Maha Job Hub

खाजगी भरती

BARC Hospital Mumbai Bharti 2026 | भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल मुंबई भरती – 12 जागा

  • January 14, 2026
  • 1 min read
BARC Hospital Mumbai Bharti 2026 | भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल मुंबई भरती – 12 जागा

BARC Hospital Mumbai Recruitment 2026 अंतर्गत भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल, मुंबई येथे Nurse पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Adhoc / Locum Basis वर करण्यात येणार असून, एकूण 12 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना BARC च्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या भरतीची जाहिरात जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया Walk-in-Interview द्वारे होणार असून, पात्र उमेदवारांनी 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता आवश्यक Bio-data व सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

👉 मुलाखतीचे ठिकाण -Conference Room No.II Gr. floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
नर्स -12 पदे
वयोमर्यादा (Age Limit):
५० वर्षापर्यंत
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs. 24234/- Plus DA @246% (Pre-Revised) Net Pay in hand Rs.55000/-(approx.)
नोकरी ठिकाण (Job Location):
मुंबई
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Interview
शैक्षणिक पात्रता (Qualification):
12th Standard and Diploma in Nursing & Midwifery (3 years Course) plus Registration as ‘A’ Grade Nurse with Maharashtra Nursing Council with minimum 1 year experience of working in recognized Hospital
OR
B.Sc. (Nursing) with Registration with Maharashtra Nursing Council with minimum 1 year experience of working in a recognized hospital.
OR
Nursing “A” certificate with 3 years’ experience in hospital or Nursing Assistant Class III & above from the Armed forces with minimum 1 year experience.
नोकरीचा प्रकार (Job Type):
Locum- Regular /Leave Vacancy
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF) & Application Formयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

    Share this job