Maha Job Hub

सरकारी भरती

NHM Dhule Bharti 2026 | राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत नवीन भरती – अर्ज सुरू

  • January 10, 2026
  • 1 min read
NHM Dhule Bharti 2026 | राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत नवीन भरती – अर्ज सुरू

NHM Dhule Bharti 2026 अंतर्गत National Health Mission Dhule (राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे) यांच्यामार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Urban Health and Wellness Centers तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत केली जाणार आहे.

या भरतीमध्ये Medical Officer (MBBS), Staff Nurse (Female) आणि MPW (Male) अशा पदांचा समावेश असून ही नियुक्ती करार तत्वावर व पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे. सदर भरतीसाठी एकूण 05 रिक्त पदे जाहीर करण्यात आलेली आहेत.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.

👉 अर्ज सादर करण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, साक्री रोड, धुळे

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Medical Officer (MBBS) – 02 Post
Staff Nurse (Female) – 02 Post
MPW (Male) – 01 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
08 January 2026 to 21 January 2026
परीक्षा शुल्क (Exam Fees):
खुल्या प्रवर्ग – रु. १५०/-
राखीव प्रवार्ग – रु. १००/-.
वयोमर्यादा (Age Limit):
खुल्या प्रवर्ग – ३८ वर्ष
मागसवर्ग – ४३ वर्ष
वेतनश्रेणी (Pay Scale):
Medical Officer (MBBS) – Rs. 60,000/- per month.
Staff Nurse (Female) – Rs. 20,000/- per month.
MPW (Male) – Rs. 18,000/- per month.
नोकरी ठिकाण (Job Location):
धुळे
अर्ज कसा करावा (How to Apply):
व्यक्तीश: / टपालाद्वारे (Offline Mode)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
मुलाखत
✔ कागदपत्र पडताळणी
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Medical Officer (MBBS) – MBBS
Staff Nurse (Female) – GNM / B.Sc Nursing
MPW (Male) – 12th Science + Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

    Share this job