Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

TIFR Mumbai Recruitment 2026 : टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेत 35 पदांची भरती | 10वी, ITI, डिप्लोमा, पदवीधरांना संधी | Apply Online

  • June 18, 2026
TIFR Mumbai Recruitment 2026 : टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेत 35 पदांची भरती | 10वी, ITI, डिप्लोमा, पदवीधरांना संधी | Apply Online

TIFR Mumbai Recruitment 2026 :

TIFR Mumbai Bharti 2026 : टाटा मूलभूत अनुसंधान संस्था (Tata Institute of Fundamental Research – TIFR), मुंबई यांनी विविध पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत Scientific Officer, Scientific Assistant, Junior Engineer, Administrative Assistant, Supervisor, Tradesman, Clerk, Laboratory Assistant, Work Assistant तसेच इतर विविध पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी 10वी, ITI, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 7th CPC Pay Matrix नुसार आकर्षक वेतन मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारानी दिनांक 4 July 2026 पर्यंत अधिकृत वेबसाईट www.tifr.res.in वर ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला TIFR Mumbai भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

TIFR Mumbai Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SSC LDC UDC Bharti 2026 तसेच SBI Apprentice Bharti 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Scientific Officer (C) – 3 Post
Junior Engineer (B) – 1 Post
Scientific Assistant (B) – 3 Post
Administrative Assistant (B) – 3 Post
Supervisor – 1 Post
Tradesman [B] (Plumber / Electrician / Welder / Technician Mechatronics) – 7 Post
Laboratory Assistant – 1 Post
Clerk (A) – 4 Post
Work Assistant (Auxiliary) – 4 Post
Work Assistant (Technical) – 4 Post
Security Guard – 3 Post
Project Administrative Assistant – 1 Post
Total Vacancies – 35 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
जून 2026 ते 04 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ PDF मध्ये परीक्षा शुल्काचा उल्लेख नाही. अधिकृत वेबसाईट www.tifr.res.in वर अर्ज करताना शुल्क तपासावे.
वयोमर्यादा (Age Limit):
कमाल 28 ते 36 वर्षे (पदानुसार)
(ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे )
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.36,360/- ते Rs.1,18,110/- प्रति महिना (पदानुसार)
👉 यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
मुंबई, Maharashtra
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
लेखी परीक्षा
✓ कौशल्य चाचणी / ट्रेड टेस्ट
✓ वैयक्तिक मुलाखत

