MPSC जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भरती 2026 : 21 पदे | गट-अ | ऑनलाईन अर्ज सुरू

MPSC Group A Bharti 2026 :
MPSC Group A Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीत एकूण 21 पदे उपलब्ध असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 20 मार्च 2026 ते 09 एप्रिल 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. महाराष्ट्रातील सशस्त्र दल माजी सैनिकांसाठी हे पद विशेषतः महत्त्वाचे आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाईट https://mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला MPSC Group A भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
MPSC Group A Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MPSC Group A Recruitment 2026 तसेच MADC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक – 21 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 20 March 2026 ते 9 April 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| खुला प्रवर्ग: Rs.719/- मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ / दिव्यांग : Rs.449/- |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 18 वर्षे ते 55 वर्षे 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.67,700/- ते Rs.2,08,700/- (7th Pay Commission नुसार). 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये (जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Online Exam ✔ Interview ✔ Document Verification 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ भारतीय सशस्त्र दलातील माजी अधिकारी जे Major किंवा त्यावरील दर्जाचे (Indian Army), किंवा समकक्ष दर्जाचे Navy / Air Force मधील अधिकारी असावेत. ✔ मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक (बोलता, वाचता, लिहिता येणे). ✔ पात्र दर्जाचा अधिकारी उपलब्ध नसल्यास Lieutenant किंवा त्यावरील दर्जाच्या माजी अधिकाऱ्यासही विचार केला जाऊ शकतो. 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://mpsconline.gov.in
2️⃣ नवीन Registration करा / Login करा.
3️⃣ आवश्यक माहिती भरा.
4️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5️⃣ परीक्षा शुल्क भरा – ऑनलाइन / SBI / चलनाद्वारे
6️⃣ अर्ज सबमिट करून प्रिंट काढा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. एकूण किती पदे आहेत?
👉 21 पदे.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
👉 09 एप्रिल 2025.
Q3. या पदासाठी कोण अर्ज करू शकतो?
👉 भारतीय सशस्त्र दलातील Major किंवा त्यावरील दर्जाचे माजी अधिकारी (Army/Navy/Air Force) जे मराठी भाषेचे ज्ञान असलेले आहेत.
Q4. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉 ऑनलाइन परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी या टप्प्यांनुसार निवड केली जाईल.
Q4. SBI द्वारे परीक्षा शुल्क कधीपर्यंत भरता येईल?
👉 11 एप्रिल 2026 पर्यंत





