Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

Sahitya Akademi Recruitment 2026 : साहित्य अकादेमीमध्ये 30 पदांची भरती | Apply Online

  • August 25, 2026
Sahitya Akademi Recruitment 2026 : साहित्य अकादेमीमध्ये 30 पदांची भरती | Apply Online

Sahitya Akademi Recruitment 2026 :

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या साहित्य अकादेमी (राष्ट्रीय साहित्य संस्थान) यांनी विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (जाहिरात क्र. 50/2/2026) प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे डेप्युटी सेक्रेटरी, असिस्टंट एडिटर, सिनियर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट, प्रोग्राम असिस्टंट, पब्लिकेशन असिस्टंट, प्रूफ रीडर कम जनरल असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-II, मेसेंजर कम रायडर, व्हॅन ड्रायव्हर, ज्युनिअर क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ अशा एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला Sahitya Akademi भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

🎈अर्ज पाठविण्याचा पत्ता – Secretary, Sahitya Akademi, Rabindra Bhavan, 35 Ferozeshah Road, New Delhi – 110001

अर्जावर संबंधित पदाचे नाव नमूद करून Speed Post किंवा Registered Post द्वारे पाठवायचा आहे.

Sahitya Akademi Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी VDGMC Latur Recruitment 2026 तसेच महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Deputy Secretary (General-Admin.) – 01 Post
✔ Assistant Editor – 01 Post
✔ Senior Library & Information Assistant – 02 Post
✔ Junior Translation Officer – 01 Post
✔ Technical Assistant – 01 Post
✔ Programme Assistant – 01 Post
✔ Publication Assistant – 05 Post
✔ Proof Reader Cum General Assistant – 02 Post
✔ Stenographer Gr. II – 04 Post
✔ Messenger Cum Rider – 01 Post
✔ Van Driver – 01 Post
✔ Junior Clerk – 04 Post
✔ Multi-Tasking Staff – 06 Post

Total – 30 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
22 ऑगस्ट 2026 ते 21 सप्टेंबर 2026 (जाहिरात प्रसिद्धीपासून 30 दिवस)
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ Level-10 आणि Level-11 पदांसाठी –
UR/OBC – Rs.1,000/-
SC/ST/Women – Rs.500/-
EWS/PwD – NIL

✔ Level-1 ते Level-6 पदांसाठी –
UR/OBC – Rs.800/-
SC/ST/Women – Rs.500/-
EWS/PwD – NIL

शुल्क Demand Draft द्वारे Secretary, Sahitya Akademi, New Delhi यांच्या नावे भरायचे आहे. भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
वयोमर्यादा (Age Limit):
सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा – 50 वर्षे
सरकारी नियमानुसार आरक्षित प्रवर्गांना वयात सूट (age relaxation) दिली जाईल.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Deputy Secretary – Level-11: Rs.67,700/- ते Rs.2,08,700/-
Assistant Editor – Level-10: Rs.56,100/- ते Rs.1,77,500/-
Senior Library & Information Assistant, Junior Translation Officer, Technical Assistant, Programme Assistant, Publication Assistant – Level-6: Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-
Proof Reader Cum General Assistant व Stenographer Gr. II – Level-4: Rs.25,500/- ते Rs.81,100/-
Messenger Cum Rider, Van Driver व Junior Clerk – Level-2: Rs.19,900/- ते Rs.63,200/-
Multi-Tasking Staff – Level-1: Rs.18,000/- ते Rs.56,900/-
नोकरी ठिकाण (Job Location):
नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑफलाइन (Speed Post किंवा Registered Post)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Deputy SecretaryAssistant Editor: थेट मुलाखतीच्या आधारे निवड.
इतर सर्व पदे: Senior Library & Information Assistant, Junior Translation Officer, Technical Assistant, Programme Assistant, Publication Assistant, Proof Reader Cum General Assistant, Stenographer Gr. II, Messenger Cum Rider, Van Driver, Junior Clerk आणि Multi-Tasking Staff या पदांसाठी पदानुसार 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
Stenographer Gr. II : लेखी परीक्षेनंतर Stenography Skill Test घेतली जाईल.
Junior Clerk : लेखी परीक्षेनंतर Typing Test घेतली जाईल.
Messenger Cum Rider, Van Driver : लेखी परीक्षेनंतर Driving Skill Test घेतली जाईल.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ Deputy Secretary : भाषा विषयातील पदव्युत्तर पदवी (किमान 55% गुण) + Level-10 किंवा त्यावरील समतुल्य पदावर 7 वर्षांचा अनुभव, किंवा MBA/Public Administration पदवी (55% गुण) + संबंधित 7 वर्षांचा अनुभव.

✔ Assistant Editor : मान्यताप्राप्त भाषा/साहित्यातील पदव्युत्तर पदवी + इंग्रजी/हिंदी व संबंधित भारतीय भाषेचे ज्ञान + साहित्यिक/शैक्षणिक हस्तलिखितांच्या Copy Editing व Production मधील 5 वर्षांचा अनुभव + संगणकाचे मूलभूत ज्ञान.

