Maha Job Hub

सरकारी भरती

WCD Pune Bharti 2025: महिला व बालविकास विभाग पुणे भरती – संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) १७ पदे

  • December 27, 2025
  • 2 min read
WCD Pune Bharti 2025: महिला व बालविकास विभाग पुणे भरती – संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) १७ पदे

Mahila Bal Vikas Vibhag Pune (WCD Pune) has released a new recruitment notification for the post of “Defense Officer (Junior)”. A total of 17 vacancies have been announced. Eligible candidates must submit their applications online through the official website www.wcdcommpune.com

The advertisement for this recruitment was published in November 2025, and candidates are advised to carefully read the official notification (PDF) before applying.

Last Date for Application Submission: 22nd December 2025.

For more detailed information such as eligibility criteria, exam syllabus, written & oral test pattern, and other recruitment updates, candidates can visit our website regularly.

महिला व बाल विकास विभाग पुणे (WCD Pune) मार्फत “संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)” या पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 17 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाइट www.wcdcommpune.com वरून सादर करावेत.

ही जाहिरात नोव्हेंबर 2025 मध्ये जाहीर झाली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) नीट वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2025.

पात्रता, अभ्यासक्रम, लेखी व तोंडी परीक्षा पद्धत, गुणांचे वाटप संदर्भातील सर्व अपडेटसाठी आमची वेबसाईट नियमितपणे तपासत राहा.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
संरक्षण अधिकारी (कनिष्ट) /१७ जागा
Defence Officer (Junior) /17 Vacancy
महत्वाच्या तारखा (Important Dates):
०८ डिसेंबर २०२५ ते २२ डिसेंबर २०२५
08 December 2025 to 22 December 2025
परीक्षा शुल्क (Application Fees):
खुला प्रवर्ग: Rs. १०००/-
राखीव प्रवर्ग: Rs. ९००/-
 
Open Category: Rs. 1000/-
For Other Category: Rs. 900/-
The examination fee is non-refundable.
वयोमर्यादा (Age Limit):
For Open Category: 18 ते 38 वर्ष
[SC/ST- 05 वर्ष सूट, OBC- 03 वर्ष सूट]
वेतनश्रेणी (Pay Scale):
19,900/- ते 63,200/- as per 7th Pay Commission.
भत्ते शासन नियमानुसार लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
पुणे (Pune)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
लिखित परीक्षा (Online Exam)
दस्तावेज पडताळणी (Document Verification)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
कोणतीही पदवी (Any Degree)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायम (Full Time)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Online         येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

    Share this job