MSC Bank Recruitment 2026 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 139 पदांची भरती | Junior Officer, Associate, Typist & Driver | Apply Online

MSC Bank Bharti 2026 :
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank), मुंबई यांनी Advertisement No. 03/MSC Bank/2026-27 अंतर्गत एकूण 139 रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये Trainee Junior Officer, Trainee Associate, Trainee Typist आणि Trainee Driver या पदांचा समावेश करण्यात आला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 11 जून 2026 ते 01 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया MSC Bank च्या अधिकृत करिअर पोर्टलवर उपलब्ध असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व पात्रता निकष काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला MSC Bank भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
MSC Bank Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Andaman & Nicobar CHSL Recruitment 2026 तसेच SBI Apprentice Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Trainee Junior Officer – 49 पदे Trainee Associate – 81 पदे Trainee Typist (Associate Grade) – 04 पदे Trainee Driver (Driver Grade) – 05 पदे एकूण पदसंख्या : 139 पदे |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 11 जून 2026 ते 01 जुलै 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ Trainee Junior Officer – ₹1,770/- ✔ Trainee Associate – ₹1,180/- ✔ Trainee Typist (Associate Grade) – ₹1,180/- ✔ Trainee Driver (Driver Grade) – ₹1,180/-. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ Trainee Junior Officer – 23 वर्षे ते 35 वर्षे ✔ Trainee Associate – 21 वर्षे ते 32 वर्षे ✔ Trainee Typist (Associate Grade) – 21 वर्षे ते 28 वर्षे ✔ Trainee Driver (Driver Grade) – 18 वर्षे ते 30 वर्षे |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| 💼 Trainee Junior Officer ✔ प्रशिक्षण काळात : ₹30,000/- प्रति महिना ✔ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर : अंदाजे ₹52,100/- प्रति महिना 💼 Trainee Associate ✔ प्रशिक्षण काळात : ₹25,000/- प्रति महिना ✔ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर : अंदाजे ₹38,400/- प्रति महिना 💼 Trainee Typist (Associate Grade) ✔ प्रशिक्षण काळात : ₹25,000/- प्रति महिना ✔ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर : अंदाजे ₹38,400/- प्रति महिना ✔ अतिरिक्त टायपिंग भत्ता : ₹650/- प्रति महिना 💼 Trainee Driver (Driver Grade) ✔ प्रशिक्षण काळात : ₹22,000/- प्रति महिना ✔ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर : अंदाजे ₹27,700/- प्रति महिना |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण महाराष्ट्र |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✓ Online Written Examination ✓ Interview / Skill Test / Driving Test (पदानुसार) ✓ Document Verification |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ Trainee Junior Officer कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण SSC (10वी) मध्ये मराठी विषय असणे आवश्यक Urban / DCC Bank मध्ये किमान 02 वर्षांचा बँकिंग अनुभव आवश्यक JAIIB / CAIIB / MSCIT / Law Degree धारकांना प्राधान्य ✓ Trainee Associate कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण SSC (10वी) मध्ये मराठी विषय असणे आवश्यक Computer Applications मध्ये प्राविण्य आवश्यक ✓ Trainee Typist (Associate Grade) कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण SSC (10वी) मध्ये मराठी विषय असणे आवश्यक Government Commercial Certificate: Marathi Typing – 30 WPM English Typing – 40 WPM Computer (Word Processing & Spreadsheet) मध्ये प्राविण्य आवश्यक ✓ Trainee Driver (Driver Grade) SSC (10वी) उत्तीर्ण SSC मध्ये मराठी विषय असणे आवश्यक Valid LMV Driving License अनिवार्य |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी (Permanent Job) 📌 Training Period (प्रशिक्षण कालावधी) : 12 महिने 📌 Probation Period (परिविक्षाधीन कालावधी) : 6 महिने |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
🔹 Step 1: MSC Bank च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
🔹 Step 2: “APPLY ONLINE” या पर्यायावर क्लिक करा.
🔹 Step 3: “Click here for New Registration” वर क्लिक करून नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नोंदवा. त्यानंतर Provisional Registration Number व Password प्राप्त होईल.
🔹 Step 4: लॉगिन करून अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर आवश्यक तपशील भरा.
🔹 Step 5: खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा:
- Photograph (4.5 × 3.5 cm)
- Signature
- Left Thumb Impression
- Handwritten Declaration
🔹 Step 6: “Preview Tab” चा वापर करून भरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
🔹 Step 7: माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर “Complete Registration” बटणावर क्लिक करा.
🔹 Step 8: Payment Tab मध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
🔹 Step 9: अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर e-Receipt आणि Application Form ची प्रिंट काढून भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. MSC Bank Recruitment 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉 एकूण 139 पदे — Junior Officer (49), Associate (81), Typist (4), Driver (5).
Q2. Trainee Junior Officer साठी Application Fee किती आहे?
👉 ₹1,770/- (GST सह). इतर पदांसाठी ₹1,180/- (GST सह).
Q3. MSC Bank मध्ये Junior Officer ला किती Salary मिळते?
👉 Training दरम्यान ₹30,000/month Stipend. Confirmation नंतर सुमारे ₹52,100/month.
Q4. MSC Bank भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
👉 Junior Officer व Associate साठी किमान 50% गुणांसह Graduation आवश्यक. SSC मध्ये मराठी विषय असणे अनिवार्य. Driver साठी SSC पास + Valid LMV License.
Q5. MSC Bank Bharti 2026 ही परीक्षा IBPS घेते का?
👉 होय. Junior Officer, Associate, Typist (Phase-I) आणि Driver यांची Online Written Exam IBPS द्वारे घेतली जाईल.
Q6. Negative Marking आहे का?
👉होय. 4 Options असल्यास प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा होतात. 5 Options असल्यास 1/4 गुण वजा.
Q7. परीक्षा कुठे होईल?
👉Mumbai/Navi Mumbai/Thane, Pune, Nagpur, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Nanded आणि Kolhapur.
Q8. महाराष्ट्राबाहेरील उमेदवार अर्ज करू शकतात का?
👉नाही. फक्त महाराष्ट्राचे रहिवासी (Domicile Certificate अनिवार्य) अर्ज करू शकतात.
Q9. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?
👉नाही. एका उमेदवाराला फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल.





