MPSC वैद्यकीय अधिकारी भरती 2026 : 297 जागा | गट-ब | ऑनलाईन अर्ज सुरू

MPSC Group B Bharti 2026 :
MPSC Group B Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुणालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, गट-ब पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरात क्रमांक 009/2025 अन्वये एकूण 297 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. MBBS पदवीधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाईट https://mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला MPSC Group B भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
MPSC Group B Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MPSC Forest Service Recruitment 2026 तसेच MADC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 297 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 20 March 2026 ते 9 April 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| खुला प्रवर्ग: Rs.394/- मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ / दिव्यांग : Rs.294/- |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 19 वर्षे ते 38 वर्षे SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- (7th Pay Commission नुसार). 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| महाराष्ट्र |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Online Exam ✔ Interview ✔ Document Verification 👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ उमेदवाराकडे MBBS पदवी असणे आवश्यक आहे (National Medical Commission Act, 2019 अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठाची). ✔ महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) मध्ये नोंदणी असणे अनिवार्य आहे. 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://mpsconline.gov.in/candidate/
2️⃣ नवीन Registration करा / Login करा.
3️⃣ आवश्यक माहिती भरा.
4️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5️⃣ परीक्षा शुल्क भरा.
6️⃣ अर्ज सबमिट करून प्रिंट काढा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. एकूण किती पदे आहेत?
👉 297 पदे.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
👉 09 एप्रिल 2025.
Q3. पात्रता काय आहे?
👉 MBBS + Medical Council Registration
Q4. पगार किती आहे?
👉 ₹56,100 ते ₹1,77,500.
Q4. नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
👉 महाराष्ट्र राज्यात.





