Maha Job Hub

सरकारी भरती

NABARD Development Assistant Bharti 2026 | 162 जागांसाठी विकास सहाय्यक भरती – पात्रता, पगार व अर्ज प्रक्रिया

  • January 16, 2026
  • 1 min read
NABARD Development Assistant Bharti 2026 | 162 जागांसाठी विकास सहाय्यक भरती – पात्रता, पगार व अर्ज प्रक्रिया

National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) मार्फत Development Assistant Group ‘B’ आणि Development Assistant (Hindi) Group ‘B’ पदांसाठी भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 162 रिक्त जागा भरण्यात येणार असून, बँकिंग व सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.

NABARD Development Assistant Recruitment 2026 चे संक्षिप्त नोटिफिकेशन 15 जानेवारी 2026 रोजी रोजगार समाचार (Employment Newspaper) मध्ये प्रसिद्ध करण्यात आले असून, सविस्तर जाहिरात 17 जानेवारी 2026 पर्यंत NABARD च्या अधिकृत वेबसाईटवरून (www.nabard.org) प्रसिद्ध होणार आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न, पगार, अर्ज शुल्क व महत्त्वाच्या तारखा काळजीपूर्वक तपासाव्यात. ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2026 आहे.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
विकास सहाय्यक (Development Assistant) -159 Post
विकास सहाय्यक (हिंदी) (Development Assistant (Hindi))- 03 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
17 January 2026 to 3 February 2026
परीक्षा शुल्क (Application Fees):
General/ OBC/ EWS – RS.450
SC/ ST/ PWD/ EWS/ Ex-Servicemen – Rs.50
The examination fee is non-refundable.
वयोमर्यादा (Age Limit):
For Open Category: 21 ते 35 वर्ष
[SC/ST- 05 वर्ष सूट, OBC- 03 वर्ष सूट]
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs. 32000/-
नोकरी ठिकाण (Job Location):
All Over India
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Preliminary Exam
✔ Mains Exam
शैक्षणिक पात्रता (Qualification):
कोणतीही पदवी (Any Degree)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायम (Full Time)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
येथे क्लिक करा (सविस्तर जाहिरात)
Apply Online         येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

    Share this job