Maha Job Hub

सरकारी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका देवनार पशुवधगृह भरती 2026 | 38 पदांसाठी जाहिरात

  • January 23, 2026
  • 1 min read
बृहन्मुंबई महानगरपालिका देवनार पशुवधगृह भरती 2026 | 38 पदांसाठी जाहिरात

BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2026 अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC – Brihanmumbai Municipal Corporation) मार्फत देवनार पशु वध गृह येथे Group ‘D’ संवर्गातील Labour पदांसाठी एकूण 38 रिक्त जागांसाठी नवीन अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून,ऑनलाइन पद्धतीने करावयाचा अर्ज https://portal.mcgm.gov.in/For prospects/Careers-All/ Recruitment/ ChiefLabour Officer या संकेतस्तळावर उपलब्ध असेल. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील दिलेल्या लिंकद्वारे 18 फेब्रुवारी 2026 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या लेखामध्ये BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2026 संदर्भातील पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड पद्धत, महत्त्वाच्या तारखा तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक सविस्तरपणे दिली आहे.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
कामगार (गट ड संवर्ग) – 38 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
28 January to 18 February 2026
परीक्षा शुल्क (Application Fees):
खुला प्रवर्ग – RS.1000
मागास प्रवर्ग – Rs.900
The examination fee is non-refundable.
वयोमर्यादा (Age Limit):
खुला प्रवर्ग 18 वर्ष ते 38 वर्ष
मागास प्रवर्ग -18 वर्ष ते 43 वर्ष
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.18000 ते Rs.56900
नोकरी ठिकाण (Job Location):
मुंबई
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ऑनलाइन परीक्षा
शैक्षणिक पात्रता (Qualification):
इयत्ता दहावी मराठी विषय 100 गुणांचा घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
Full Time
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

    Share this job