Maha Job Hub

खाजगी भरती

Arogya Vibhag ZP Gadchiroli Bharti 2026 | आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2026

  • January 09, 2026
  • 1 min read
Arogya Vibhag ZP Gadchiroli Bharti 2026 | आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2026

Arogya Vibhag ZP Gadchiroli Bharti 2026 अंतर्गत जिल्हा परिषद गडचिरोली आरोग्य विभागामार्फत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिकृत जाहिरातीनुसार Medical Officer, Staff Nurse / ANM, Laboratory Technician, Driver आणि Data Entry Operator या पदांसाठी एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://arogya.maharashtra.gov.in/ उपलब्ध असून जाहिरातीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2026 पर्यंत आहे.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 02 Post
स्टॉफ नर्स / एएनएम (Staff Nurse / ANM) -02 Post
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)02 Post
वाहन चालक (Driver) – 02 Post
डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – 01 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
९ जानेवारी २०२६ ते २० जानेवारी २०२६
9 January 2026 to 20 January 2026
परीक्षा शुल्क (Exam Fees):
For All Categories: Rs. 100/-
The examination fee is non-refundable.
वेतनश्रेणी (Pay Scale):
वैद्यकीय अधिकारी – 50000/-
स्टॉफ नर्स / एएनएम – 18000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 18000/-
वाहन चालक (Driver) – 15000/-
डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – 10000/-
नोकरी ठिकाण (Job Location):
गडचिरोली
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online) Google Form
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Interview / Document Verification
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Medical Officer: MBBS / BAMS with valid resistration
Staff Nurse / ANM: ANM / GNM / B.Sc Nursing with MNC resitration
Laboratory Technician: 12th Science + DMLT with MSBTE resistration
Driver: SSC Pass with valid LMV ड्रायव्हिंग लायसन्स
Data Entry Operator: Any graduate with typing skill, Marathi – 30 words per minute, English – 40 words per minute with MSCIT
नोकरीचा प्रकार (Job Type):
Contract Basis/Temporary
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Online         येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

    Share this job