India Post GDS Result 2026: 28740 पदांची मेगा भरती निकाल | महाराष्ट्र 3553 जागा

भारतीय डाक विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2026 संदर्भात महत्वाची अपडेट आली आहे. India Post GDS Result 2026 (1st Merit List) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आता GDS Merit List PDF डाउनलोड करून आपले नाव किंवा Registration Number तपासता येणार आहे.
या भरती अंतर्गत Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak (GDS) या पदांसाठी उमेदवारांची निवड 10वी च्या गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे करण्यात येते. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही.
| भरती विभाग | भारतीय डाक विभाग |
| पदाचे नाव | ग्रामीण डाक सेवक (GDS), BPM, ABPM |
| एकूण पदे | 28740 |
| महाराष्ट्रातील पदे | 3553 |
| मेरिट लिस्ट स्थिती | 1st Merit List जाहीर |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| निवड प्रक्रिया | 10वी च्या गुणांवर आधारित मेरिट |
India Post GDS 1st Merit List 2026 :
India Post GDS 1st Merit List मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नावे आणि Registration Number समाविष्ट असतात.
या मेरिट लिस्टमध्ये नाव आलेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी Document Verification साठी बोलावले जाते. उमेदवारांनी आपल्या राज्याच्या Postal Circle नुसार Merit List PDF डाउनलोड करून आपले नाव तपासावे.
India Post GDS Result 2026 कसा पाहायचा?
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – indiapostgdsonline.gov.in
- Shortlisted Candidates / Results या सेक्शनवर क्लिक करा
- आपल्या राज्याचा Postal Circle निवडा
- GDS Merit List PDF डाउनलोड करा
- PDF मध्ये Registration Number किंवा नाव शोधा
India Post GDS Expected Cut Off 2026 :
| Category | Expected Cut Off |
| General | 85% – 95% |
| OBC | 80% – 90% |
| EWS | 80% – 88% |
| SC | 80% – 88% |
| ST | 75% – 85% |
टीप: प्रत्यक्ष Cut-Off प्रत्येक राज्य आणि पोस्टल सर्कलनुसार बदलू शकतो.
मेरिट लिस्ट नंतर काय होईल?
मेरिट लिस्टमध्ये नाव आलेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल:
- Document Verification
- Medical Fitness Check
- Final Appointment
Document Verification साठी लागणारी कागदपत्रे
- 10वी ची मार्कशीट
- ओळखपत्र (Aadhaar / PAN)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- रहिवासी प्रमाणपत्र
- इतर आवश्यक कागदपत्रे
Important Links:
| लिंक | क्लिक करा |
| GDS Merit List / Result PDF | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
India Post GDS Bharti 2026 (Recruitment Details):
भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली होती. या भरतीअंतर्गत BPM, ABPM आणि Dak Sevak या पदांसाठी देशभरातील उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते.
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कोणतीही परीक्षा न घेता 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाते.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ग्रामीण डाक सेवक (GDS) [ शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM), डाक सेवक ] – 28740 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 31 January 2026 to 14 February 2026 |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 18 वर्ष ते 45 वर्ष (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे, PwD: +10 वर्षे) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| BPM: Rs.12,000/- to Rs.29,380/- ABPM / Dak Sevak: Rs.10,000/- to Rs.24,470/- |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| All India |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ कोणतीही परीक्षा नाही. ✔ 10वीच्या गुणांवर आधारित सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट तयार केली जाईल. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| 10th Pass |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – indiapost.gov.in/gdsonlineengagement
2️⃣ New Registration करून Registration Number मिळवा
3️⃣ Registration Number/Password ने Login करा
4️⃣ अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा
5️⃣ फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
6️⃣ अर्ज फी भरा (लागू असल्यास)
7️⃣ फॉर्म Submit करून प्रिंट/पीडीएफ जतन करा
👉 अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.
अशाच नवीन सरकारी आणि खाजगी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. India Post GDS Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 या भरतीअंतर्गत देशभरात एकूण 21,413 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.
👉 त्यापैकी महाराष्ट्र राज्यात एकूण 3,553 पदे भरण्यात येणार आहेत.
Q2. या भरतीसाठी कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
👉 Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak (GDS) ही पदे उपलब्ध आहेत
Q3. शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण (SSC Pass) असणे आवश्यक आहे.
Q4. वयोमर्यादा किती आहे?
👉 उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गांना शासन नियमांनुसार सवलत मिळेल.
Q5. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
👉 अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पासून सुरू असून 14 फेब्रुवारी 2026 ही शेवटची तारीख आहे.
Q6. India Post GDS Result 2026 कधी लागला?
👉 India Post GDS 2026 चा पहिला मेरिट लिस्ट निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे.
Q7. GDS Result कसा पाहायचा?
👉 उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन Merit List PDF डाउनलोड करून आपले नाव किंवा Registration Number तपासू शकतात
Q8. GDS भरतीसाठी परीक्षा असते का
👉 नाही. उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट द्वारे केली जाते.





