NICL AO Recruitment 2026 : नॅशनल इन्शुरन्स कंपनीत 321 प्रशासकीय अधिकारी (Scale I) पदांची मेगा भरती | Apply Online

NICL AO Bharti 2026 :
National Insurance Company Limited (NICL) म्हणजेच भारत सरकारच्या मालकीची कंपनी, NICL AO Recruitment 2026 अंतर्गत Administrative Officer (Generalists & Specialists) Scale-I पदांच्या एकूण 321 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. या भरतीमध्ये Generalist तसेच Finance, Legal, Information Technology, Automobile Engineers, Risk Engineers, Company Secretaries आणि Agriculture या Specialist disciplines मधील पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 08 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी NICL च्या अधिकृत वेबसाईट www.nationalinsurance.nic.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला NICL AO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
📍 महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे –
Phase-I Preliminary Examination – चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर.
Phase-II Main Examination – मुंबई/नवी मुंबई/ठाणे/MMR, पुणे आणि नाशिक.
NICL AO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Indian Coast Guard Recruitment 2026 तसेच AYJNISHD Mumbai Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Generalist Officers – 200 Post ✔ Finance (CA & CMA) – 20 Post ✔ Legal – 20 Post ✔ Information Technology – 10 Post ✔ Automobile Engineers – 20 Post ✔ Risk Engineers – 28 Post ✔ Company Secretaries – 2 Post ✔ Agriculture – 20 Post ✔ Information Technology Specialist Backlog – 1 Post Total – 321 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 08 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2026 Phase-I (पूर्व परीक्षा) – 17 नोव्हेंबर 2026 Phase-II (मुख्य परीक्षा) – 22 डिसेंबर 2026 Call Letter – तारीख नंतर जाहीर केली जाईल. |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ इतर सर्व उमेदवार : Rs.1000/- ✔ SC / ST / PwBD : Rs.250/- |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयाची गणना: 01 ऑक्टोबर 2026 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षे (जन्म 02.10.1996 पूर्वीचा नसावा आणि 01.10.2005 नंतरचा नसावा.) (SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, ESM – +5 वर्षे, Defence service personnel disabled in operation – +3 वर्षे, विद्यमान confirmed employees of Public Sector General Insurance Companies – +8 वर्षे) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.82,485/- ते Rs.1,56,745/- 👉यासोबत NPS पेन्शन, ग्रॅच्युइटी, LTS, वैद्यकीय सुविधा, ग्रुप पर्सनल अॅक्सिडंट इन्शुरन्स, कंपनी/लीज्ड निवास (नियमानुसार) लागू महानगरांमध्ये अंदाजे मासिक वेतन : Rs.1,14,000/- प्रतिमहिना |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All India |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Phase-I Preliminary Examination ✔ Phase-II Main Examination ✔ Interview ✔ Final Merit List ✔ Medical Fitness |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Generalist – कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी ✔ Finance – CA (ICAI) / CMA (ICMAI) + कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर ✔ Legal – विधी (Law) पदवी / पदव्युत्तर ✔ IT – B.E/B.Tech/M.E/M.Tech (Computer Science/IT) किंवा MCA ✔ Automobile Engineers – ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये B.E/B.Tech/M.E/M.Tech, किंवा कोणत्याही इंजिनिअरिंग शाखेतील पदवी + ऑटोमोबाइलमध्ये किमान 1 वर्षाचा डिप्लोमा ✔ Risk Engineers – IT व ऑटोमोबाइल वगळता कोणत्याही इंजिनिअरिंग शाखेतील पदवी/पदव्युत्तर ✔ Company Secretaries – ICSI चे ACS/FCS + कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर ✔ Agriculture – Agriculture / Agri-Biotechnology / Agri-Engineering मध्ये 4 वर्षांची पदवी / पदव्युत्तर |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- https://nationalinsurance.nic.co.in/recruitment ला भेट द्या आणि “APPLY ONLINE” वर क्लिक करा.
- “Click here for New Registration” निवडून नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल भरा. तात्पुरता Registration Number व Password मिळेल, तो जपून ठेवा.
- अर्जातील माहिती भरून “Validate Your Details” व “Save & Next” करा.
- खालील कागदपत्रे निर्देशांनुसार अपलोड करा (JPG/JPEG):
- फोटो (4.5 × 3.5 सेमी, 20–50 KB)
- सही (काळ्या शाईत, 10–20 KB, CAPITAL अक्षरात नको)
- डाव्या अंगठ्याचा ठसा (20–50 KB)
- हस्तलिखित घोषणापत्र, इंग्रजीत, स्वतःच्या हस्ताक्षरात, CAPITAL नको (50–100 KB)
- लाइव्ह फोटो (वेबकॅम / मोबाइलने)
- Preview तपासून “Complete Registration” करा. यानंतर बदल करता येणार नाही.
- ऑनलाइन फी भरा (डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI/IMPS, वॉलेट).
