पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026 : 289 पदांची भरती | Apply Online

PDCC Bank Peon Recruitment 2026 :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे (PDCC Bank) यांनी शिपाई पदाच्या सरळसेवा भरती 2026 अंतर्गत 289 जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती केवळ पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांसाठी असून, निवड ही ऑफलाईन लेखी परीक्षा (OMR पद्धत) व मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना PDCC च्या अधिकृत संकेतस्थळावर pdcc.bank.in/careers ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 04 ऑगस्ट 2026 ते 10 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला PDCC Bank Peon भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
PDCC Bank Peon Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Konkan Railway Fireman Bharti 2026 तसेच IBPS CSA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ शिपाई (Peon)- 289 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 04 ऑगस्ट 2026 ते 10 ऑगस्ट 2026 लेखी परीक्षा : नंतर जाहीर होईल प्रवेशपत्र : संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ Rs.1650/- + 18% GST व सर्व्हिस चार्ज |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 18 वर्षे ते 38 वर्षे (दि. 01.08.2026 रोजी) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Rs.15,010/- ते Rs.43,070/- Note : निवड झालेल्या उमेदवारांना 6 महिन्यांच्या परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) कालावधीसाठी नियुक्ती दिली जाईल. परिविक्षाधीन कालावधीत दरमहा रु. 12,000/- पगार दिला जाईल. 👉 याशिवाय बँकेच्या नियमानुसार इतर भत्ते व सुविधा मिळतील. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| पुणे जिल्हा, महाराष्ट्र |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ लेखी परीक्षा (OMR) ✔ कागदपत्र पडताळणी ✔ मुलाखत |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ HSC (12 वी) उत्तीर्ण किंवा समकक्ष डिप्लोमा + पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षांचा रहिवासी असणे बंधनकारक |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – pdcc.bank.in/careers किंवा punedccbank.com
- “शिपाई पदाची सरळसेवा भरती – 2026” या जाहिरातीवर क्लिक करा.
- सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचा.
- New Registration बटणावर क्लिक करून नोंदणी करा.
- स्वतःचा अचूक ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक भरा.
- आवश्यक शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरा.
- फोटो (3.5cm x 4.5cm, JPG, 20KB–50KB) व स्वाक्षरी (1.5cm x 3.5cm, JPG, 10KB–20KB) स्कॅन करून अपलोड करा.
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) व आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करा (20KB–50KB).
- ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क रु. 1650/- + GST भरा (UPI/Debit Card/Credit Card/Net Banking/Wallet).
- अर्ज सबमिट करून ई-पावती व अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा.
- Note : अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर त्यातील माहिती बदलता येणार नाही, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. PDCC बँक पुणे शिपाई भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉या भरतीत शिपाई पदाच्या एकूण 289 जागा आहेत.
Q2. या भरतीसाठी अर्ज कोण करू शकतो?
👉 केवळ पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी (किमान 15 वर्षांपासूनचे) असलेले पात्र उमेदवारच अर्ज करू शकतात.
Q3. शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 उमेदवार किमान HSC (12 वी) उत्तीर्ण किंवा 12 वी समकक्ष डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Q4. वयोमर्यादा किती आहे?
👉किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे (दि. 01.08.2026 रोजी). अनुभवी उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 43 वर्षांपर्यंत शिथिल आहे.
Q5. ऑनलाईन अर्ज कधीपासून कधीपर्यंत करता येईल?
👉अर्ज दि. 4 ऑगस्ट 2026 सकाळी 11:00 वाजल्यापासून ते 10 ऑगस्ट 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत करता येईल.
Q6. परीक्षा शुल्क किती आहे?
👉रु.1650/- अधिक 18% GST व सर्व्हिस चार्ज, ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.
Q7. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉लेखी परीक्षा (70 गुण, OMR पद्धत) + मुलाखत (30 गुण) यांच्या एकत्रित गुणांवर आधारित अंतिम निवड होईल.
Q8. लेखी परीक्षेचे माध्यम कोणते आहे?
👉लेखी परीक्षेचे माध्यम मराठी राहील.
Q9. परिविक्षा कालावधीत किती पगार मिळेल?
👉परिविक्षाधीन (6 महिने) कालावधीत दरमहा रु. 12,000/- एकवट पगार दिला जाईल.
Q10. अधिक माहितीसाठी कोणत्या वेबसाईटला भेट द्यावी?
👉अधिकृत माहितीसाठी pdcc.bank.in/careers किंवा punedccbank.com या संकेतस्थळांना भेट द्या.





