Maha Job Hub

सरकारी भरती

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 : गट-‘क’ 222 पदांची भरती | ऑनलाइन अर्ज सुरू

  • February 17, 2026
  • 1 min read
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 : गट-‘क’ 222 पदांची भरती | ऑनलाइन अर्ज सुरू

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026:

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 222 रिक्त पदांची सरळसेवेने भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, उपअग्निशमन केंद्र अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, चालक-यंत्रचालक, अनुरेखक, अग्निशामक, रोखपाल इत्यादी पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://www.chhsambhajinagarmc.org/ आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 18 March 2026 आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला Eligibility, Age Limit, Salary, Vacancy Details, Exam Pattern, Application Fees आणि Important Dates याबाबत सविस्तर माहिती मिळेल.अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन गट क भरती 2026 तसेच RBI Assistant Bharti 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 32 Post
उपअग्निशमन केंद्र अधिकारी – 04 Post
सहाय्यक सुरक्षा अधिकारी – 01 Post
स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक / अनिधकृत बांधकाम व
अतिक्रमण निरीक्षक – 24 Post
स्वच्छता निरीक्षक – 12 Post
पशुधन पर्यवेक्षक – 07 Post
चालक-यंत्रचालक (Driver Operator) – 15 Post
उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक – 06 Post
अनुरेखक (Tracer) – 09 Post
अग्निशामक – 100 Post
रोखपाल – 12
Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
17 February 2026 to 18 March 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
खुला प्रवर्ग : Rs.1000/-
मागास प्रवर्ग / अनाथ : Rs. 900/-
माजी सैनिक व दिव्यांग : Nill
वयोमर्यादा (Age Limit):
किमान वय : 18 वर्षे
कमाल वय : खुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागास प्रवर्ग – 43 वर्षे

👉शासन नियमांनुसार सूट लागू
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
S-14 : ₹38,600 – ₹1,22,800
S-10 : ₹29,200 – ₹92,300
S-8 : ₹25,500 – ₹81,100
S-7 : ₹21,700 – ₹69,100
S-6 : ₹19,900 – ₹63,200
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाइन परीक्षा
कागदपत्र पडताळणी (Document Verification)
पदानुसार शारीरिक चाचणी / कौशल्य चाचणी
शैक्षणिक पात्रता (Qualification):
पदानुसार SSC / HSC / पदवी / पदविका / संबंधित तांत्रिक कोर्स आवश्यक
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
काही पदांसाठी अनुभव व शारीरिक पात्रता आवश्यक
👉
सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.chhsambhajinagarmc.org
2️⃣ Recruitment / Bharti 2026 लिंकवर क्लिक करा.
3️⃣ New Registration करून लॉगिन करा.
4️⃣ अर्ज फॉर्ममध्ये माहिती भरा.
5️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6️⃣ ऑनलाइन परीक्षा शुल्क भरा.
7️⃣ Final Submit करा.
8️⃣ अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 मध्ये किती पदे आहेत?

👉 एकूण 222 रिक्त पदे आहेत.

Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

👉 18 मार्च 2026.

Q3.अर्ज पद्धत कोणती आहे?

👉 फक्त ऑनलाइन पद्धतीने.

Q4. वयोमर्यादा किती आहे?

👉 18 ते 38 वर्षे (मागास प्रवर्गासाठी सूट लागू).

Q4. परीक्षा शुल्क किती आहे?

👉 खुला – ₹1000, मागास/अनाथ – ₹900, माजी सैनिक व दिव्यांग – शुल्क माफ.

    Share this job