RBI Mumbai Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँक मुंबई अंतर्गत 21 पदांची नवीन भरती जाहीर

RBI Mumbai Bharti 2026:
RBI Mumbai Recruitment 2026: भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India – RBI), मुंबई मार्फत Legal Officer in Grade ‘B’, Manager (Technical-Civil) in Grade ‘B’, Manager (Technical-Electrical) in Grade ‘B’, Assistant Manager (Rajbhasha) in Grade ‘A’ आणि Assistant Manager (Protocol & Security) in Grade ‘A’ या पदांसाठी एकूण 21 रिक्त जागांची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट www.rbi.org.in आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2026 आहे
RBI Mumbai Recruitment 2026 अंतर्गत पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम (Syllabus) तसेच अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
RBI Mumbai Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन गट क भरती 2026 तसेच Civil Services Examination (CSE) 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Legal Officer in Grade ‘B’, Manager (Technical-Civil) in Grade ‘B’, Manager (Technical-Electrical) in Grade ‘B’, Assistant Manager (Rajbhasha) in Grade ‘A’ and Assistant Manager (Protocol & Security) in Grade ‘A’ – 21 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 6 February 2026 to 26 February 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| SC / ST / PwBD – Rs.100 + GST GEN / OBC / EWS – Rs.600 + GST |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| Legal Officer (Grade B): 21 ते 32 वर्षे. Manager (Civil/Electrical) Grade B: 21 ते 35 वर्षे. Assistant Manager (Rajbhasha) Grade A: 21 ते 30 वर्षे. Assistant Manager (Protocol & Security) Grade A: 25 ते 40 वर्षे. 👉 SC/ST/OBC/PwBD उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे सवलत लागू. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Grade A: ₹62,500/- बेसिक पे | ग्रॉस अंदाजे ₹1.26 लाख/महिना Grade B: ₹78,450/- बेसिक पे | ग्रॉस अंदाजे ₹1.53 लाख/महिना 👉 DA, Allowances व HRA वेगळे लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| मुंबई |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Online and Offline Examinations ✔ interview |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| Legal Officer: LLB पदवी किमान 50% गुणांसह व Bar Council नोंदणी व 2 वर्षे अनुभव आवश्यक. Manager (Civil): BE/B.Tech (Civil) किमान 60% गुणांसह व 3 वर्षे अनुभव. Manager (Electrical): BE/B.Tech (Electrical/Electronics) किमान 60% गुणांसह व 3 वर्षे अनुभव. Assistant Manager (Rajbhasha): हिंदी/इंग्रजी विषयासह मास्टर्स डिग्री + ट्रान्सलेशन डिप्लोमा. Assistant Manager (Protocol & Security): किमान 10 वर्षे Commissioned Officer (Army/Navy/Air Force). |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- www.rbi.org.in वेबसाईट ओपन करा.
- Recruitment Section वर क्लिक करा.
- RBI Mumbai Bharti 2026 लिंक ओपन करा.
- Register करा व लॉगिन करा.
- फॉर्म भरा व डॉक्युमेंट अपलोड करा.
- फी भरा व Submit करा.
- Application PDF सेव्ह/प्रिंट करा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. RBI Mumbai Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 21 रिक्त पदे आहेत.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
👉 26 फेब्रुवारी 2026.
Q3.अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
👉 फक्त ऑनलाईन पद्धतीने www.rbi.org.in वरून.
Q4. कोणकोणत्या पदांसाठी भरती आहे?
👉 Legal Officer, Manager (Civil/Electrical), Assistant Manager (Rajbhasha), Assistant Manager (Protocol & Security).





