Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

Delhi High Court Recruitment 2026 : सिनियर पर्सनल असिस्टंट (SPA) आणि पर्सनल असिस्टंट (PA) पदांसाठी 150 जागांची भरती | Apply Online

  • September 09, 2026
Delhi High Court Recruitment 2026 : सिनियर पर्सनल असिस्टंट (SPA) आणि पर्सनल असिस्टंट (PA) पदांसाठी 150 जागांची भरती | Apply Online

Delhi High Court Recruitment 2026:

Delhi High Court Recruitment 2026 अंतर्गत Senior Personal Assistant (SPA) आणि Personal Assistant (PA) गट ‘ब’ पदांसाठी एकूण 150 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. Senior Personal Assistant पदासाठी 117 जागा, तर Personal Assistant पदासाठी 33 जागा उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2026 पासून सुरू होऊन 05 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:00 वाजता समाप्त होईल या भरतीसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून English Shorthand आणि Computer Typing मध्ये निर्धारित वेग असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये English Typing Test, English Shorthand Test, Main Descriptive Examination आणि Interview या टप्प्यांचा समावेश आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Delhi High Court भरती 2026 संदर्भातील पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Maha job hub वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Delhi High Court Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SBI Wealth Management Recruitment 2026 तसेच United India Insurance Company (UIIC) Recruitment 2026  या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Senior Personal Assistant (SPA) – 117 Post
Personal Assistant (PA) – 33 Post


Total – 150 Post

Note : Personal Assistant पदासाठी General category मध्ये कोणतीही जागा नाही.
महत्वाच्या तारखा (Important Dates):
15 सप्टेंबर 2026 ते 5 ऑक्टोबर 2026

Correction Window12 ऑक्टोबर 2026 ते 14 ऑक्टोबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
General/OBC-NCL/EWS : Rs 1500/- लागू Transaction Charges
✔ SC/ST/PwBD : Rs 1300/- लागू Transaction Charges
वयोमर्यादा (Age Limit):
01 जानेवारी 2026 रोजी
✔ 18 वर्षे ते 32 वर्षे (जन्मतारीख: 02.01.1994 ते 01.01.2008 दरम्यान असावी)

(SC/ST – +5 वर्षे, OBC-NCL – +3 वर्षे, PwBD – +10 /+13/+15 वर्षे, माजी सैनिक – +3 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location):
दिल्ली
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
✓ English Typing Test
English Shorthand Test
✓ Main Descriptive Examination
✓ Interview


Typing Test हा qualifying nature चा आहे. अंतिम Merit List साठी Shorthand Test + Main Descriptive Examination + Interview यातील गुण विचारात घेतले जातात.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ Senior Personal Assistant (SPA) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduation Degree + English Shorthand Speed – 110 WPM + English Computer Typing Speed – 40 WPM + Computer चे चांगले working knowledge

✓ Personal Assistant (PA) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduation Degree + English Shorthand Speed – 100 WPM + English Computer Typing Speed – 40 WPM + Computer चे चांगले working knowledge
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Online Link (अर्ज सुरू होण्याची तारीख- 15 सप्टेंबर 2026)येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत संकेतस्थळ www.delhihighcourt.nic.in वर भेट द्या.
  • “Public Notice – Recruitment – Job Openings” या लिंकवर क्लिक करा.
  • SPA किंवा PA या संबंधित जाहिरातीची लिंक निवडा.
  • ईमेल आयडी व मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
  • आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा व लाईव्ह फोटो अपलोड करा.
  • आवश्यक परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा.
  • फॉर्म सबमिट करून Confirmation Page डाउनलोड करून जपून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Delhi High Court SPA PA Bharti 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2026 पासून सुरू होईल.

Q2. Delhi High Court Recruitment 2026 मध्ये किती पदे आहेत?

👉एकूण 150 पदे आहेत. त्यापैकी Senior Personal Assistant साठी 117 आणि Personal Assistant साठी 33 पदे आहेत.

Q3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 5 ऑक्टोबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत).

Q4.Delhi High Court SPA & PA Recruitment साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यासोबत पदानुसार English Shorthand आणि Computer Typing Speed आवश्यक आहे.

Q5. वयोमर्यादा किती आहे?

👉 01 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्षे असावे.

Q6. परीक्षा शुल्क किती आहे?

👉 General/OBC-NCL/EWS उमेदवारांसाठी ₹1,500 आणि संबंधित SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ₹1,300 शुल्क आहे.

Q7. अर्ज कसा करावा?

👉www.delhihighcourt.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.

    Share this job