✔ Senior Library & Information Assistant : बॅचलर इन लायब्ररी सायन्स + प्रतिष्ठित ग्रंथालयातील 5 वर्षांचा अनुभव + लायब्ररीतील संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान.

✔ Junior Translation Officer : जाहिरातीत नमूद केलेल्या हिंदी/इंग्रजी विषयासह पदवी किंवा पदव्युत्तर पदवीच्या पर्यायी पात्रतांपैकी एक + हिंदी ते इंग्रजी व इंग्रजी ते हिंदी साहित्यिक भाषांतराचा 3 वर्षांचा अनुभव.

✔ Technical Assistant : पदवी किंवा समतुल्य पात्रता + बुक पब्लिशिंग डिप्लोमा + Printing Press/Publishing House किंवा Book Publication संबंधित संस्थेतील 5 वर्षांचा अनुभव + Printing व Book Publication प्रक्रियेचे ज्ञान.

✔ Programme Assistant : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य पात्रता + साहित्यिक, शैक्षणिक, शासकीय संस्था किंवा Book Publication संबंधित Publishing House मधील 5 वर्षांचा अनुभव + बैठका/परिषद आयोजित करण्याची क्षमता व संगणकाचे ज्ञान.

✔ Publication Assistant : पदवी किंवा समतुल्य पात्रता + Printing Diploma किंवा Printing Press/Publishing House/Book Publication संबंधित संस्थेतील 5 वर्षांचा अनुभव + Printing व Book Publication प्रक्रियेचे ज्ञान + संगणकाचे मूलभूत ज्ञान.

✔ Proof Reader Cum General Assistant : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य पात्रता, ज्यामध्ये हिंदी/इंग्रजी विषय असावा + हिंदी/इंग्रजीमध्ये Proof Reading करण्याची क्षमता + हिंदी/इंग्रजीवरील प्रभुत्व + संगणकाचे मूलभूत ज्ञान.

✔ Stenographer Gr. II : 10+2 किंवा समतुल्य पात्रता + शॉर्टहँडमध्ये 80 शब्द प्रति मिनिट वेग + इंग्रजी/हिंदी टायपिंगचा चांगला वेग + संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान.

✔ Messenger Cum Rider : 10+2 उत्तीर्ण + दुचाकी/कारसाठी वैध मोटार वाहन परवाना व 3 वर्षांचा अनुभव + Motor Mechanics चे ज्ञान.

✔ Van Driver : 10वी किंवा 10+2 उत्तीर्ण + हलक्या व अवजड वाहनांसाठी वैध Driving Licence + किरकोळ वाहन दुरुस्तीचे ज्ञान + 3 वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव.

✔ Junior Clerk : 10+2 उत्तीर्ण + इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट नेट टायपिंग स्पीड + संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान.

✔ Multi-Tasking Staff : मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेची 10वी/10+2 किंवा ITI समतुल्य पात्रता + Multi-Skilling क्षमता + संगणक अनुप्रयोगांचे मूलभूत ज्ञान.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
Eligibility Criteria Notification PDF
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Application Form for Deputy Secretary
Application Form for Assistant Editor
Application Form for Others
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • साहित्य अकादेमीच्या अधिकृत वेबसाईटला (sahitya-akademi.gov.in) भेट द्या.
  • संबंधित पदासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज (prescribed proforma) डाउनलोड करा.
  • अर्जात सर्व वैयक्तिक, शैक्षणिक व अनुभवाची माहिती अचूक भरा.
  • अलीकडील पासपोर्ट साईज फोटो चिकटवा व स्वाक्षरी करा.
  • सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) यांच्या स्वयंसाक्षांकित प्रती जोडा.
  • आवश्यक शुल्क डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात जोडा. लिफाफ्यावर “Application for the post of ______” असे स्पष्ट नमूद करा.
  • पूर्ण अर्ज स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टने खालील पत्त्यावर पाठवा: Secretary, Sahitya Akademi, Rabindra Bhavan, 35 Ferozeshah Road, New Delhi-110001
  • अर्ज विहित मुदतीत (जाहिरात प्रसिद्धीपासून 30 दिवसांत) पोहोचेल याची खात्री करा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. साहित्य अकादेमी भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉साहित्य अकादेमी भरती 2026 अंतर्गत एकूण 30 पदे भरली जाणार आहेत.

Q2. साहित्य अकादेमी भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांत, म्हणजेच अंदाजे 21 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येईल.

Q3.साहित्य अकादेमी भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करता येतो का?

👉 नाही, अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टद्वारे पाठवावा लागतो.

Q4. साहित्य अकादेमी भरतीसाठी कमाल वयोमर्यादा किती आहे?

👉सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षे असून सरकारी नियमानुसार आरक्षित प्रवर्गांना वयात सूट मिळेल.

Q5. साहित्य अकादेमी भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?

👉डेप्युटी सेक्रेटरी व असिस्टंट एडिटर पदांसाठी मुलाखत, तर इतर पदांसाठी लेखी परीक्षा व आवश्यकतेनुसार कौशल्य चाचणीच्या आधारे निवड केली जाईल.

Q6. साहित्य अकादेमी भरतीची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

👉अधिकृत वेबसाईट https://sahitya-akademi.gov.in आहे.

    Share this job