MMRDA Bharti 2026 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत 235 पदांची कायमस्वरूपी भरती

MMRDA Bharti 2026:
MMRDA Recruitment 2026: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत विविध गट ब, गट क आणि तांत्रिक पदांसाठी एकूण 235 रिक्त पदांची भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये अभियंता, लिपिक, सहाय्यक, तांत्रिक व इतर पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://mmrda.maharashtra.gov.in/ आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 20 March 2026 आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला Eligibility, Age Limit, Salary, Vacancy Details, Exam Pattern, Application Fees आणि Important Dates याबाबत सविस्तर माहिती मिळेल.अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
MMRDA Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन गट क भरती 2026 तसेच Civil Services Examination (CSE) 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य, रेलपथ, संकेत व दूरसंचार) – 9 Post उप नियोजक – 29 Post सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक – 4 सहाय्यक अभियंता श्रेणी -२ / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, रेलपथ, विद्युत, संकेत व दूरसंचार) – 104 Post सहाय्यक समाज विकास अधिकारी – 7 Post सहाय्यक विधी अधिकारी – 4 Post उद्यान विद्या सहाय्यक – 2 Post उप लेखापाल – 33 Post लघुटंकलेखक – 10 Post भूमापक – 10 Post संगणक तंत्रज्ञ -2 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 18 February 2026 to 20 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| खुला प्रवर्ग : Rs.1000/- मागास प्रवर्ग : Rs. 900/- अनाथ उमेदवार – Rs. 900/- माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक – Nill |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 18 वर्षे ते 38 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – 10 ते 15 वर्षे) सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs. 19,900 ते Rs. 1,77,500 प्रति महिना (पदनिहाय) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| मुंबई, महाराष्ट्र |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Online Computer Based Test (CBT) ✔ Document Verification सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| संबंधित शाखेतील डिग्री / डिप्लोमा काही पदांसाठी SSC / HSC / MS-CIT आवश्यक पदानुसार अनुभव आवश्यक असू शकतो 👉 अचूक पात्रता पदनिहाय जाहिरातीत तपासावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- https:/mmrda maharashtra.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- Recruitment Section वर क्लिक करा.
- Apply Online लिंकवर क्लिक करा.
- फॉर्म भरा व डॉक्युमेंट अपलोड करा.
- फी भरा व Submit करा.
- Application PDF सेव्ह/प्रिंट करा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. MMRDA Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
👉 ऑनलाईन पद्धतीने.
Q2. ही भरती कायमस्वरूपी आहे का?
👉 होय.
Q3.फ्रेशर्स अर्ज करू शकतात का?
👉 होय, काही पदांसाठी.





