Maha Job Hub

सरकारी भरती

RBI Assistant Bharti 2026: 650 जागांसाठी भरती | पगार ₹58,514 | ऑनलाईन अर्ज सुरू

  • February 16, 2026
  • 2 min read
RBI Assistant Bharti 2026: 650 जागांसाठी भरती | पगार ₹58,514 | ऑनलाईन अर्ज सुरू

RBI Assistant Bharti 2026:

RBI Assistant Recruitment 2026: Reserve Bank of India (RBI) मार्फत Assistant Bharti 2026 Notification जाहीर करण्यात आले आहे. या भरती अंतर्गत एकूण 650 Assistant Posts भरले जाणार आहेत. Graduate उमेदवारांसाठी ही एक उत्तम Government Job Opportunity आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट www.rbi.org.in आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 8 March 2026 आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला Eligibility, Age Limit, Salary, Vacancy Details, Exam Pattern, Application Fees आणि Important Dates याबाबत सविस्तर माहिती मिळेल.अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

  • Prelims Exam: 11 April 2026 (Tentative)
  • Mains Exam: 07 June 2026 (Tentative)

RBI Assistant Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन गट क भरती 2026 तसेच Civil Services Examination (CSE) 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Assistant – 650 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
16 February 2026 to 8 March 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
SC/ST/PwBD/Ex-Servicemen – Rs.50 + GST
GEN/OBC/EWS – Rs.450 + GST

Staff@ – Nill
वयोमर्यादा (Age Limit):
20 वर्षे ते 28 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – 10 ते 15 वर्षे (वर्गानुसार))
सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.29,000/- to Rs.78,640/-
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
All India
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Preliminary Exam
Main Exam
Language Proficiency Test (LPT)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
कोणतीही पदवी
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • www.rbi.org.in वेबसाईट ओपन करा.
  • Recruitment Section वर क्लिक करा.
  • RBI Mumbai Bharti 2026 लिंक ओपन करा.
  • Register करा व लॉगिन करा.
  • फॉर्म भरा व डॉक्युमेंट अपलोड करा.
  • फी भरा व Submit करा.
  • Application PDF सेव्ह/प्रिंट करा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. RBI Assistant Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

👉 एकूण 650 रिक्त पदे आहेत.

Q2. RBI Assistant Salary किती आहे?

👉 Approx Rs.58,514 per month.

Q3.RBI Assistant Eligibility काय आहे?

👉 Graduate Degree Required.

Q4. RBI Assistant Exam Pattern काय आहे?

👉 Prelims + Mains + LPT.

RBI Assistant Bharti 2026 साठी सविस्तर सिलेबस आणि परीक्षा पॅटर्न बघण्यासाठी 👉 RBI Assistant Syllabus 2026 येथे क्लिक करा

    Share this job