IRFC Recruitment 2026 : Assistant & Assistant Manager पदांसाठी 23 जागा | Apply Online

IRFC Bharti 2026 :
IRFC Recruitment 2026 : Indian Railway Finance Corporation (IRFC) ने 2026 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत Assistant (NE5 Level) आणि Assistant Manager /Finance (E1 Level) या पदांसाठी एकूण 23 जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज 4 एप्रिल 2026 पासून सुरू झाले असून शेवटची तारीख 1 मे 2026 आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी IRFC च्या अधिकृत वेबसाईट https://irfc.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला IRFC भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
IRFC Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी NIC Scientist-B Recruitment 2026 तसेच NMMC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Assistant (NE5 Level) – 16 Post ✔ Assistant Manager (Finance – E1 Level) – 7 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 4 April 2026 ते 1 May 2026 CBT परीक्षा: जून 2026 (Tentative) |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ SC/ ST/ PwBD/ ExSM/ Transgender : NIL ✔ UR/ OBC-NCL /EWS : Rs.500/- |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 18 वर्ष 30 वर्ष (SC/ST – +5 वर्ष, OBC-NCL – +3 वर्ष, PwBD – +10 वर्ष) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Assistant: Rs.21,000/- – Rs.74,000/- (CTC – Rs.8 Lakh) Assistant Manager: Rs.40,000/- – Rs.1,40,000/- (CTC – Rs.16 Lakh) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All India (IRFC – Railway Sector) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ CBT Exam ✔ Document Verification ✔ Interview (Manager पदासाठी) ✔ Medical Test 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Assistant – B.Com (60%) + CA/CMA Intermediate ✔ Assistant Manager – B.Com (60%) + Qualified CA/CMA किंवा 2 वर्षे Regular MBA (Finance) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – irfc.co.in → “Career” टॅबवर क्लिक करा.
2️⃣ “Register” वर क्लिक करून नाव, मोबाईल, ईमेल भरा व OTP व्हेरिफाय करा.
3️⃣ Login ID/Password मिळवा व Application Form भरा.
4️⃣ फोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा व प्रमाणपत्रे अपलोड करा.
5️⃣ परीक्षा शुल्क UPI/Credit Card/Net Banking द्वारे भरा व Application Form डाउनलोड करून भविष्यासाठी जतन करा (IRFC ला पाठवू नये).
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. IRFC भरती 2026 साठी अर्जाची शेवटची तारीख कोणती?
👉 01 मे 2026, रात्री 11:45 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणे आवश्यक आहे.
Q2. RFC असिस्टंट पदासाठी कोणती पात्रता आहे?
B.Com पदवी (60%+) आणि CA/CMA Intermediate परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Q3. SC/ST उमेदवारांना परीक्षा शुल्क आहे का?
👉 नाही, SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Transgender उमेदवार परीक्षा शुल्कातून मुक्त आहेत.
Q4. IRFC AM Finance ची निवड प्रक्रिया कशी आहे?
👉 CBT, Document Verification, मुलाखत (Interview) आणि Medical Test या टप्प्यांतून निवड होते. Final merit = CBT 80% + Interview 20%.
Q5. IRFC भरती परीक्षा कुठे होईल?
👉 Delhi/NCR, Kolkata, Mumbai आणि Chennai या शहरांमध्ये CBT आयोजित केली जाऊ शकते.
Q6. वयोमर्यादेत सूट मिळते का?
👉 होय – SC/ST ला 5 वर्षे, OBC-NCL ला 3 वर्षे, PwBD ला 10 वर्षे सूट दिली जाते.