- Submit करा आणि e-Receipt व अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌परीक्षा पद्धती (Exam Pattern)
NICL AO Recruitment 2026 अंतर्गत निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षेच्या दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
परीक्षा प्रक्रियेचे टप्पे
- Phase-I: Preliminary Examination
- Phase-II: Main Examination
- Interview
Phase-I: Preliminary Examination
पूर्व परीक्षा सर्व disciplines साठी समान असून ती ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेला एकूण 100 गुण असून एकूण वेळ 60 मिनिटे आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ दिला जाईल.
| विषय | प्रश्न | गुण | वेळ | माध्यम |
|---|---|---|---|---|
| English Language | 30 | 30 | 20 मिनिटे | English |
| Reasoning Ability | 35 | 35 | 20 मिनिटे | English / Hindi |
| Quantitative Aptitude | 35 | 35 | 20 मिनिटे | English / Hindi |
| एकूण | 100 | 100 | 60 मिनिटे | – |
टीप: प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ (Separate Timing) असेल. उमेदवारांना प्रत्येक टेस्ट/सेक्शनमध्ये कंपनीने निश्चित केलेले किमान गुण मिळवणे आवश्यक आहे.
Phase-II: Main Examination
Main Examination मध्ये Objective Test आणि Descriptive Test असे दोन भाग असतील. Objective Test एकूण 250 गुणांचा असून त्यानंतर 30 गुणांची Descriptive English Test घेतली जाईल.
Generalist उमेदवारांसाठी Main Examination
| विषय | प्रश्न | गुण | वेळ | माध्यम |
|---|---|---|---|---|
| Reasoning | 50 | 50 | 40 मिनिटे | English / Hindi |
| General Awareness | 50 | 50 | 30 मिनिटे | English / Hindi |
| Quantitative Aptitude | 50 | 50 | 40 मिनिटे | English / Hindi |
| English Language | 50 | 50 | 40 मिनिटे | English |
| Computer Knowledge | 50 | 50 | 30 मिनिटे | English / Hindi |
| एकूण | 250 | 250 | 3 तास | – |
Specialist उमेदवारांसाठी Main Examination
| विषय | प्रश्न | गुण | वेळ | माध्यम |
|---|---|---|---|---|
| Reasoning | 40 | 40 | 35 मिनिटे | English / Hindi |
| General Awareness | 40 | 40 | 20 मिनिटे | English / Hindi |
| Quantitative Aptitude | 40 | 40 | 35 मिनिटे | English / Hindi |
| English Language | 40 | 40 | 30 मिनिटे | English |
| Computer Knowledge | 40 | 40 | 25 मिनिटे | English / Hindi |
| Technical & Professional Knowledge | 50 | 50 | 35 मिनिटे | English / Hindi |
| एकूण | 250 | 250 | 3 तास | – |
Descriptive English Test
Main Examination नंतर 30 गुणांची Descriptive Test घेतली जाईल. या परीक्षेचा कालावधी 30 मिनिटे असेल आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
| घटक | गुण |
|---|---|
| Essay | 10 |
| Précis | 10 |
| Comprehension | 10 |
| एकूण | 30 |
Note : Descriptive Test ही qualifying स्वरूपाची आहे. या परीक्षेत मिळालेले गुण Interview किंवा Final Selection साठी मोजले जाणार नाहीत.
Negative Marking
Preliminary आणि Main Examination मधील Objective Tests मध्ये चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या निर्धारित गुणांच्या 1/4 गुणांची कपात केली जाईल.
प्रश्नाचे उत्तर न दिल्यास कोणतीही negative marking केली जाणार नाही.
Final Selection
Main Examination मधील Objective Test आणि Interview यांच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
| घटक | Weightage |
|---|---|
| Online Main Examination (Objective Test) | 80% |
| Interview | 20% |
अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) Main Examination आणि Interview मधील एकत्रित गुणांच्या आधारे तयार केली जाईल. नियुक्तीसाठी उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.
📌 Negative Marking –
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांपैकी 1/4 (0.25) गुण वजा केले जातील.
- उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी कोणतीही Negative Marking नाही.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. NICL AO Bharti 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉 एकूण 321 पदे आहेत. त्यात 200 जनरलिस्ट आणि 121 स्पेशालिस्ट पदांचा समावेश आहे.
Q2. NICL AO भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख कोणती?
👉 अर्ज 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाले असून शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे.
Q3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 जनरलिस्टसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. स्पेशालिस्टसाठी CA/CMA, Law, इंजिनिअरिंग, CS किंवा Agriculture अशी पदानुसार पात्रता लागते. सर्वांसाठी किमान 60% गुण आहेत (SC/ST/PwBD साठी 55%).
Q4. वयोमर्यादा किती आहे?
👉 01.10.2026 रोजी वय 21 ते 30 वर्षे असावे. SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC (नॉन-क्रीमी लेयर) साठी 3 वर्षे सवलत आहे.
Q5. NICL AO चा पगार किती असतो?
👉 सुरुवातीचे मूळ वेतन ₹82,485 असून महानगरात एकूण मासिक वेतन सुमारे ₹1,14,000 आहे.
Q6. परीक्षा पद्धती काय आहे?
👉 Phase I (100 गुण, 60 मिनिटे), Phase II (250 गुण objective + 30 गुण descriptive) आणि मुलाखत. प्रत्येक चुकीच्या उत्तराला ¼ गुण वजा होतात.
Q7. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?
👉 नाही. फक्त एकाच विषयासाठी अर्ज करता येतो. जास्त अर्ज केल्यास फक्त शेवटचा वैध अर्ज ग्राह्य धरला जातो आणि इतरांचे शुल्क जप्त होते.
Q8. Phase I आणि Phase II परीक्षा कधी आहे?
👉 Phase I 17 नोव्हेंबर 2026 रोजी आणि Phase II 22 डिसेंबर 2026 रोजी आहे. तारखांत बदल झाल्यास अधिकृत वेबसाईटवर कळवले जाईल.



