Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी बँक भरती सरकारी भरती

RBI Office Attendant Bharti 2026 | भारतीय रिझर्व्ह बँक कार्यालय परिचर (Office Attendant) 572 जागांची भरती

  • January 17, 2026
  • 1 min read
RBI Office Attendant Bharti 2026 | भारतीय रिझर्व्ह बँक कार्यालय परिचर (Office Attendant) 572 जागांची भरती

RBI Office Attendant Bharti 2026 –

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India – RBI) मार्फत Office Attendant (कार्यालय परिचर) पदांसाठी 572 रिक्त जागांची भरती 2026 मध्ये जाहीर करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.rbi.org.in द्वारे अर्ज सादर करावा.
या भरतीसंदर्भात पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम (Syllabus), अर्ज शुल्क आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती अधिकृत जाहिरातीत (PDF) दिलेली आहे तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
👉ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 आहे. 👉Online Test (Tentative): 28 Feb & 01 March 2026

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
कार्यालय परिचर (Office Attendant)- 572 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
15 January 2026 to 4 February 2026
परीक्षा शुल्क (Application Fees):
SC / ST / PwBD / Ex-Servicemen : ₹50 + 18% GST (फक्त Intimation Charges)
GEN / OBC / EWS : ₹450 + 18% GST (Application Fee + Intimation Charges)
Staff : कोणतेही शुल्क नाही (Nil)
The examination fee is non-refundable.
वयोमर्यादा (Age Limit):
18 ते 25 वर्षे
👉 उमेदवाराचा जन्म 02/01/2001 ते 01/01/2008 (Both days inclusive) दरम्यान असावा.
SC / ST : +5 वर्षे (कमाल 30 वर्षे)
OBC : +3 वर्षे (कमाल 28 वर्षे)
PwBD (दिव्यांग) –
GEN/EWS : +10 वर्षे
OBC : +13 वर्षे
SC/ST : +15 वर्षे
माजी सैनिक (Ex-Servicemen) : सैन्यसेवेचा कालावधी + 3 वर्षे (कमाल 50 वर्षे)
विधवा / घटस्फोटीत / न्यायालयीन वेगळ्या झालेल्या महिला (पुनर्विवाह न केलेल्या) :
सामान्य : 35 वर्षे
SC/ST : 40 वर्षे
RBI मध्ये कामाचा अनुभव असलेले उमेदवार : अनुभवाच्या वर्षांइतकी सवलत (कमाल 3 वर्षे)
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.24,250 – Rs.53,550 (Basic Pay) | अंदाजे पगार : Rs.46,029 प्रतिमहिना
नोकरी ठिकाण (Job Location):
All Over India
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Online Test
Language Proficiency Test (LPT)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
10th Pass
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायम (Full Time)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Online         येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

    Share this job