Patna, Pune, Salem, Silchar, Tirupur आणि Tiruchirappalli.
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Application Screening
✔ Personal Interview
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ पदवीधर (Graduation) + BFSI क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
नोकरीचा प्रकार (Job Type):
पूर्णवेळ (Full Time)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम Federal Bank च्या अधिकृत वेबसाईटवरील Careers पेजद्वारे Talent Connect पोर्टलवर जा.
  • Talent Connect वर आपली प्रोफाईल तयार करा आणि Preferred Work Domain/Vertical म्हणून ‘Retail Liabilities’ निवडा.
  • जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल, तर प्रोफाईल अपडेट करून ‘Retail Liabilities’ हा पर्याय निवडा.
  • आपला अद्ययावत बायोडाटा (CV) अपलोड करा.
  • Application Screening फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बँकेकडून संपर्क केला जाईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Federal Bank Sales Officer भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.

Q2. या पदासाठी वेतन किती आहे?

👉 निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक ₹4.64 लाख ते ₹10.93 लाख इतके वेतन दिले जाईल.

Q3. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच उमेदवाराचा जन्म 01 ऑगस्ट 1991 किंवा त्यानंतर झालेला असावा.

Q4. अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी आहे?

👉अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे.

Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉निवड प्रक्रियेत Application Screening आणि त्यानंतर Personal Interview या दोन फेऱ्यांचा समावेश आहे.

Q6. अर्ज कुठे करावा?

👉उमेदवारांनी federal.bank.in/careers या अधिकृत वेबसाईटवरील Talent Connect पोर्टलद्वारे अर्ज करावा.

    Share this job