Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

NMDC Steel Recruitment 2026 : 102 Executive Trainee पदांची भरती | Apply Online

  • August 03, 2026
NMDC Steel Recruitment 2026 : 102 Executive Trainee पदांची भरती | Apply Online

NMDC Steel Recruitment 2026 :

NMDC Steel Limited (NSL) ही पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी केंद्र सरकारची कंपनी असून, तिचा 3.0 MTPA क्षमतेचा अत्याधुनिक स्टील प्लांट नगरनार, जिल्हा बस्तर, छत्तीसगड येथे कार्यरत आहे. या कंपनीने Employment Notification No. 05/2026 अंतर्गत Executive Trainee या पदासाठी एकूण 102 जागांची भरती जाहीर केली आहे. Ceramics, Chemical, Civil, Computer & IT, Electrical, Finance, Human Resources, Instrumentation, Mechanical आणि Metallurgy अशा एकूण 10 विषयांसाठी ही भरती होत असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना NMDC Steel Limited च्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.nsltd.in/en/careers ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 22 जुलै 2026 ते 11 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला NMDC Steel भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

NMDC Steel Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Konkan Railway Fireman Bharti 2026 तसेच IBPS CSA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Executive Trainee– 102 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
22 जुलै 2026 ते 11 ऑगस्ट 2026

CBT परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल
GD व Interview: CBT नंतर पात्र उमेदवारांसाठी
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS : Rs.500/-
SC /ST /PwBD /ESM/ Departmental Candidate : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
कमाल वय: 27 वर्षे

(SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार, Departmental Candidates – 10 वर्षांपर्यंत सूट)
वेतनश्रेणी (Pay Scale):
प्रशिक्षण कालावधी (6 महिने) : मूळ वेतन Rs.50,000/- + महागाई भत्ता (IDA), कंपनीच्या नियमानुसार
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर : Assistant Manager पदावर नियुक्ती, वेतनश्रेणी Rs.60,000/- ते Rs.1,80,000/-, प्रारंभिक मूळ वेतन ₹60,000/- प्रति महिना

👉याशिवाय DA, कॅफेटेरिया भत्ता, PF, ग्रॅच्युईटी, PRP व इतर लाभ नियमानुसार लागू
नोकरी ठिकाण (Job Location):
NMDC Steel Limited, Nagarnar, Bastar, Chhattisgarh

कंपनीच्या आवश्यकतेनुसार इतर कार्यालयातही नियुक्ती केली जाऊ शकते.
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Computer Based Test (CBT)
Group Discussion (GD)
Interview
✔ Document Verification

✔ Medical Examination

गुणांचे वजन – CBT – 70%, Group Discussion – 15%, Interview – 15%
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Executive Trainee (Ceramics) : Ceramic Engineering मध्ये पदवी.
Executive Trainee (Chemical) : Chemical Engineering मध्ये पदवी.
Executive Trainee (Civil) : Civil Engineering मध्ये पदवी.
Executive Trainee (Computer & Information Technology) : Computer Engineering / Computer Science / Information Science / Information Technology मध्ये B.E./B.Tech किंवा MCA किंवा Computer Application Programming / Computer Management / Systems Management मधील 2 वर्षांचा PG Diploma.
Executive Trainee (Electrical) : Electrical & Electronics Engineering मध्ये पदवी.
Executive Trainee (Finance) : कोणत्याही शाखेतील पदवी + CA / ICWA किंवा Engineering पदवी + MBA (Finance).
Executive Trainee (Human Resources) : कोणत्याही शाखेतील पदवी + Sociology / Social Work / Labour Welfare / Personnel Management / Industrial Relations (IR) / IRPM / HR / HRM किंवा MBA (HR/Personnel Management) मधील किमान 2 वर्षांची PG Degree / PG Diploma.
Executive Trainee (Instrumentation) : Instrumentation Engineering / Electronics & Communication Engineering / Electrical Engineering / Electrical & Electronics Engineering मध्ये पदवी.
Executive Trainee (Mechanical) : Mechanical Engineering मध्ये पदवी.
Executive Trainee (Metallurgy) : Metallurgy Engineering मध्ये पदवी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • NMDC Steel Limited च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या — https://www.nsltd.in/en/careers
  • “Careers” पेजवर Employment Notification No. 05/2026 ची लिंक शोधा आणि जाहिरात व्यवस्थित वाचा.
  • Online Application या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा.
  • आवश्यक वैयक्तिक, शैक्षणिक व प्रवर्गासंबंधी माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा — पासपोर्ट फोटो, 10वीचा दाखला, पात्रतेचे प्रमाणपत्र, जात/प्रवर्ग प्रमाणपत्र, स्वाक्षरी इ.
  • लागू असल्यास ₹500/- अर्ज शुल्क UPI/नेट बँकिंग/कार्डद्वारे भरा.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. NMDC Steel Limited Executive Trainee भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉एकूण 102 जागा असून त्या Ceramics, Chemical, Civil, Computer & IT, Electrical, Finance, HR, Instrumentation, Mechanical आणि Metallurgy या 10 विषयांसाठी आहेत.

Q2.NMDC Steel Executive Trainee भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2026, रात्री 11:45 वाजेपर्यंत आहे.

Q3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 कमाल वयोमर्यादा 27 वर्षे असून SC/ST/OBC/PwBD/माजी सैनिक/विभागीय उमेदवारांना शासन नियमानुसार वयात सूट दिली जाईल.

Q4. Executive Trainee पदासाठी सुरुवातीचे वेतन किती असेल?

👉प्रशिक्षण कालावधीत (6 महिने) मूळ वेतन ₹50,000/- + DA असेल आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर Assistant Manager पदावर ₹60,000-1,80,000 वेतनश्रेणीत प्रारंभिक मूळ वेतन ₹60,000/- मिळेल.

Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉निवड CBT (70% वेटेज), Group Discussion (15% वेटेज) आणि मुलाखत (15% वेटेज) या तीन टप्प्यांवर आधारित असेल.

Q6. अर्ज शुल्क किती आहे आणि कोणाला सूट आहे?

👉सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹500/- शुल्क आहे. SC/ST/PwBD/माजी सैनिक व विभागीय उमेदवारांना शुल्कातून सूट आहे.

    Share this job