Central Sanskrit University Recruitment 2026: 144 Non-Teaching Posts | Apply Online

CSU Bharti 2026 :
Central Sanskrit University Recruitment 2026 : केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने (CSU) , New Delhi अंतर्गत एकूण 144 Non-Teaching पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. रजिस्ट्रार, असिस्टंट रजिस्ट्रार, सेक्शन ऑफिसर, LDC, UDC, MTS यासह एकूण 20 प्रकारची पदे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी 16 एप्रिल 2026 पूर्वी SAMARTH पोर्टलद्वारे अर्ज करावेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी CSU च्या अधिकृत वेबसाईट www.sanskrit.nic.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी 16 एप्रिल 2026 नंतर 15 दिवसांच्या आत संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे; अन्यथा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
📮हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता :
▶ Registrar वगळता सर्व पदे : The Registrar, Central Sanskrit University, 56-57, Institutional Area, Janakpuri, New Delhi – 110058
▶ Registrar पदासाठी : The Vice Chancellor, Central Sanskrit University, 56-57, Institutional Area, Janakpuri, New Delhi – 110058
⏰ Last Date: Online Closing Date (16 April 2026) नंतर 15 दिवसांच्या आत
📮 फक्त Registered Post ने पाठवावी.
या पोस्टमध्ये तुम्हाला CSU भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Central Sanskrit University Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MPSC Group A Recruitment 2026 तसेच RITES Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Registrar – 1 Post Assistant Registrar – 2 Post System Analyst – 3 Post Section Officer – 11 Post Nursing Officer – 3 Post Assistant – 10 Post Guest House Manager – 3 Post Junior Engineer – 3 Post Personal Assistant – 3 Post Professional Assistant – 4 Post Technical Assistant – 7 Post Stenographer – 8 Post UDC – 16 Post Library Assistant – 1 Post LDC – 35 Post Driver – 1 Post MTS – 22 Post Library Attendant – 8 Post Medical Attendant / Dresser– 3 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 16 March 2026 ते 16 April 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ Level 10–14 (General/OBC/EWS) – Rs.3,000/- ✔ Level 10–14 (SC/ST/PwBD) – Rs.1,500/- ✔ Level 6–9 (General/OBC/EWS) – Rs.2,000/- ✔ Level 6–9 (SC/ST/PwBD) – Rs.1,000/- ✔ Level 1–5 (General/OBC/EWS/ESM) – Rs.1,000/- ✔ Level 1–5 (SC/ST/PwBD) – Rs.500/- 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 32 वर्षे ते 40 वर्षे (पदानुसार) ✔ Registrar साठी – 57 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे, PwBD: +10 वर्षे) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.18,000/- ते Rs.2,18,200/- (7th Pay Commission अनुसार, पदानुसार) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All India |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) and ऑफलाइन (Offline) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Written Test ✔ Skill Test (पदानुसार) ✔ Interview (पदानुसार) ✔ Document Verification 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Registrar – 55% सह Master’s + 15 वर्षे अनुभव ✔ Asst. Registrar – 55% सह Master’s Degree ✔ System Analyst – BE/BTech Comp/Electronics + 5 वर्षे Programming Experience किंवा ME/MTech + 3 वर्षे Programming Experience ✔ Section Officer – Bachelor’s + 3 वर्षे Assistant म्हणून अनुभव ✔ Nursing Officer – BSc Nursing + State Nursing Council नोंदणी ✔ Assistant / UDC / LDC -Bachelor’s + संबंधित अनुभव + Typing Speed ✔ Stenographer / PA – Bachelor’s + Stenography (80/100 wpm) ✔ Library Assistant – Bachelor’s in Library Science + Typing 30 wpm + Computer Knowledge. ✔ Professional Assistant- Master’s in Library Science + 2 yrs exp. OR Bachelor’s in Library Science + 3 yrs exp. + Computer Knowledge. ✔ Personal Assistant – Any Bachelor’s Degree + Stenography 100 wpm + Typing 35/30 wpm + 2 yrs exp. as Stenographer + Computer Knowledge. ✔ Junior Engineer – BE/BTech (relevant field) + 1 yr exp. OR Diploma in Engineering + 3 yrs exp. ✔ Guest House Manager – Bachelor’s/Diploma in Hotel Management + 1/2 yrs exp. respectively + Computer Knowledge. ✔ Technical Asst. (Comp) – BE/BTech Comp IT किंवा MCA + 2 वर्षे अनुभव ✔ Driver – 10वी + Valid Commercial DL + 5 वर्षे अनुभव ✔ MTS – 10वी उत्तीर्ण किंवा ITI ✔ Library Attendant / Med. Attendant – 10+2 + संबंधित Certificate + 1 वर्षे अनुभव 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.sanskrit.nic.in वर जा → “Recruitment/Notification” क्लिक करा.
2️⃣ SAMARTH पोर्टल लिंकवर नोंदणी करा: sanskritnt.samarth.edu.in
3️⃣ इच्छित पद निवडा आणि Online Application Form भरा.
4️⃣ सर्व कागदपत्रे Scan करून Upload करा (Caste, Photo, Signature, Degree इ.)
5️⃣ Online Application Fee भरा (Category नुसार).
6️⃣ Application Submit करा आणि Printout काढा आणि Hard Copy (Self-attested documents सह) 16 एप्रिल नंतर 15 दिवसांत Registered Post ने पाठवा
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. Central Sanskrit University Recruitment 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉 एकूण 144 Non-Teaching पदांसाठी भरती होणार आहे – UR, SC, ST, OBC, EWS सर्व प्रवर्गांसाठी.
Q2. CSU Recruitment 2026 साठी अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 Online अर्जाची अंतिम तारीख 16 एप्रिल 2026 (रात्री 11:30 IST) आहे. Hard Copy Online Last Date नंतर 15 दिवसांत पाठवणे आवश्यक आहे.
Q3. CSU 2026 साठी कुठे अर्ज करावा?
👉 SAMARTH पोर्टलवर अर्ज करावा: sanskritnt.samarth.edu.in — हे CSU च्या अधिकृत वेबसाईटवरून उपलब्ध आहे.
Q4. परीक्षा शुल्क किती आहे?
👉 पदानुसार ₹500 ते ₹3,000 पर्यंत शुल्क आहे. SC/ST/PwBD उमेदवारांना 50% सवलत आहे.
Q5. CSU Recruitment 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
👉 पदानुसार वयोमर्यादा 32 ते 57 वर्षे आहे. SC/ST/OBC/PwBD/Ex-Servicemen यांना नियमानुसार सवलत दिली जाईल.
Q6. परीक्षा कुठे होईल?
👉 Delhi, Mumbai, Kolkata आणि Bengaluru या चार केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल. उमेदवार अर्जात केंद्र निवडू शकतो.
Q7. OBC Certificate किती जुने असावे?
👉 OBC (NCL) Certificate 01 एप्रिल 2025 नंतर काढलेले असणे आवश्यक आहे. जुने Certificate ग्राह्य धरले जाणार नाही.