(पदानुसार लागू)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ Scientific Officer (C) – Post 1 (OBC) – IT/Network Admin:
– BE/B.Tech (Computer Science/IT/Engineering) – 60% गुण
– 1.5-3 वर्षे System/Network Administration अनुभव
Scientific Officer (C) – Post 2 (UR) – Cryogenic Engineering:
– BE/B.Tech Mechanical Engineering – 60% गुण
– 2-3 वर्षे Cryogenic Engineering अनुभव
Scientific Officer (C) – Post 3 (UR) – NMR Facility:
– MSc (Chemistry/Biochemistry/Biology/Instrumentation) – 60% गुण किंवा BE/B.Tech (Chemistry/Biochemistry/Biology/Instrumentation) – 60%
– किमान 1 वर्ष NMR Spectrometer अनुभव
Junior Engineer (B) – Post 4 (UR) – Air Conditioning:
– Diploma in Mechanical Engineering – 60% गुण
– 2 वर्षे Air-conditioning Maintenance अनुभव
Scientific Assistant (B) – Post 5, 6, 7:
– BSc (Physics/Chemistry/CS/IT/Electronics) – 60% गुण किंवा Diploma in Engineering (CS/IT/Electronics) – 60%
– किमान 1-2 वर्षे IT/Electronics अनुभव
Administrative Assistant (B) – Post 8, 9, 10:
– पदवी (Graduate) – 55% गुण
– 5 वर्षे Accounts/Purchase/Stores/Admin अनुभव
Supervisor (Cosmetics Maintenance) – Post 11:
– 3 वर्षे Hospitality Management Degree
– 2 वर्षे Supervisor/Manager अनुभव
Tradesman (B) [Plumber/Electrician/Welder/Mechatronics] – Post 12 ते 16:
– NTC (National Trade Certificate) – 60% गुण (NCVT) किंवा NAC (National Apprenticeship Certificate) – 60%
– 1-2 वर्षे संबंधित क्षेत्रातील अनुभव
Laboratory Assistant (B) – Post 17:
– NTC in Air Conditioning – 60% गुण
– 2 वर्षे Air Conditioning अनुभव
Clerk (A) – Post 18, 19, 20, 21:
– पदवी (Graduate) – 50% गुण
– Typing ज्ञान, Computer ज्ञान
– 1 वर्ष Clerical अनुभव
Work Assistant (Auxiliary) – Post 22, 23, 24:
– SSC किंवा समकक्ष
– 1 वर्ष Canteen/Catering अनुभव
Work Assistant (Technical) – Post 25 ते 28:
– SSC किंवा NTC (Air Conditioning/Painter/Plumber/Fitter)
– 1 वर्ष संबंधित क्षेत्रातील अनुभव
Security Guard – Post 29:
– SSC किंवा समकक्ष
– 3 वर्षे Defence/CAPF/Security अनुभव
Firefighting/First Aid Certificate
Project Administrative Assistant (B) – Post 30:
– पदवी (Graduate) – 55% गुण
– 5 वर्षे Accounts/Purchase/Stores/Admin अनुभव
(तात्पुरती नोकरी – 3 वर्षांपर्यंत)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • TIFR अधिकृत वेबसाईट उघडा: www.tifr.res.in
  • “Recruitment / Career” विभागात जा
  • Advertisement No. 2026/6 शोधा व क्लिक करा
  • Online Application Link वर क्लिक करा
  • नोंदणी करा – नाव, ईमेल, मोबाईल नंबर टाका
  • अर्ज फॉर्म भरा – वैयक्तिक, शैक्षणिक व अनुभवाची माहिती भरा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे)
  • अर्ज Submit करा व Print काढा
  • अर्जाची शेवटची तारीख: 4 जुलै 2026

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. TIFR Mumbai Bharti 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉 एकूण 35 पदे आहेत. यामध्ये Scientific Officer, Junior Engineer, Scientific Assistant, Administrative Assistant, Tradesman, Laboratory Assistant, Clerk, Work Assistant, Security Guard आणि Project Administrative Assistant यांचा समावेश आहे.

Q2. अर्ज ऑनलाइन की ऑफलाइन करावा?

👉 केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. www.tifr.res.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

Q3. Scientific Officer (C) साठी किती पगार मिळेल?

👉 Scientific Officer (C) साठी Total Monthly Emoluments ₹1,18,110/- (Pay Level-10, Pay Stage-1) आहे.

Q4. Security Guard पदासाठी शारीरिक चाचणी आवश्यक आहे का?

👉 होय. Security Guard पदासाठी Written Test, Physical Fitness Test आणि Physical Efficiency Test (धाव, शॉटपुट, पुश-अप, सिट-अप) घेतली जाईल.

Q5. वयात सवलत मिळते का?

👉 होय. SC, ST, OBC, EWS, PwBD आणि माजी सैनिकांना नियमानुसार वयात सवलत मिळेल.

Q6. OBC उमेदवारांना Non-Creamy Layer Certificate आवश्यक आहे का?

👉 होय. OBC उमेदवारांनी GOI format मधील Valid Non-Creamy Layer Certificate सादर करणे आवश्यक आहे

Q7. Project Administrative Assistant (B) ची नोकरी कायमची आहे का?

👉 नाही. हे पद तात्पुरते (Temporary) आहे आणि कामगिरीनुसार दरवर्षी नूतनीकरण करून जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत ठेवले जाईल. Non-Pensionable आहे.

Q8. TIFR मुंबई भरतीसाठी परीक्षा शुल्क किती आहे?

👉 PDF मध्ये परीक्षा शुल्काचा स्पष्ट उल्लेख नाही. अर्ज करताना अधिकृत वेबसाईटवर तपासावे.

Q9. निवड झाल्यावर नोकरी फक्त मुंबईतच असेल का?

👉 सर्व पदे प्रामुख्याने TIFR, Colaba, Mumbai येथे आहेत. मात्र, गरजेनुसार संस्थेच्या इतर केंद्रे/फील्ड स्टेशनवर बदली होऊ शकते.

    Share this job