SSC Phase XIV Recruitment 2026 : 3003 जागा | 10वी, 12वी, पदवीधर उमेदवांसाठी मोठी संधी | Apply Online

SSC Phase XIV Bharti 2026 :
SSC Phase XIV Recruitment 2026 : Staff Selection Commission (SSC) ने Phase-XIV/2026/Selection Posts या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 3,003 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी पास, 12वी पास आणि पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 13 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून अर्जाची शेवटची तारीख 04 मे 2026 आहे. Computer Based Examination (CBE) जून 2026 मध्ये घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग व संस्थांमध्ये या जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर जाऊन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला SSC Phase XIV भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
SSC Phase XIV Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Currency Note Press Nashik Bharti 2026 तसेच IRFC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – अमरावती, कोल्हापूर ,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, जळगाव,नांदेड
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| 3003 जागांसाठी मोठी भरती – स्टेनोग्राफर ग्रेड-II, लॅबोरेटरी अटेंडंट, लिपिक, सहाय्यक, लेखापाल, साइंटिफिक असिस्टंट (विविध शाखा), फिल्ड अटेंडंट (MTS सह), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), वॉर्ड अटेंडंट (पुरुष आणि महिला), नर्सिंग ऑफिसर, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), नर्सिंग ऑफिसर, कनिष्ठ अभियंता, चालक व इतर पदे |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 13 April 2026 ते 04 May 2026 फी भरण्याची शेवटची तारीख: 05 मे 2026 Correction Window: 11 ते 13 मे 2026 परीक्षा: June 2026 (Tentative) |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General/OBC : Rs.100/- ✔ SC/ST/PWD/Women/ESM : Nil |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 18 वर्षे ते 30 वर्षे (पदानुसार) (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे, PwBD: +10 वर्षे) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Matriculation Level Posts (Level 1 ते Level 4) – Rs.18,000/- ते Rs.81,100/- Higher Secondary (10+2) Level ( Level 4 ते Level 6) – Rs.25,500/- ते Rs.1,12,400/- Graduation & Above Level (Level 5 ते Level 8) – Rs.29,200/- ते Rs.1,51,100/- 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. Note : वेतन पद आणि क्षेत्रानुसार बदलू शकते. 7व्या वेतन आयोगानुसार |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Computer Based Exam (CBE) ✔ Document Verification ✔ Skill Test (काही पदांसाठी) |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Matriculation Level – 10वी पास (SSC / समतुल्य) ✔ Higher Secondary Level – 12वी पास (10+2 / समतुल्य) ✔ Graduation & Above Level – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी Note : पदानुसार विशिष्ट शैक्षणिक पात्रता वेगळी असू शकते. Annexure-III (Official pdf) मध्ये पूर्ण तपशील पाहा. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
परीक्षेचे स्वरूप :

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – ssc.gov.in वर जा किंवा mySSC App डाउनलोड करा.
2️⃣ One-Time Registration (OTR) पूर्ण करा – आधार, नाव, DOB, मोबाईल, ईमेल टाका.
3️⃣ OTR नंबर व पासवर्डने Login करा.
4️⃣ “Phase-XIV/2026/Selection Posts” अंतर्गत “Apply” क्लिक करा.
5️⃣ Region व Post Code निवडा, सर्व माहिती भरा.
6️⃣ Live Photo व Signature Upload करा. 7️⃣ (Webcam/Mobile द्वारे). ₹100/- Fee Online भरा.(SC/ST/महिला/PwBD/ESM – Exempt). 7️⃣अर्ज Submit करा व Print/PDF सेव्ह करा.
Note : एकाहून अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व फी आवश्यक आहे.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. SSC Phase XIV 2026 मध्ये एकूण किती जागा आहे?
👉एकूण 3,003 जागा आहेत. या जागा Matriculation, 10+2 आणि Graduation या तीन स्तरांवर आहेत.
Q2. अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?
👉 04 मे 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत). फी भरण्याची शेवटची तारीख 05 मे 2026 आहे.
Q3. 10वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात का?
👉 होय, Matriculation Level पदांसाठी 10वी पास उमेदवार पात्र आहेत.
Q4. परीक्षा कधी होणार?
👉Computer Based Examination जून 2026 मध्ये होण्याची अपेक्षा आहे (तात्पुरती तारीख).
Q5. वयाची गणना कोणत्या तारखेनुसार होईल?
👉वयाची गणना 01 जानेवारी 2026 या तारखेनुसार होईल.
Q6. निवड प्रक्रिया काय आहे?
👉CBE (Computer Based Exam) → Document Verification → Skill Test (लागू असल्यास). कोणतीही मुलाखत नाही.
Q7. फॉर्म सुधारणा करता येईल का?
👉होय, Correction Window 11 मे ते 13 मे 2026 दरम्यान उपलब्ध असेल.
Q8. OBC नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र कोणत्या तारखेनुसार लागेल?
👉04 मे 2026 (Crucial Date) ही तारीख OBC साठी महत्त्वाची आहे.




