Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

MPSC Group B Combined Main Exam 2026 : 758 जागांसाठी अर्ज करा | Apply Online

  • April 08, 2026
  • 2 min read
MPSC Group B Combined Main Exam 2026 : 758 जागांसाठी अर्ज करा | Apply Online

MPSC Group B Bharti 2026 :

MPSC Group B Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – 2025 साठी अधिकृत जाहिरात क्र. 010/2026 प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा 2025 उत्तीर्ण केली आहे, त्यांच्यासाठी एकूण 758 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे. या भरतीमध्ये सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक ०८ एप्रिल २०२६ पासून सुरू झाले असून अंतिम तारीख दिनांक २२ एप्रिल २०२६ आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला MPSC गट-ब भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

MPSC Group B Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Currency Note Press Nashik Bharti 2026 तसेच ICAI Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ सहायक कक्ष अधिकारी (ASO), गट-ब – MPSC – 3 Post
राज्य कर निरीक्षक, गट-ब – 279 Post
पोलीस उपनिरीक्षक, गट-ब (PSI) – 392 Post
दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब – 84 Post
Total Post – 758
महत्वाच्या तारखा (Important Dates):
8 April 2026 ते 22 April 2026
मुख्य परीक्षा दिनांक 17 मे 2026 (रविवार)
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ अमागास : Rs.544/-
मागासवर्गीय/आ.दु.घ /अनाथ /दिव्यांग : Rs.344/-
बँक चार्जेस अतिरिक्त लागू
वयोमर्यादा (Age Limit):
✔ 18 वर्ष 38 वर्ष (SC/ST – +5 वर्ष, OBC – +3 वर्ष, PwBD – +10 वर्ष)
PSI पदासाठी किमान – 19 वर्षे
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.38,600/- ते Rs.1,22,800/- प्रतिमाह
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
मुख्य परीक्षा (Main Exam) – एकूण 400 गुण – सर्व पदांसाठी
शारीरिक चाचणी (Physical Test) – फक्त PSI पदासाठी (100 गुण, पात्रता स्वरूपाची)
✔ मुलाखत (Interview) – फक्त PSI पदासाठी

👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Bachelor’s Degree)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in
2️⃣ “Advertisement No. 010/2026” शोधा.
3️⃣ नोंदणी नसल्यास Register करा (नाव, मोबाईल, ईमेल).
4️⃣ Login करा आणि अर्ज फॉर्म भरा.
5️⃣ फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे Upload करा. परीक्षा शुल्क भरा (ऑनलाईन / SBI चलन). अर्ज Submit करा आणि प्रिंट घ्या

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. MPSC गट-ब मुख्य परीक्षा 2025 साठी एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 758 जागा आहेत – ASO (3), STI (279), PSI (392), दुय्यम निबंधक (84).

Q2. अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?

👉 दिनांक २२ एप्रिल २०२६ रात्री २३:५९ पर्यंत.

Q3. मुख्य परीक्षा कधी होणार आहे?

👉 दिनांक १७ मे २०२६ (रविवार) रोजी.

Q4. परीक्षा शुल्क किती आहे?

👉 सर्वसाधारण वर्गासाठी ₹५४४/- आणि आरक्षित वर्गासाठी ₹३४४/-.

Q5. शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी + मराठी भाषेचे ज्ञान.

Q6. ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?

👉 mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in वर.

Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉 मुख्य लेखी परीक्षा (सर्वांसाठी) + PSI साठी शारीरिक चाचणी व मुलाखत.👉 mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in वर.

Q6. वेतन किती मिळेल?

👉 Pay Band S-14 नुसार ₹३८,६०० ते ₹१,२२,८०० + इतर भत्ते.

Q6. पूर्व परीक्षा उत्तीर्ण नसलेले अर्ज करू शकतात का?

👉 नाही. फक्त MPSC गट-ब पूर्व परीक्षा 2025 उत्तीर्ण उमेदवारच पात्र आहेत.

    Share this job