MPSC Group B Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 552 जागांसाठी मेगा भरती | Apply Online

MPSC Group B Bharti 2026 :
MPSC Group B Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील 552 रिक्त पदांच्या भरतीसाठी ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांसारख्या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी 10 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट https://mpsconline.gov.in वर अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला MPSC Group B भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
MPSC Group B Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Currency Note Press Nashik Bharti 2026 तसेच IRFC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| सहायक कक्ष अधिकारी : 6 Post राज्य कर निरीक्षक : 236 Post पोलीस उपनिरीक्षक : 310 Post Total Post – 552 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 10 April 2026 ते 30 April 2026 पूर्व परीक्षा – 14 जून 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ अमागास : Rs.394/- ✔ मागासवर्गीय/आ.दु.घ /अनाथ /दिव्यांग : Rs.294/- |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ अमागास : 18 वर्षे ते 38 वर्षे ✔ मागासवर्गीय/आ.दु.घ /अनाथ: 18 वर्षे ते 43 वर्षे 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| सहायक कक्ष अधिकारी : Rs.44,900/- ते Rs.1,42,400/- (S-16) इतर पदे : 38.600/- ते 1,22.800/- (S-14) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| महाराष्ट्र |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ संयुक्त पूर्व परीक्षा (१०० गुण) ✔ मुख्य परीक्षा (४०० गुण) ✔ शारीरिक चाचणी ✔ मुलाखत (केवळ PSI पदासाठी) |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ✔ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – mpsconline.gov.in
2️⃣ तुमचे युजर प्रोफाईल तयार करा किंवा लॉगिन करा.
3️⃣ ‘Online Application’ विभागात जाऊन योग्य जाहिरात निवडा.
4️⃣ सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा..
5️⃣ आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा..
6️⃣ परीक्षा शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. या भरतीसाठी एकूण किती जागा आहेत?
👉एकूण ५५२ जागांसाठी ही भरती होत आहे.
Q2. परीक्षेची तारीख काय आहे?
👉 संयुक्त पूर्व परीक्षा १४ जून २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे..
Q3. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात का?
👉 हो, पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार तात्पुरते पात्र आहेत, मात्र मुख्य परीक्षेच्या अर्जापर्यंत पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
Q4. निवड प्रक्रिया काय आहे?
👉Prelims + Mains + Interview




