Maha Job Hub

सराव पेपर्स

Talathi Bharti GK Free Test | तलाठी सराव पेपर 2026 | Maha Job Hub

  • January 25, 2026
  • 1 min read
Talathi Bharti GK Free Test | तलाठी सराव पेपर 2026 | Maha Job Hub

📢 तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!

तलाठी भरती 2026 साठी उपयुक्त असा👉 GK (सामान्य ज्ञान) मोफत सराव पेपर उपलब्ध करून देत आहोत.

ही टेस्ट विशेषतः तलाठी परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेली आहे.

📝 टेस्टची माहिती
• एकूण प्रश्न: 25
• विषय: सामान्य ज्ञान (GK)
• गुण: 25
• वेळ मर्यादा: नाही
• प्रकार: Online MCQ Test

🎯 ही टेस्ट का द्यावी?
✔️ तलाठी भरती परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न
✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे GK
✔️ मोफत ऑनलाइन सराव
✔️ स्वतःची तयारी तपासण्याची संधी

📌 महत्वाच्या सूचना
• प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा
• सर्व प्रश्न सोडविल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा
• निकाल आणि योग्य उत्तरे तपासा

📘 तलाठी भरती GK संच – 1
📝 Online Free MCQ Test

Welcome to your Talathi Bharti GK Free Test 01

Welcome to your Talathi Bharti GK Free Test 02 | तलाठी सराव पेपर 2026

    Share this job