Andaman Nicobar Group C Recruitment 2026 : 1535 Vacancies | 10th Pass Govt Jobs | Apply Online

Andaman Nicobar Group C Bharti 2026 :
Andaman Nicobar Group C Recruitment 2026 : अंदमान आणि निकोबार Administration ने Combined Matric Level Examination 2026 साठी मोठी Recruitment Notification जाहीर केली आहे. Advertisement No. 01/ML/2026 अंतर्गत एकूण 1535 Group C Posts साठी Online Applications मागवण्यात आल्या आहेत. Multi Tasking Staff, Forest Guard, Driver, Lineman, Mazdoor यासह 194 different posts चा यात समावेश आहे. Central Government Job शोधणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारानी दिनांक 08 जून 2026 ते 28 जून 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट https://erecruitment.andamannicobar.gov.in वर ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Andaman Nicobar Group C भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Andaman Nicobar Group C Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SSC LDC UDC Bharti 2026 तसेच SBI Apprentice Bharti 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Multi Tasking Staff (MTS) – 266+ Post Forest Guard – 110 Post Regular Mazdoor – 65 Post Safaiwala – 40 Post Ward Attendant – 42 Post Deck Rating – 60 Post Lineman – 21 Post Mazdoor – 61 Post Warder (Male) – 15 Post Janjati Sevak – 17 Post Engine Dinghy Operator – 3 Post इतर विविध 179 प्रकारच्या पदांसह एकूण 1535 रिक्त जागा. Total Vacancies – 1535 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 08 जून 2026 ते 28 जून 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General/OBC/EWS – ₹100 ✔ महिला / ST / PwBD – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ पुरुष – 18 ते 33 वर्षे ✔ महिला – 18 ते 38 वर्षे (ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे ) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.18,000/- ते Rs.92,300/- प्रति महिना (पदानुसार) 👉 यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ Andaman & Nicobar Islands (South Andaman, North & Middle Andaman, Nicobar District) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| ✓ Tier-I : TBT (Tablet Based Test) – Online लेखी परीक्षा विषय : सामान्य बुद्धिमत्ता (25 गुण) + संख्यात्मक क्षमता (25 गुण) + इंग्रजी भाषा (50 गुण) + सामान्य ज्ञान (50 गुण) = 150 गुण वेळ : 120 मिनिटे | नकारात्मक गुण : 0.25 प्रति चुकीचे उत्तर ✓ Tier-II : शारीरिक चाचणी / Trade/Skill Test (लागू असल्यास) (केवळ Qualifying स्वरूपाची – गुण मोजले जात नाहीत) ✓ Document Verification + Merit List |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ बहुतांश पदांसाठी – 10 वी / Matric उत्तीर्ण (10th Pass) — कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून ✓ तांत्रिक पदांसाठी (Technical Posts) – ITI Certificate / संबंधित Trade Certificate — आवश्यक ✓ Driver पदांसाठी – 10 वी Pass + Valid Driving Licence (LMV / HMV) ✓ Forest Guard (वन रक्षक) – 10 वी Pass + Physical Endurance Test (PET) उत्तीर्ण ✓ Draughtsman / Electrician / Surveyor पदांसाठी – Diploma / ITI in relevant trade — Annexure-I मध्ये तपशील 📌 Note: प्रत्येक पदाची specific qualification Annexure-I मध्ये तपासावी. Annexure-I ची सविस्तर PDF खाली Attached केलेली आहे. Annexure-I ची सविस्तर PDF खाली Attached केलेली आहे. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) Annexure-I PDF | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत वेबसाईट (Official Website) erecruitment.andamannicobar.gov.in ला भेट द्या.
- “New Registration” वर क्लिक करा — नाव (Name), Active Mobile Number व Email ID नोंदवा.
- Login करा → इच्छित Post(s) निवडा — preferences च्या क्रमाने (Priority Order).
- Personal Details, Educational Qualification, Category, Exam Zone preference भरा.
- Photo (20–50 KB, 200×230 px) व Signature (10–20 KB, 140×60 px) JPG format मध्ये upload करा.
- Application Fee (₹100) Online भरा — UPI / Net Banking / Debit / Credit Card वापरा. (महिला / ST / PwD — exempt)
- Application Submit करा → Confirmation Page download / print करून ठेवा. Registration Number जपून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. Andaman Nicobar Group C Recruitment 2026 साठी Apply कुठे करायचे?
👉 Official Website https://erecruitment.andamannicobar.gov.in वर Online Apply करायचे.
Q2. Total Vacancies किती आहेत?
👉 एकूण 1535 Vacancies असून 194 वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी भरती होणार आहे.
Q3. Educational Qualification काय आहे?
👉 बहुतांश पदांसाठी 10वी (Matric) उत्तीर्ण पात्र आहे. तांत्रिक पदांसाठी ITI किंवा संबंधित Trade Certificate आवश्यक आहे.
Q4. Age Limit काय आहे?
👉 Male: 18–33 Years, Female: 18–38 Years. Reserved Categories ला Age Relaxation लागू.
Q5. परीक्षा केंद्र कुठे असेल?
👉 South Andaman, North & Middle Andaman आणि Nicobar District येथे परीक्षा केंद्रे असतील. अर्जात प्राधान्य केंद्र निवडता येईल.
Q6. Maharashtra / Other State चे उमेदवार Apply करू शकतात का?
👉 होय, कोणताही Indian Citizen Apply करू शकतो. मात्र Job Location Andaman Islands असेल.
Q7. OBC उमेदवारांसाठी कोणते प्रमाणपत्र आवश्यक आहे?
👉OBC-NCL (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र आवश्यक असून ते Vacancy Notice बंद होण्याच्या तारखेपासून 2 वर्षांपेक्षा जुने नसावे.
Q9. Admit Card कुठून Download करायचे?
👉 Registration Number व Password वापरून https://erecruitment.andamannicobar.gov.in वरून Download करायचे.
Q10. परीक्षा कशा प्रकारची असेल?
👉 TBT (Tablet Based Test) म्हणजेच ऑनलाईन परीक्षा. 150 गुणांसाठी 120 मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण कपात होतात.




