Skip to main content

Maha Job Hub

रेल्वे भरती

Konkan Railway (KRCL) Recruitment 2026 : 201 पदांची भरती | JE, SSE, Station Master, ALP, Track Maintainer | Apply Online

  • August 02, 2026
Konkan Railway (KRCL) Recruitment 2026 : 201 पदांची भरती | JE, SSE, Station Master, ALP, Track Maintainer | Apply Online

Konkan Railway Bharti 2026 :

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited – KRCL) अंतर्गत विविध गट ‘क’ व गट ‘ड’ पदांसाठी 201 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही अधिसूचना 31 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑगस्ट 2026 च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. या भरतीमध्ये Senior Section Engineer, Junior Engineer, Station Master, Section Controller, Assistant Loco Pilot (ALP), Goods Train Manager, Commercial Supervisor, Technician-III, ESTM-III आणि Track Maintainer यांसह विविध पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.konkanrailway.com वर जाऊन अर्ज करायचा आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला Konkan Railway भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Konkan Railway Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS CSA Recruitment 2026 तसेच BPCL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
वरिष्ठ विभाग अभियंता (सिग्नल व दूरसंचार) – 05 Post
वरिष्ठ विभाग अभियंता (यांत्रिक) – 06 Post
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 25 Post
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – 07 Post
विभाग नियंत्रक (Section Controller) – 09 Post
स्टेशन मास्टर – 15 Post
मालगाडी व्यवस्थापक (Goods Train Manager) – 10 Post
सहाय्यक लोको पायलट (ALP) – 30 Post
तंत्रज्ञ-III – 15 Post
ESTM-III – 15 Post
वाणिज्य पर्यवेक्षक (Commercial Supervisor) – 07 Post
ट्रॅक मेंटेनर-IV – 57 Post

Total – 201 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
ऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा (तात्पुरती)

अर्जाची अचूक तारीख – अर्ज सुरू होण्याच्या 7 दिवस आधी जाहीर केली जाईल
CBT परीक्षा – सप्टेंबर 2026 (संभाव्य)
परीक्षा शुल्क (Application Fee):
General / OBC / EWS : Rs.1180/-
SC / ST / PwBD / Women / Ex-Serviceman / EBC : शुल्क भरावे लागेल, पण CBT ला हजर राहिल्यास परत मिळेल.
वयोमर्यादा (Age Limit):
दि. 01.08.2026 रोजी
Group C पदे: 18 वर्षे ते 36 वर्षे
Group D (ट्रॅक मेंटेनर): 18 वर्षे ते 45 वर्षे

SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Senior Section Engineer (S&T / Mechanical) – Rs.44,900/- ते Rs.1,42,400/- (Level-7)
Junior Engineer (Civil / Mechanical) – Rs.35,400/- ते Rs.1,12,400/- (Level-6)
Section Controller – Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-(Level-6)
Station Master – Rs.35,400/-ते Rs.1,12,400/- (Level-6)
Commercial Supervisor – Rs.35,400/- ते Rs.1,12,400/- (Level-6)
Goods Train Manager – Rs.29,200/-ते Rs.92,300/-(Level-5)
Technician-III – Rs.19,900/- ते Rs.63,200/- (Level-2)
ESTM-III – Rs.19,900/-ते Rs.63,200/- (Level-2)
Assistant Loco Pilot – Rs.19,900/- ते Rs.63,200/- (Level-2)
Track Maintainer – Rs.18,000/- ते Rs.56,900/- (Level-1)

याशिवाय DA, HRA, TA व इतर लागू भत्ते KRCL/केंद्र शासनाच्या नियमानुसार देय राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
महाराष्ट्र (रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी), गोवा, कर्नाटक (उत्तर कन्नड, उडुपी, दक्षिण कन्नड)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ CBT (Computer Based Test)
✔ Computer Based Aptitude Test (CBAT) (फक्त Station Master, Section Controller व ALP)
✔ Document Verification
✔ Physical Efficiency Test (फक्त Track Maintainer)
✔ Medical Examination


निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Senior Section Engineer – संबंधित शाखेतील B.E./B.Tech.
✔ Junior Engineer – संबंधित शाखेतील Diploma / Degree.
✔ Station Master – कोणत्याही शाखेतील पदवी.
✔ Section Controller – कोणत्याही शाखेतील पदवी.
✔ Goods Train Manager – कोणत्याही शाखेतील पदवी.
✔ Commercial Supervisor – कोणत्याही शाखेतील पदवी.
✔ Assistant Loco Pilot – ITI / संबंधित Engineering Diploma.
✔ Technician-III – संबंधित ट्रेडमध्ये ITI.
✔ ESTM-III – संबंधित ट्रेडमध्ये ITI.
✔ Track Maintainer-IV – 10वी उत्तीर्ण
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
Notificationयेथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत वेबसाईट www.konkanrailway.com वर भेट द्या.
  • “Recruitment” विभागात जाऊन नोटिफिकेशन क्र. CO/P-R/02/2026 निवडा.
  • प्रथम नोंदणी (Registration) करा – मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाका.
  • नोंदणी क्रमांक व पासवर्ड मिळाल्यावर लॉगिन करा.
  • फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • पदनिहाय प्राधान्यक्रम (Post Preference) काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा.
  • अर्ज सबमिट करून प्रिंटआऊट काढून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. KRCL भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉 ऑनलाईन अर्जाची लिंक ऑगस्ट 2026 च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. अचूक तारीख सुरुवातीच्या 7 दिवस आधी अधिकृत वेबसाईटवर जाहीर होईल.

Q2. KRCL भरतीमध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 201 जागांसाठी ही भरती आहे, ज्यामध्ये विविध 12 पदांचा समावेश आहे.

Q3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 Group C पदांसाठी 18 ते 36 वर्षे आणि ट्रॅक मेंटेनर (Group D) पदासाठी 18 ते 45 वर्षे. वय 01/08/2026 रोजी गणले जाईल.

Q4.भूमी अधिग्रहणग्रस्त (Land Loser) उमेदवारांना प्राधान्य मिळते का?

👉 होय, ट्रॅक मेंटेनर पदासाठी भरती फक्त भूमी अधिग्रहणग्रस्त उमेदवारांमधूनच होते, तर इतर पदांसाठी त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.

Q5. परीक्षा फी किती आहे व ती परत मिळते का?

👉 सर्वसाधारण फी ₹1,180 आहे. SC/ST/महिला/माजी सैनिक/अल्पसंख्याक/EBC/PwBD उमेदवारांना CBT ला हजर राहिल्यास फी परत केली जाते.

Q6. CBT परीक्षा कधी होणार आहे?

👉 CBT परीक्षा तात्पुरती सप्टेंबर 2026 मध्ये होणे अपेक्षित आहे.

    Share this job