RRC Western Railway Apprentice Bharti 2026 : 5349 पदांसाठी मोठी भरती | 10वी + ITI उमेदवारांसाठी संधी

RRC Western Railway Bharti 2026 :
RRC Western Railway Apprentice Recruitment 2026: पश्चिम रेल्वे (Western Railway) अंतर्गत Railway Recruitment Cell (RRC-WR) ने वर्ष 2025-26 साठी Act Apprentice पदाच्या एकूण 5,349 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. हे अर्ज Apprentices Act, 1961 अंतर्गत विविध Divisions आणि Workshops मध्ये प्रशिक्षणासाठी आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 फेब्रुवारी 2026 ते 23 मार्च 2026 दरम्यान RRC-WR च्या अधिकृत वेबसाईटवर (rrc-wr.com) ऑनलाईन अर्ज करावा. ITI धारक आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला RRC Western Railway भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
RRC Western Railway Apprentice Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी NIB Recruitment 2026 तसेच TMC Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Act Apprentice (Fitter, Welder, Turner, Machinist, Electrician, Electronics Mechanic, Wireman, Carpenter, Painter, Diesel Mechanic, Plumber, Draftsman, Stenographer, PASSA) – 5349 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 21 February 2026 to 23 March 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| General / OBC : Rs.100/- SC / ST / PwBD / महिला : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 15 वर्षे ते 24 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Railway Board नियमाप्रमाणे (प्रशिक्षणादरम्यान) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All Over India |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ मेरिट लिस्ट (10वी + ITI गुणांची सरासरी) ✔ Document Verification |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| 10वी (50% गुण) + संबंधित Trade मध्ये ITI (NCVT) |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| Apprenticeship Training (केंद्र सरकार) |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.rrc-wr.com
2️⃣ Apprentice Recruitment लिंक वर क्लिक करा.
3️⃣ रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा.
4️⃣ आवश्यक माहिती भरून Documents Upload करा.
5️⃣ अर्ज शुल्क भरून सबमिट करा.
6️⃣ अर्जाची प्रिंट सेव्ह करून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. Western Railway Apprentice 2025 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 5,349 Act Apprentice जागा आहेत – विविध Trades आणि Divisions मध्ये वितरित.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2026 आहे.
Q3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 10वी 50% एकत्रित गुणांसह + संबंधित Trade मध्ये NCVT-affiliated ITI Certificate असणे आवश्यक आहे. Engineering Graduate / Diploma धारक पात्र नाहीत.
Q4. निवड कशी होते? लेखी परीक्षा आहे का?
👉 कोणतीही लेखी परीक्षा नाही. 10वी आणि ITI च्या गुणांची सरासरी काढून Merit List तयार केली जाते. समान गुण असल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य.
Q4. प्रशिक्षण कालावधी आणि Stipend किती आहे?
👉 1 वर्षाचे Apprenticeship Training असेल. Stipend Railway Board च्या नियमाप्रमाणे प्रशिक्षणादरम्यान दिले जाईल.
Q4. Apprenticeship पूर्ण केल्यावर रेल्वेत नोकरी मिळते का?
👉 Apprentices Act नुसार, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर Railway नोकरी देण्यास बांधील नाही. मात्र Level-1 (Pay Scale ₹18,000-₹56,900) पदांसाठी NAC धारकांना 20% जागांमध्ये प्राधान्य मिळू शकते (रेल्वे नियमांनुसार).





